🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔹प्लास्टिक बॅग्स वापरत असाल तर सावधान!

देशात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी असूनही अनेक राज्यांमध्ये या नियमाचे पालन होताना दिसत नाही. सर्वसाधारणपणे प्लास्टिक पिशव्या वापरत असताना त्यातून आज मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होत असला तरी सर्वात मोठा धोका हा प्लास्टिक पिशव्यांमध्ये अन्नपदार्थ साठविल्याने उद्भवतो. प्लास्टिक पिशव्या वापरण्याच्या धोक्यांवर नजर टाकणारा हा इन्फोग्राफ...

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 👆👆👆👆
कर्जमाफी अटी शासन निर्णय.pdf
MPSC Clerk Prelim Question Paper 2017👆
The Optimists Creed

Promise yourself

*. To be so strong that nothing can disturb your peace of mind.

*. To talk health, happiness & prosperity to every person you meet.

*. To make all your friends feel that there is something in them.

*. To look at the sunny side of everything and make your optimism come true.

*. To think only the best, to workonly for the best, and to expect only the best.

*. To be just as enthusiastic about the success of others as you are about your own.
*. To forget the mistakes of the past and press on to greater achievements of the future.

*. To wear a cheerful countenance at all times and give every living creature you meet a smile.

*. To give so much time to the improvement of yourself that you have no time to criticize others.

*. To be too large for worry, too noble to anger, too strong for fear, and to happy to permit the presence of trouble.
gm have a nice day..
सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश पी एन भगवती यांचे निधन..

जनहित याचिकेचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते

ते ९५ वर्षांचे होते. २००७ मध्ये केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

प्रफुल्लचंद्र नटवरलाल भगवती असे त्यांचे पूर्ण नाव होते.

जनहित याचिकांसाठी ते नेहमीच चर्चेत असायचे. भारतीय न्यायव्यवस्थेत जनहित याचिकेचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते.

भगवती यांनी गुजरात हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम केले होते.

यानंतर १९७३ मध्ये ते सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून आले.

१२ जुलै १९८५ ते डिसेंबर १९८६ या कालावधीत ते सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश म्हणून कार्यरत होते.