🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC
शासनाच्या गृह विभागांतर्गत वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण, गट ब संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 037/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
5_6257761522001380523.pdf
21.2 MB
Question Paper
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक ( Dept PSI)
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येतील
👍71
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
yemaji Dhumal interview 20-Apr-2022 12-07-43(1).pdf
803.8 KB
MPSC राज्यसेवा मुलाखत.
Yemaji Dhumal.
Date 20.04.2022.

@mpscgrowtogether
👍4🔥42
Forwarded from MPSC DECODED
5_6267285337102354395.pdf
293.6 KB
📎 UPSC CAPF 2022 NOTIFICATION 📎

Total Vacancies:- 253
(BSF 66
CRPF 29
CISF 62
ITBP 14
SSB 82)

Date of Exam:- 7th August

Last Date to apply:- 10th May
5_6271576322963670087.pdf
28.6 MB
🔰स्टेनो जाहिरात...
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील टंकलेखक/लघुटंकलेखक गटसंवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

1. सर्व जाहिराती एकत्र

- उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
- उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
- निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
- निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
- लघु टंकलेखक गट क (मराठी)
- लघु टंकलेखक गट क (इंग्रजी)

2. उपलब्ध पदसंख्या:- 214
👍2
Forwarded from MPSC
लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्गातील एकूण 52 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 43/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👍2
Forwarded from MPSC
लघुटंकलेखक(इंग्रजी), गट क संवर्गातील एकूण 39 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 44/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👍2
4884.pdf
186.7 KB
🔰पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२१ करिता प्रथम उत्तर तालिका
👍9👏1
esm2122_m.pdf
21.5 MB
🔰महाराष्ट्र राज्य आर्थिक पाहणी 2021-22
Handbook_2018.pdf
2.7 MB
🔰महाराष्ट्र राज्य अधिकृत शासकीय संक्षिप्त आकडेवारी

@MPSCExpress
👍2
🔰महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या स्कॅन उत्तरपत्रिका व गुणपत्रकाबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
🙃पेशवाईतील साडेतीन शहाणे कोण होते?
#tricks #history

सखाराम बापु बोकील - १
विट्ठ्ल सुंदर - १
देवाजी पंत - १
नाना फडणवीस - अर्धा
वरील 3 पूर्ण शहाणे व नाना फडणवीस हा अर्धा शहाणा होता , पूर्ण शहाणे म्हणजे जे तलवार आणि लेखणी चालवायचे ते आणि नाना फडणवीस हा फक्त लेखणी चालवायचा म्हणून अर्धा शहाणा.

Join @MPSCExpress
👍17😁11🔥2🤔1
🔰राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021 प्रवेश प्रमाणपत्र ( Hall Ticket ) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध कऱण्यात आले आहेत.

Join us @mpscexpress
👏4👍2🥰1😁1
🔰WRD JE परीक्षा संदर्भात MAT आदेश
🔰राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 करिता स्कॅन उत्तरपत्रिका व गुणपत्रकाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.