Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Anonymous Quiz
25%
1772, वॉरेन हेश्टिंग
18%
लॉर्ड रिपन, 1882
37%
वॉरेन हेश्टिंग, 1772
20%
कॉर्नवॉलिस 1792
🤔11👍6👏2🤬1
5_6332221815233971786.pdf
8.5 MB
🔰राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2022
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👍1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰Cutoff Prediction After Second Key PSI Open Male = 47-48 (+1 or -1) STI Open Male = 44-45 (+1 or -1) ASO Open Male = 52-53 (+1 or -1) वरील Cutoff हे फक्त अंदाज आहेत. त्यात बदल होऊ शकतो. 👉ज्यांना 41 पेक्षा कमी मार्क आहेत त्यांनी 3 एप्रिल रोजी होणाऱ्या…
वरील सर्व Cutoff 4 ते 5 मार्कने खाली येतील
🔥36👍13😁10🤔7🥰3❤2
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2020 ही कोर्ट केस मुळे रखडली आहे. परीक्षा लवकरात लवकर होण्यासाठी मुख्य परीक्षेला पात्र असणार्या विद्यार्थ्यांनी जर मा.मुख्य न्यायाधीश यांना रखडलेले प्रकरण लवकरात निकाली काढण्यासाठी विनंतीवजा पत्र लिहिले तर नक्की मार्ग निघू शकतो.
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
👍16❤2
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2020 ही कोर्ट केस मुळे रखडली आहे. परीक्षा लवकरात लवकर होण्यासाठी मुख्य परीक्षेला पात्र असणार्या विद्यार्थ्यांनी जर मा.मुख्य न्यायाधीश यांना रखडलेले प्रकरण लवकरात निकाली काढण्यासाठी विनंतीवजा पत्र लिहिले तर नक्की मार्ग निघू शकतो.…»
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
⭕️♦️21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी आपण नवीन batch सुरु करत आहोत. Batch बद्दल चे सर्व Details लवकरच ग्रुप ला share केले जातील.
🕕Batch Duration:
✍️21 May-30 June
(40-45 दिवस असेल.)
✍️Exam अगोदर ऑगस्ट मध्ये "One day One Subject" असं Revision पण आपण करू.गरज पडल्यास आणखी काही lectures पण घेतले जातील.
👨🏫प्रमुख मार्गदर्शक:👨🏫
1-महेश चोबे
(4 MPSC Mains)
@Mahesh_Chobe
2-येमाजी धुमाळ(ASO)
(4 MPSC Mains)
(राज्यसेवा 2020-State Rank:38)
@ASO_yemajidhumal
✍️इतर Details लवकरच ग्रुप ला share केले जातील.
Join @mpscgrowtogether

👍8🥰1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
इतके वर्ष राजकारण, समाजकारण, क्रीडा आणि इतर विषयावर असे चित्राच्या स्वरूपात मार्मिक टिप्पणी होताना पाहिलं आहे. पण आत्ता ही वेळ mpsc वर पण आली.....😂😂
👍6😁2
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
#ASOmains
Q. पश्चिम बंगाल मध्ये ......... या वर्षी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचा मुख्यमंत्री निवड झाला ?
Q. पश्चिम बंगाल मध्ये ......... या वर्षी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचा मुख्यमंत्री निवड झाला ?
Anonymous Quiz
20%
2004
39%
2011
32%
2008
9%
2001
👍3
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Anonymous Quiz
39%
१/१०
18%
५५
28%
५०
15%
जास्तीत जास्त ५०
👍1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
योग्य विधान/विधाने निवडा
Anonymous Quiz
7%
महाराष्ट्रात उरण जि. रायगड येथे वायुवर आधारित विद्युत प्रकल्प आहे.
15%
या प्रकल्पाची सुरुवात १९७५ मध्ये जर्मनीच्या मदतीने झाली
8%
विजनिर्मिती क्षमता ६७२ MW आहे.
70%
सर्व बरोबर
👍5😁1
5_6334665497006572665.pdf
3.4 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021
प्रश्नपत्रिका GS 4
प्रश्नपत्रिका GS 4
5_6334665497006572664.pdf
3.4 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021
प्रश्नपत्रिका GS 3
प्रश्नपत्रिका GS 3
5_6334665497006572663.pdf
3.4 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021
प्रश्नपत्रिका GS 2
प्रश्नपत्रिका GS 2
5_6334665497006572662.pdf
3.4 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021
प्रश्नपत्रिका GS 1
प्रश्नपत्रिका GS 1
5_6334830896197142247.pdf
1.7 MB
2022 मधील परीक्षा व जाहिरातींची सद्य स्थिती
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Q.
अखिल भारतीय महिला काँग्रेस ........ वर्षी स्थापन करण्यास आले.
अखिल भारतीय महिला काँग्रेस ........ वर्षी स्थापन करण्यास आले.
Anonymous Quiz
21%
1917
43%
1927
27%
1937
9%
1907
👍4
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
🟠१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे :-
🔹 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 🔹
🔸१) सिंधुदुर्ग : रत्नागिरी : १ मे १९८१
🔹२) जालना : औरंगाबाद : १ मे १९८१
🔸३) लातूर : उस्मानाबाद : १६ ऑगस्ट १९८२
🔹४) गडचिरोली : चंद्रपुर : २६ ऑगस्ट १९८२
🔸५) मुंबई उपनगर : मुंबई शहर :4ऑक्टो १९९०
🔹६) वाशीम : अकोला : १ जुलै १९९८
🔸७) नंदुरबार : धुळे : १ जुलै १९९८
🔹८) हिंगोली : परभणी : १ मे १९९९
🔸९) गोंदिया : भंडारा : १ मे १९९९
🔹१०) पालघर : ठाणे : १ ऑगस्ट २०१४
------------------

👍7
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
#Study_with_Yemraj
मला सगळ्यात जास्त विचारले जाणारे प्रश्न :-
🚩 Combine mains चा result कधी लागेल? मेरीट किती?
उत्तर :- रिझल्ट लवकर लागेल, आयोग त्याचं काम करेल हो, पण आपण तयार आहात का पूर्ण स्टडी करून, शांत होऊन स्वतःच्या मनाला विचारा.
मेरीट किती तर minimum ४३+ Mark's असतील ( open male) तर mains chi जोरात तयारी करा.
✍️ कंबाईन focus करावी का राज्यसेवा पूर्व?
उत्तर :- mains ला असाल तर mains focus करा, नसाल तर राज्यसेवा पूर्व.
📌 येमाजी धुमाळ (ASO)
🚩 राज्यसेवा 2020 Rank 38
🔶 राज्यसेवा ३ मुलाखती, ( ४ mpsc
mains)
🔶 करनिर्धरण व प्रशासकीय सेवा
🔶 SID (२nd)

👍7😱1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Q.
माता व पिता देखभाल अधिनियम ........ या वर्षी भारतीय संसदेने परित केला ?
माता व पिता देखभाल अधिनियम ........ या वर्षी भारतीय संसदेने परित केला ?
Anonymous Quiz
17%
2006
39%
2007
30%
2008
14%
2009
👍3🤔1