🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
👇👇👇कृपया लक्ष द्या 👇👇👇
""आता पुण्यामध्ये पण डमी विद्यार्थी यांचे रॅकेट, याबद्दल आम्हाला शंका"
"""" पूर्वकल्पना"""
25 जुन रोजी पीएसआय पदाची मुख्य परीक्षा आहे, या परीक्षेला काही डमी विद्यार्थी बसणार आहे अशी माहिती काही विध्यार्थ्यांनी आम्हाला दिली आहे. या बदल आमच्या कडे काही पुरावे नाहीत, पण असे काही विद्यार्थी आहेत जे डमी बसणार आहे, ज्यांच्यावर आमचा संशय आहे,या बदल आम्ही या विद्यार्थ्यांची तक्रार क्राईम ब्रँच,पुणे शहर , पोलीस यांच्या कडे नोंदविणार आहोत.
जर आपल्या कडे या डमी विद्यार्थ्यां बाबत अजून काही माहिती असेल तर कळवा, तसेच याबद्दलची माहिती राज्यपाल,मुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना याची पूर्व कल्पना आम्ही दिलेली आहे.
तसेच जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसणार आहेत, यांनी दक्ष राहायला हवे, नाहीतर याचा फटका आपणास बसू शकतो।.. पुणे येथील काही अशा अभ्यासिकेची नावे आमच्या जवळ आली आहेत,जेथून हे रॅकेट चालते.यााबद्दल देखील आम्ही सर्व माहिती घेऊन पोलिसांना कळविणार आहोत.
परीक्षा मध्ये आपणास सही करण्यासाठी एक फॉर्म दिला जातो त्यावरती आपणाला उत्तरपत्रिकेच नंबर,प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून आपणाला सही करायची असते, अशा वेळेस आपण इतर उमेदवारांचे फोटो पाहा. जे स्पष्ट दिसत आहेत का.?? कारण हे डमी विद्यार्थी फॉर्म भरतानाचा तो फोटो अशा पद्धतीने अपलोड करतात की,तो शिक्षकाला पण ओळखता येत नाही.तो फोटो थोडा पुसट, काळपट, आणि चेहऱ्यावर्ती थोडा डार्क करून अपलोड केला जात आहे, त्यामुळे हा फोटो स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे आपण ही प्रत्येक उमेदवाराने ही शीट चेक करा,जर आपणास अशा प्रकारचा फोटो दिसला तर लगेच केंद्र प्रमुख जे आहेत यांना ते सांगा, तसेच हे उमेदवार आधार कार्ड सुद्धा डमी वापरत आहे,यावरती पण फोटो अशाच प्रकारे अपलोड केला जात आहे,.तसेच असे काही महाशय आहेत जे आपल्या भावाचे पेपर देत आहे, नाव भावाचे आणि पेपरला बसणारा दुसराच..आपले बंधू प्रेम येथे आता दाखवू नका. नाही तर जेलची हवा खात बसावे लागेल.
यामुळे आपण सर्वांनी दक्ष राहा.. आम्ही डमी विद्यार्थ्यांना सावध करत आहे,याबद्दल सर्व माहिती आम्ही पोलीस, शासकीय यंत्रणा, आयोग यांना दिलेली आहे. असा कोणताही प्रकार आपण करू नये,जर यादिवशी केंद्रावरती तपासणी करताना आपण सापडला तर आपले भवितव्य धोक्यात येऊ. शकते.आणि पुढे काय होईल हे आपणास माहिती आहे.
आपणा कडे याबद्दल अजून काही माहिती असेल तर आम्हाला द्या. नांदेड मध्ये जे प्रकरण उघडकीस आले आहे,असाच प्रकार हा पुण्यात चालू आहे.. हे रोखण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे.. जी काही माहिती असेल ती कळवा..

