🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
5_6334665497006572661.pdf
3.3 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021
प्रश्नपत्रिका भाषा पेपर 2
👍2
5_6334665497006572660.pdf
3.3 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021
प्रश्नपत्रिका भाषा पेपर 1
👍4
5_6334830896197142247.pdf
1.7 MB
2022 मधील परीक्षा व जाहिरातींची सद्य स्थिती
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Q.
अखिल भारतीय महिला काँग्रेस ........ वर्षी स्थापन करण्यास आले.
Anonymous Quiz
21%
1917
43%
1927
27%
1937
9%
1907
👍4
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
🟠१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे :-

🔹 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 🔹

🔸१) सिंधुदुर्ग : रत्नागिरी : १ मे १९८१
🔹२) जालना : औरंगाबाद : १ मे १९८१

🔸३) लातूर : उस्मानाबाद : १६ ऑगस्ट १९८२
🔹४) गडचिरोली : चंद्रपुर : २६ ऑगस्ट १९८२

🔸५) मुंबई उपनगर : मुंबई शहर :4ऑक्टो १९९०

🔹६) वाशीम : अकोला : १ जुलै १९९८
🔸७) नंदुरबार : धुळे : १ जुलै १९९८

🔹८) हिंगोली : परभणी : १ मे १९९९
🔸९) गोंदिया : भंडारा : १ मे १९९९

🔹१०) पालघर : ठाणे : १ ऑगस्ट २०१४

------------------
Join @mpscgrowtogether
👍7
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
#Study_with_Yemraj

मला सगळ्यात जास्त विचारले जाणारे प्रश्न :-

🚩 Combine mains चा result कधी लागेल? मेरीट किती?
उत्तर :- रिझल्ट लवकर लागेल, आयोग त्याचं काम करेल हो, पण आपण तयार आहात का पूर्ण स्टडी करून, शांत होऊन स्वतःच्या मनाला विचारा.
मेरीट किती तर minimum ४३+ Mark's असतील ( open male) तर mains chi जोरात तयारी करा.

✍️ कंबाईन focus करावी का राज्यसेवा पूर्व?

उत्तर :- mains ला असाल तर mains focus करा, नसाल तर राज्यसेवा पूर्व.

📌 येमाजी धुमाळ (ASO)
🚩 राज्यसेवा 2020 Rank 38
🔶 राज्यसेवा ३ मुलाखती, ( ४ mpsc
mains)
🔶 करनिर्धरण व प्रशासकीय सेवा
🔶 SID (२nd)

Join @mpscgrowtogether
👍7😱1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Q.

माता व पिता देखभाल अधिनियम ........ या वर्षी भारतीय संसदेने परित केला ?
Anonymous Quiz
17%
2006
39%
2007
30%
2008
14%
2009
👍3🤔1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Q. भारत जगात .......... क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे.
Anonymous Quiz
20%
पहिला
63%
दुसरा
13%
तिसरा
4%
चौथा
👍7👏1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
5_6064344503118988557.pdf
662.5 KB
#rajysevapresyllabus

⭕️♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा

👉Updated Syllabus
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
#Study_with_Yemraj
#booklist

राज्यसेवा पूर्व परीक्षा तयारी साठी उपयुक्त BOOK list

Join @mpscgrowtogether
👍5
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Q. खालीलपैकी कोणत्या राज्यात ' जंपुई टेकड्या' आहेत ?
Anonymous Quiz
16%
आसाम
46%
मेघालय
28%
त्रिपुरा
10%
मणिपूर
🔥2😁2
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Q. 'World Governance Indicators' खालीलपैकी कोणती संस्था प्रकाशित करते ?
Anonymous Quiz
15%
World Bank
15%
IMF
55%
World Economic forum
15%
UNDP
👍5
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
भारतीय फुटबॉल महासंघाची कार्यकारिणी बरखास्त करून सुप्रीम कोर्टाने कोणाच्या अध्क्षतेखालील प्रशासकिय समिती गठीत केली आहे.
Anonymous Quiz
26%
माजी न्या.A.R. दवे
41%
न्या. धनंजय चंद्रचूड
22%
न्या. इंदिरा बॅनर्जी
12%
माजी CJI शरद बोबडे
🤔3

👍2🥰1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#Study_with_Yemraj

🚩 STI mains साठी असे काहीं facts विचारले जातात. तर ते एका notebook मध्ये लिहून ठेवा आणि चालता-बोलता पाठ करा.
👍1
4940.pdf
646.7 KB
भाषा पेपर 2
राज्यसेवा मुख्य 2021
First Answer key
4941.pdf
676.9 KB
GS 1
राज्यसेवा मुख्य 2021
First Answer key
👍2
4942.pdf
675.7 KB
GS 2
राज्यसेवा मुख्य 2021
First Answer key
👍1😢1