🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC
उत्तर तालिकेवरील हरकती केवळ विहित ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी नियोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Forwarded from MPSC
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील 87 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (255/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🔰Cutoff Prediction

PSI Open Male = 42 (+1 or -1)

STI Open Male = 51 (+1 or -1)

ASO Open Male = 53(+1 or -1)

वरील Cutoff हे माझ्या अंदाजाप्रमाणे आहेत.
यात बदल होऊ शकतो.

ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी पुढची Combine Prelim जवळ आली आहे ,त्यावर लक्ष केंद्रित करावे.
त्यामुळे जे आता अभ्यास करतील त्यांनाच पुढचे वर्ष चांगले असणार यात शंका नाही.

ज्यांचे मार्क चांगले आहेत त्यांनी कृपया पेपर 1 वर जास्त लक्ष केंद्रित करावे.
जर पोस्ट मिळवायची असेल तर पेपर 1 ला 75+ मिळाल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या.

👉निवडक मुलांसाठी, मुख्य परीक्षेसाठी PGP(Personal Guidance Program) चालू आहे
500 Rs नाममात्र शुल्क
ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी मला संपर्क करा.

- धीरज चव्हाण
STI 2018: राज्यात 2 रा क्रमांक ,
ASO 2018: 29 वा क्रमांक,
सहायक वैज्ञानिक(सायबर गुन्हे): राज्यात 11 वा क्रमांक
PSI 2014,2016,2017,2018 Ground

भाषा पेपर 1 : 81 Marks(60-40 Pattern)

@mpscexpress_admin
👍1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰Cutoff Prediction PSI Open Male = 42 (+1 or -1) STI Open Male = 51 (+1 or -1) ASO Open Male = 53(+1 or -1) वरील Cutoff हे माझ्या अंदाजाप्रमाणे आहेत. यात बदल होऊ शकतो. ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी पुढची Combine Prelim जवळ आली आहे ,त्यावर लक्ष केंद्रित…
कमी मार्क असेलेले जे विद्यार्थी आता पर्यंत मुख्य परीक्षेची तयारी करत होते ,त्यांनी ती तशीच चालू ठेवून अभ्यास पूर्ण करून ठेवा.जर या वेळेस निकाल नाही आला तरी 31 डिसेंबर पर्यंत मुख्य परीक्षा व 1 जानेवारी पासून पुढच्या पूर्व ची तयारी सुरू करा.म्हणजे तुम्हाला पुढच्या परीक्षेला यावेळेला मुख्य देणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता येईल.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करीताच्या पुणे केंद्रावर दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर, 2021 कालावधीत आयोजित शारीरिक चाचणी व मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत आहे.
Forwarded from MPSC DECODED (M. Rahulkumar.)
Gs decoded

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण
(2013 ते 2020)

दुसरी आवृत्ती

वितरणासाठी संपर्क - 9011194443

@Sudarshanjaybhay

@Mpscdecoded
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
GS DECODED-2020-Sample Copy.pdf
8 MB
GS DECODED : सारथी पब्लिकेशन

राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 - विश्लेषण

🌸 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर 1: सामान्य अध्ययन विषयाचे Exam Oriented विश्लेषण असणारी नवीन आवृत्ती🌸

💢 नवीन आवृत्ती आणि booking बाबत :

Dear Students,
मागील वर्षी GS DECODED ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली . पुस्तकातील परिक्षा उपयोगी माहिती तसेच संभाव्य फॅक्ट (इतर विविध परीक्षेत विचारले गेलेले) समावेशामुळे आपणास पुस्तक आवडले व त्याचा मागील वर्षीच्या पूर्व परीक्षेत फायदा झाल्याचे खूप msg ही आले . या ही वर्षी आपण नवीन माहिती व मांडणी सहित पुस्तक प्रकाशित करत आहोत.आशा आहे की आपल्याला त्याचा उपयोग होईल.

मागील वर्षाप्रमाणे आपण या ही वर्षी पुस्तकाचे नेमकेच वितरण करणार आहोत. ज्यांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी खालील संदर्भीत मोबाइल नंबर किंवा टेलिग्राम ID वर आपले नाव व पत्ता नोंदवायचा आहे ..

👤लेखक =
* सुदर्शन जायभाय
* राहुल मदने

👇👇👇
🍀 वितरणासाठी संपर्क : 9011194443
बुकिंग साठी msg : @Sudarshanjaybhay

जॉईन करा @mpscdecoded
🔰राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२१ करिता एकूण २५१५८९ अर्ज प्राप्त .
पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
GS DECODED-2020-Sample Copy.pdf
8 MB
GS DECODED : सारथी पब्लिकेशन

राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 - विश्लेषण

🌸 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर 1: सामान्य अध्ययन विषयाचे Exam Oriented विश्लेषण असणारी नवीन आवृत्ती🌸

💢 नवीन आवृत्ती आणि booking बाबत :

Dear Students,
मागील वर्षी GS DECODED ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली . पुस्तकातील परिक्षा उपयोगी माहिती तसेच संभाव्य फॅक्ट (इतर विविध परीक्षेत विचारले गेलेले) समावेशामुळे आपणास पुस्तक आवडले व त्याचा मागील वर्षीच्या पूर्व परीक्षेत फायदा झाल्याचे खूप msg ही आले . या ही वर्षी आपण नवीन माहिती व मांडणी सहित पुस्तक प्रकाशित करत आहोत.आशा आहे की आपल्याला त्याचा उपयोग होईल.

मागील वर्षाप्रमाणे आपण या ही वर्षी पुस्तकाचे नेमकेच वितरण करणार आहोत. ज्यांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी खालील संदर्भीत मोबाइल नंबर किंवा टेलिग्राम ID वर आपले नाव व पत्ता नोंदवायचा आहे ..

👤लेखक =
* सुदर्शन जायभाय
* राहुल मदने

👇👇👇
🍀 वितरणासाठी संपर्क : 9011194443
बुकिंग साठी msg :
@Sudarshanjaybhay

जॉईन करा
@mpscdecoded