4188.pdf
526.6 KB
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
# आम्ही मोजकी व आवश्यक तीच माहिती देतो.
https://t.me/MPSCExpress
# आम्ही मोजकी व आवश्यक तीच माहिती देतो.
https://t.me/MPSCExpress
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ASO)
#Combine pre Exam 2 nd की ने आपले मार्क्स शेअर करा.. 👇👇👇👇
Anonymous Poll
31%
40 पेक्ष्या कमी
21%
40.25 - 43.50
10%
43.75 ते 45.00
11%
45.25 ते 47.50
7%
47.75 ते 49.00
7%
49.25 ते 51.00
7%
51.25 ते 53.00
13%
53.25 पेक्ष्या जास्त.
बहुप्रतीक्षित बॅच, BODH IAS ACADEMYचे निलेश पाटील यांची C-SAT COMPREHENSIONअंतिम बॅच.
ऑफलाइन बॅच पुणे येथे.. ऑनलाइन स्पर्धाग्राम अँप वर उपलब्ध..
राज्यसेवापूर्व परीक्षेसाठी शेवटची बॅच करा व मुख्य परीक्षेस पात्र व्हा.
तुमच्या समस्या👇🏼
1). वर्षभर अभ्यास करूनही CSAT मध्ये स्कोर 160+ का येत नाही? कारण योग्य दृष्टीकोन हवा.
2).तुम्ही शेकडो उतारे सोडवले. तरीही उताऱ्यातील 5/5 प्रश्नांची उत्तरे का बरोबर येत नाहीत..? कारण त्याच्या पद्धती माहीत नाहीत.
3).निर्णय क्षमतेत निगेटिव्ह मार्किंग नसतांना 100% मार्क का मिळत नाहीत ? कारण मूळ सिद्धांताच माहीत नाहीत.
बॅच मध्ये निर्णय क्षमता , आकलन व उतारे सोडवण्याच्या काही ट्रिक्स, पद्धती, फॉर्मुले शिकवले जातील.
किमान 8 ते 10 प्रश्न उतारा न वाचता बरोबर कसे येतात त्याची युनिक पद्धत केवळ आम्हीच शिकवतो..
आम्ही CSATचे टाईम मॅनेजमेंट आणि 160+ मार्कांची स्ट्रॅटजी देतो..
दिव्यांग विद्यार्थ्यांना तसेच अनाथ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश.
संपर्क : 7972138428

Forwarded from MPSC
उत्तर तालिकेवरील हरकती केवळ विहित ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी नियोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Forwarded from MPSC
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील 87 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (255/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🔰Cutoff Prediction
PSI Open Male = 42 (+1 or -1)
STI Open Male = 51 (+1 or -1)
ASO Open Male = 53(+1 or -1)
वरील Cutoff हे माझ्या अंदाजाप्रमाणे आहेत.
यात बदल होऊ शकतो.
ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी पुढची Combine Prelim जवळ आली आहे ,त्यावर लक्ष केंद्रित करावे.
त्यामुळे जे आता अभ्यास करतील त्यांनाच पुढचे वर्ष चांगले असणार यात शंका नाही.
ज्यांचे मार्क चांगले आहेत त्यांनी कृपया पेपर 1 वर जास्त लक्ष केंद्रित करावे.
जर पोस्ट मिळवायची असेल तर पेपर 1 ला 75+ मिळाल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या.
👉निवडक मुलांसाठी, मुख्य परीक्षेसाठी PGP(Personal Guidance Program) चालू आहे
500 Rs नाममात्र शुल्क
ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी मला संपर्क करा.
- धीरज चव्हाण
STI 2018: राज्यात 2 रा क्रमांक ,
ASO 2018: 29 वा क्रमांक,
सहायक वैज्ञानिक(सायबर गुन्हे): राज्यात 11 वा क्रमांक
PSI 2014,2016,2017,2018 Ground
भाषा पेपर 1 : 81 Marks(60-40 Pattern)
@mpscexpress_admin

👍1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰Cutoff Prediction PSI Open Male = 42 (+1 or -1) STI Open Male = 51 (+1 or -1) ASO Open Male = 53(+1 or -1) वरील Cutoff हे माझ्या अंदाजाप्रमाणे आहेत. यात बदल होऊ शकतो. ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी पुढची Combine Prelim जवळ आली आहे ,त्यावर लक्ष केंद्रित…
कमी मार्क असेलेले जे विद्यार्थी आता पर्यंत मुख्य परीक्षेची तयारी करत होते ,त्यांनी ती तशीच चालू ठेवून अभ्यास पूर्ण करून ठेवा.जर या वेळेस निकाल नाही आला तरी 31 डिसेंबर पर्यंत मुख्य परीक्षा व 1 जानेवारी पासून पुढच्या पूर्व ची तयारी सुरू करा.म्हणजे तुम्हाला पुढच्या परीक्षेला यावेळेला मुख्य देणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता येईल.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करीताच्या पुणे केंद्रावर दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर, 2021 कालावधीत आयोजित शारीरिक चाचणी व मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत आहे.
Forwarded from MPSC DECODED™ (M. Rahulkumar.)
Gs decoded
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण
(2013 ते 2020)
दुसरी आवृत्ती
वितरणासाठी संपर्क - 9011194443
@Sudarshanjaybhay
@Mpscdecoded
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण
(2013 ते 2020)
दुसरी आवृत्ती
वितरणासाठी संपर्क - 9011194443
@Sudarshanjaybhay
@Mpscdecoded