🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
5_6231176198425151343.pdf
9.1 MB
🔰Clerk typist 2019
Joining Order
👍4
🔰Group C Prelim Cutoff Prediction

After Second Key

1)उद्योग निरीक्षक
Open Male = 58 (+1 or -1)

2) Excise SI
Open Male = 60 (+1 or -1)

3) Tax Asst
Open Male = 53 (+1 or -1)

4) Clerk
Open Male = 49 (+1 or -1)

वरील Cutoff हे फक्त अंदाज आहेत.
त्यात बदल होऊ शकतो.

👉ज्यांना अंदाजित Cutoff पेक्षा 3-4 कमी मार्क आहेत त्यांनी पुढील परीक्षेचे नियोजन करावे


जे आतापासून अभ्यास करतील त्यांनाच हे वर्ष चांगले असणार यात शंका नाही.

ज्यांचे मार्क चांगले आहेत त्यांनी कृपया पेपर 1 वर जास्त लक्ष केंद्रित करावे.
जर पोस्ट मिळवायची असेल तर पेपर 1 ला 75+ मिळाल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्यावे.



- श्री धीरज चव्हाण
STI 2018: राज्यात 2 रा क्रमांक ,
ASO 2018: 29 वा क्रमांक,
सहायक वैज्ञानिक(सायबर गुन्हे): राज्यात 11 वा क्रमांक


@mpscexpress
👍41🤯4🔥1🤔1
🔰राजर्षी शाहू अकॅडमी पुणे
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० जाहिरात क्र ६०/२०२१ उत्तीर्ण विद्यार्थ्यानी
मॉक इंटरव्ह्यू साठी आपले नाव नोंदवा .


राज्य लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्ष व माजी सदस्यांचा सहभाग

http://rajarshishahu.academy/mock-interview/
5_6244788178146821356.pdf
1012.7 KB
⭕️♦️⚠️Revised : MPSC Combined Prelim 2021 Revised

👉 नवीन notification आयोगाने टाकले..



👉 ज्या #STI च्या 419 जागा वाढल्या होत्या त्या आपल्या आपल्या caste नुसार जाहिरात मध्ये आजच्या add केल्या आहेत..

👉दुय्यम सेवा पूर्व परीक्षा -२०२१ ची सुधारित जाहिरात वर्गवारी जागांसह आयोगाने प्रकाशित केलेली आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👍6
5_6246701302609348036.pdf
147.1 KB
शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीवर यापूर्वी लावण्यात आलेले निर्बंध उठवण्याच्या अनुषंगाने शासनाकडून आज रोजी शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. त्यानुसार MPSCच्या कक्षेतील खालील प्रकारच्या रिक्त पदांच्या 100 टक्के भरतीस मान्यता देण्यात आली आहे:-
(1)वित्त विभागाच्या दिनांक 11/02/2016 रोजीच्या GR नुसार आकृतीबंध मंजूर करून घेण्यात आलेली पदे
(2) वित्त विभागाच्या दिनांक 04/05/2020 रोजीच्या GR नंतर उच्च स्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली पदे
👍1
Forwarded from MPSC
जा. क्र. 17/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता औरंगाबाद जिल्हा केंद्र निवडलेल्या नांदेड/हिंगोली जिल्हा/ शहरातील उमेदवारांची बैठकव्यवस्था नांदेड जिल्हा केंद्रावर करण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
👍1
Forwarded from MPSC
जा.क्र.17/2019 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
📚 NITI आयोगाचा राज्य ऊर्जा आणि हवामान निर्देशांक : गुजरात अव्वल

🔹NITI आयोगाने राज्य ऊर्जा आणि हवामान निर्देशांक (SECI) फेरी I लाँच केली आहे.

📚 राज्य ऊर्जा आणि हवामान निर्देशांक (SECI) फेरी I 6 पॅरामीटर्सवर राज्यांच्या कामगिरीची क्रमवारी लावते.

(1) डिस्कॉमची कामगिरी
(2) प्रवेश, परवडणारीता आणि ऊर्जेची विश्वासार्हता
(3) स्वच्छ ऊर्जा उपक्रम
(4) ऊर्जा कार्यक्षमता
(5) पर्यावरणीय शाश्वतता
(6) नवीन उपक्रम.

✔️मोठ्या राज्यांच्या श्रेणीतील तीन राज्ये :
1)गुजरात 2)केरळ 3)पंजाब

✔️ तीन केंद्रशासित प्रदेश :
1)चंदीगड 2)दिल्ली 3)दमण आणि दीव/ दादरा आणि नगर हवेली
👍3
ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
👍83
Forwarded from MPSC
शासनाच्या गृह विभागांतर्गत पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, बिनतारी संदेश, गट अ संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 032/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Forwarded from MPSC
शासनाच्या गृह विभागांतर्गत उपसंचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, गट अ संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 033/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👍2
Forwarded from MPSC
शासनाच्या गृह विभागांतर्गत सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, गट अ संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 034/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Forwarded from MPSC
शासनाच्या गृह विभागांतर्गत उप संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण, गट अ संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 035/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🥰1
Forwarded from MPSC
शासनाच्या गृह विभागांतर्गत वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण, गट ब संवर्गातील पद भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 037/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.