महेश बडे
9158278484
"विषाणु द्वारे होणारे रोग(Trick)"

👉 @mpscguidance

TRICK-"रेखा हमे हिट करके पोएचे (पीछे) छोड़ गई"

रे-रेबीज
खा-खसरा

ह-हर्पीस
में-मेनिनजाईटिस

हि-हिपेटाइटीस
ट-ट्रेकोमा

"करके-silent"

पो-पोलियो
ए-एड्स
चे-चेचक (बड़ी माता)

छो-छोटी माता
ड-डेंगू ज्वर (पित्त ज्वर)

ग-गलसोध (mumps)
ई-इन्फ्लुन्ज़ा (स्वाइन फ्लू N1H1)

t.me/mpscguidance
Forwarded from Sankalp BPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Sankalp BPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Sankalp BPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Sankalp BPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Sankalp BPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Sankalp BPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Sankalp BPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Sankalp BPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Lucent Study Material Audio Notes👆👆👆👆
मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिक
♨️बोधकथा♨️

गोष्ट एक बांबूची

एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस, आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालत होता. दिवसमागून दिवस जात होते. पण या बांबूच्या कोम्बामध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या फणसाची झाडे वाढून त्यांना मोहोरही आला. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती. पण अजूनही त्या कोंबत काही फराक दिसत नव्हता.

तो माणूस आता विचार करू लागला होता कि हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना? त्या ऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप फायदा झाला असता. असे म्हणून त्या कोम्बाकडे गेला, पहातो तर काय, त्या कोंबला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता पुन्हा त्या कोंबला पाणी घालू लागला.आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या एक वर्षात तर त्या कोंबणे अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले.

असेच असते. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेंव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला तेंव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेंव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली तेंव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले, व्यापून टाकले. तसेच आपणही, आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला, आणि कोणीही आपल्या मागून येवून कितीही पुढे गेले तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोम्बाप्रमाणे करावा. जेंव्हा आपल्या क्षमता अजमावण्याची वेळ येते तेंव्हा इतर जन कदाचित मागे पडतील पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही.

तात्पर्य
इतरांशी आपली तुलना करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येकाकडे एकमेवाद्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या आहेत. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या. तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही.
बौद्धीक आणि शारीरीक क्षमता वाढविणे म्हणजे हमखास यश मिळविणे होय.

-विशाल भेदुरकर (वित्त लेखा अधिकारी)
+919975806127

JOIN @mpscguidance
🔰विधान परिषद अस्तित्वात असलेले राज्य

👉TRICK:- भाई तू (TU) भी (B) मजा (MAJ) कर (KAR)

👉 join @mpscguidance

1-तेलंगाना-(T)

2-उत्तरप्रदेश-(U)

3-बिहार-(B)

4-महाराष्ट्र-(M)

5-जम्मू-कश्मीर-(J)

6-आंध्र प्रदेश-(A)

7-कर्नाटक-(KAR)

7 राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे
जॉईन करा @mpscguidance
शिवाजी अंडर ग्राऊंड ईन भीमनगर मोहल्ला...
हे नाटक ऊद्या सकाळी 11:00 वाजता बालगंधर्व ला दाखविले जाणार आहे, p.m.t युनियन तर्फे असल्याने हे नाटक फ्री दखविले जानार आहे.. सामाजिक भान असलेल्यांनी जरूर लाभ घ्यावा
💐💐
उद्या दोन्ही पालखी पुण्यात मुक्कामी असणार आहेत ,तरी कृपया पुणे केंद्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रावर लवकरात लवकर पोहोचा .
🙏🙏🙏
🏑हॉकीशी सम्बंधित स्पर्धा आणि ट्रॉफी

👉 Join @mpscguidance

Trick:-RD BARMAN

R:-रंगास्वामी कप
D:-ध्यानचंद ट्रॉफी
B:-बेगम रसूल बैहम कप
A:-आँगा खाँ कप
R:-राजा रणजीत सिंह ट्रॉफी
M:-मरुगप्पा कप
A:-अजलांशाह कप
N:-नेहरू ट्रॉफी

NOTE:-नेहरू कप(बॉस्केटबाल), नेहरूगोल्डन कप (फुटबॉल)
T.me/mpscguidance