🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
5_6296497479856686412.pdf
🔰राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करीता पदांचे पसंतीक्रम सादर करणे व भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प निवडणे, याकरीता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कालावधी:- दिनांक २ मे २०२२ रोजी १५.०० ते दिनांक ९ मे २०२२ रोजी २३.५९ पर्यंत
विचारपूर्वक प्रतिक्रिया द्या👆👆 जर Written Pattern आला तर UPSC वाल्यांचे पुनर्वसन होईल पण MPSC करणारे सर्व बाहेर फेकले जातील.
👍7
Forwarded from MPSC
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.
👍22😢9
Forwarded from MPSC Guidance
#मागणीपत्रकMPSC

आज सकाळी 10 ते 2 दरम्यान हा फोटो वापरा सोबतच हॅशटॅग हा #मागणीपत्रकMPSC वापरुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, CMO, MPSC आयोग, भरणे मामा इत्यादींना त्यात टॅग करावे.


#मागणीपत्रकMPSC

दिनांक - 4 मे 2022

वेळ - सकाळी 10 ते 2
👍9🤔1
Forwarded from Aniket Thorat
👍
👍19🔥2😁1
4906.pdf
432.4 KB
🔰महाराष्ट्र तांत्रिक राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2022

पहिली उत्तरतालिका जाहीर

@MPSCExpress
👍2
5_6310034323420481208.pdf
293.7 KB
♻️भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पदे सरळसेवेने भरण्याबाबत च्या एकत्रित मार्गदर्शक सूचना..
👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🙏🏽👆👆कृतज्ञता पर्व 👆👆🙏🏽

🔴👆चला लोकराजाला आदरांजली वाहूया..!🙏

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शुक्रवार, 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी स्तब्ध होणार

तुम्ही ही लोकराजाला मानवंदना देण्यासाठी असाल तिथून नक्की सहभागी व्हा
🙏🙏🙏
👍3
🔰लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
👍5
5_6316455153499112675.pdf
533.3 KB
🔰संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021

अंतिम उत्तरतालिका

तब्बल आठ प्रश्न रद्द 😳

#answerkey
👍5
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰Cutoff Prediction After Second Key PSI Open Male = 47-48 (+1 or -1) STI Open Male = 44-45 (+1 or -1) ASO Open Male = 52-53 (+1 or -1) वरील Cutoff हे फक्त अंदाज आहेत. त्यात बदल होऊ शकतो. 👉ज्यांना 41 पेक्षा कमी मार्क आहेत त्यांनी 3 एप्रिल रोजी होणाऱ्या…
मित्रांनो ,तब्बल 8 प्रश्न रद्द झाल्यामुळे Cutoff सुद्धा त्याच प्रमाणात खाली येईल . त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही . अभ्यास चालू ठेवा 👍
👍36😢16
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
Hi, MGT family......

🔥आपण आत्ता "target to post (#TTP) आणि #Study_with_Yemraj प्रोग्राम चालू करु या...

📌 आपल Focus येणाऱ्या सर्व मेन्स exam वरती करणार आहेत.

तुमचे काहीं स्टडी संबंधी काहीं अडचणी असतील तर @ASO_yemajidhumal id वरती मॅसेज करु शकता.

आपला.
Yemaji Dhumal (ASO)
राज्यसेवा 2020 rank 38.
कर निर्धारण अधिकारी.
SID ( RANK २).

आपल्या app ची link
http://on-app.in/app/home?orgCode=tuxld&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
👍5🔥1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
#STImains

अ) नारायण अगरवाल यांनी ‘जनता योजना’ तयार केली. ब) त्यात दहा वर्षांत अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे गाठण्याचा होती. क) योजना राबवण्यासाठी खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करण्याचा कार्यक्रम होता.
Anonymous Quiz
13%
अ योग्य
29%
अ आणि क योग्य
24%
ब योग्य
35%
सर्व बरोबर
👍3😁3👏1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
आर्थिक वाढ (राष्ट्रीय उत्पादनातील वाढ) आणि आर्थिक विकास (शिक्षण, आरोग्य आणि एकंदर जनकल्याण यातला विकास) यातला फरक खालीलपैकी कोणी स्पष्ट केला.
Anonymous Quiz
25%
गुन्नार मिर्ड्यार
38%
अमर्त्य सेन
24%
जोसेफ शंपेटर
13%
अभिजित बॅनर्जी
👍3🤔2🔥1🥰1😁1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
#ASOmains

जिल्हाधिकारी पदाची निर्मिती ........... यांनी .......... या वर्षी केली.
Anonymous Quiz
25%
1772, वॉरेन हेश्टिंग
18%
लॉर्ड रिपन, 1882
37%
वॉरेन हेश्टिंग, 1772
20%
कॉर्नवॉलिस 1792
🤔11👍6👏2🤬1
5_6332221815233971786.pdf
8.5 MB
🔰राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2022
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👍1
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2020 ही कोर्ट केस मुळे रखडली आहे. परीक्षा लवकरात लवकर होण्यासाठी मुख्य परीक्षेला पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांनी जर मा.मुख्य न्यायाधीश यांना रखडलेले प्रकरण लवकरात निकाली काढण्यासाठी विनंतीवजा पत्र लिहिले तर नक्की मार्ग निघू शकतो.
🙏🙏🙏🙏
👍162
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2020 ही कोर्ट केस मुळे रखडली आहे. परीक्षा लवकरात लवकर होण्यासाठी मुख्य परीक्षेला पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांनी जर मा.मुख्य न्यायाधीश यांना रखडलेले प्रकरण लवकरात निकाली काढण्यासाठी विनंतीवजा पत्र लिहिले तर नक्की मार्ग निघू शकतो.…»