🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२१ करिता एकूण २५१५८९ अर्ज प्राप्त .
पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
GS DECODED-2020-Sample Copy.pdf
8 MB
GS DECODED : सारथी पब्लिकेशन

राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 - विश्लेषण

🌸 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर 1: सामान्य अध्ययन विषयाचे Exam Oriented विश्लेषण असणारी नवीन आवृत्ती🌸

💢 नवीन आवृत्ती आणि booking बाबत :

Dear Students,
मागील वर्षी GS DECODED ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली . पुस्तकातील परिक्षा उपयोगी माहिती तसेच संभाव्य फॅक्ट (इतर विविध परीक्षेत विचारले गेलेले) समावेशामुळे आपणास पुस्तक आवडले व त्याचा मागील वर्षीच्या पूर्व परीक्षेत फायदा झाल्याचे खूप msg ही आले . या ही वर्षी आपण नवीन माहिती व मांडणी सहित पुस्तक प्रकाशित करत आहोत.आशा आहे की आपल्याला त्याचा उपयोग होईल.

मागील वर्षाप्रमाणे आपण या ही वर्षी पुस्तकाचे नेमकेच वितरण करणार आहोत. ज्यांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी खालील संदर्भीत मोबाइल नंबर किंवा टेलिग्राम ID वर आपले नाव व पत्ता नोंदवायचा आहे ..



👤लेखक =
* सुदर्शन जायभाय
* राहुल मदने

👇👇👇
🍀 वितरणासाठी संपर्क : 9011194443
बुकिंग साठी msg :
@Sudarshanjaybhay

जॉईन करा
@mpscdecoded
Polity pyq
MPSC DECODED
भारतीय न्याव्यवस्था
Polity pyq
MPSC DECODED
- लोकपाल ,PIL, Judicial activism

- राज्य कार्यकारी मंडळ
धीरज सर
MPSC DECODED
Combined science strategy
Session 01 : Hetal Pagare Mam
MPSC DECODED
Session 01
कायदे : 1773,1784,1813,1833,1853,1858

#Ujalani
5_6125369064907866957.pdf
560.3 KB
सुधारित उत्तरतालिका

👉Combine गट ब नवीन आजच्या key नुसार रद्द झालेले प्रश्न :🙏

1) गगनयान ,
2) आर्यभट्ट ,
3) लिंग गुणोत्तर फरक ,
4) Magnetite
5) गौताळा
CSAT: पर्यावरणाचे उतारे कसे सोडवावे?
खालील लिंक वर जाऊन

व्हिडीओ नक्कि पहावा. 🙏🏼
लिंक - https://youtu.be/ji9rrGKTsIE
सर्वांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे ,आयोगाने जर परिक्षेवेळी नियमात बदल केला तर त्रास नको
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
Gs Decoded Sample Copy.pdf
8 MB
Gs Decoded Sample Copy

Gs Decoded वैशिष्ट्ये :

👉 राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013 ते 2020 च्या प्रश्न पत्रिकांचे वर्ष आणि विषयनिहाय विश्लेषण असणारे एकमेव पुस्तक.

👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये या पुस्तकातून 27 प्रश्नांचा समावेश.

👉 Mpsc च्या इतर परीक्षा तसेच UPSC परिक्षांतील प्रश्नांचे संदर्भ व linkages सांगणारे एकमेव पुस्तक.


Gs decoded घरपोच मागविण्यासाठी खालील *लिंक* वर *click* करा👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*https://d-loksevadistributers.dotpe.in*


*टिप :*

माहिती भरताना आपल पूर्ण नाव, चालु मोबाइल नंबर, संपूर्ण पत्ता *(तालुका, जिल्हा आणि पिन कोड)* सहित समाविष्ट करणे आवशक आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद_....... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

For any queries - 7972137732
9011194443



टीप - जे पुण्यात आहेत त्यांना Gs decoded लोकसेवा बुक सेंटर(सदाशिव पेठ) वर भेटेल.👍👍
Forwarded from MPSC
उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचार विनिमयापासून सुट) विनियम १९६५ मधील सुधारणा जारी करण्यात आली आहे. सदर पदे आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही पूर्ण झाली आहे.
👍1
MSCIT बाबत शासन निर्णय.pdf
3.1 MB
🔰MS CIT बाबत चा नवीन शासन निर्णय

@MPSCExpress
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
Ancient History notes- By Sandip patil 29-Nov-2021 19-25-51.pdf
33.9 MB
प्राचीन इतिहास साठी परिपूर्ण व कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी पूर्ण करेल असे हस्त लिखित नोट्स
वैशेशत्या
१. प्राचीन भारताचे सर्व स्टेट बोर्ड या मध्ये कव्हर केले आहेत.
२. प्राचीन इतिहास ची map आधारित मांडणी.
३. हमखास ५/५ प्रश्न कव्हर होतील असे परिपूर्ण नोट्स
- नोट्स - संदीप पाटील.

Follow for more - @mpscgrowtogether
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
राज्यसेवा पूर्व
प्राचीन इतिहास व मध्युगिन इतिहास
Fast track batch
1.प्राचीन व मध्ययुीन भारत या वरती आयोग 5- 7 प्रश्न जर वर्षी विचारते बरेच लोक हा अभ्यासक्रम skip करतात बहुदा ॲप्रोच न कळल्यामुळे असे होत असेल आपण ह्या विषयाचा अभ्यास विथ नोट्स चागल्या पध्टितीने घेणार आहोत. जेणेकरून येणाऱ्या राज्यसेवा पूर्व ल तुम्हाला प्राचीन व मध्युगीन भारत या वरचे सगळे प्रश्न सोडवता येतील
2 दिवसांची परिपूर्ण बॅच
2.कधी होणार - ३ v ४ डिसेंबर
3.कोठे होणार - @mpscgrowtogather या चैनाल वर voice chat dware
4.Admission कसे घ्याल - Add मध्ये दिलेल्या मोबाईल नो. वरती G-pay/ Phone - pay/ bhim ne payment karun त्याची स्क्रीन shot maza no vr share kra tumhala class room group vr add kele jail.
तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या मित्र मैत्रन आपले ग्रुप वरती शेअर करून गर्जून पर्यंत हा उपकर पोहचवा.
For enquiri - @urjasandip
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.