🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from eStudyKatta
चालू घडामोडी:-
------------------------------------------------------

१) महाराष्ट्राच्या व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मोनेशन मिशन:-
* सदरहू योजना ही खाजगी कंपनीयांच्या सहाय्याने खेड्यांच्या सर्वागीण विकास करण्याबाबत आहे
* पहिल्या टप्प्यात १००० गावे ही मॉडेल व्हिलेज करण्यासाठी निवडण्यात येतील
* त्यापैकी ५० % गावे ही आदिवासी असतील

२) वस्तू व सेवा कर विधेयक :-
* ते १२२ वे घटनादुरुस्ती विधेयेक होते
* ते १०१ वे घटनादुरुस्ती अधीनियम २०१६ आहे
* जीएसटी विधेयेकाला मान्यता देणारे आसाम हे पहिले राज्य होते
* जीएसटी विधेयेकाला मान्यता देणारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी रहित बिहार हे पहिले राज्य होते

३) जगातील सर्वाधिक उंच व लांब काचेचा पूल
* हा पूल चीन मध्ये आहे
* ४३० मी लांब
* १० मी. रुंद
* दररोज जास्तीत जास्त ८००० प्रक्षेकांना तो पार करण्यासाठी परवानगी

४) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या हरित रेल्वे काॅरीडाॅर चे उद्गाटन केले आहे :- तामिळनाडू

५) ----------- या उद्यान/प्रकल्पाला २०१६ चे भारत जैवविविधता पारितोषिक मिळवले आहे ? :- पाक्के व्याघ्र प्रकल्प(अरूणाचल प्रदेश)

६) ----------- या भारतीयाच्या जन्म शताब्दी स्मरणार्थ सयुक्त राष्ट्राने तिकीट काढले आहे ? :- एम. एस. सुब्बुलक्षमी

७) जनगणना २०११
* जनगणना २०११ नुसार , महाराष्ट्राचे साक्षरता दर ८२.९१ % आहे
* जनगनना २०११ नुसार , महाराष्ट्रामध्ये जनसंख्याची घनता ३६५ प्रती चौ. कि.मि आहे
* जनगनना २०११ नुसार ,केरळमध्ये साक्षरता दर ९३.९१% आहे

८) कोणत्या मिसाईल निर्देशीत विध्वंसक युद्धनौकेचे मुंबईमध्ये १७ सप्टेंबर २०१६ ला जलावतरण करण्यात आले ? :-मोरमुगाओ

९) एस.बी.आय. म्युच्युल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदीकोणाची नियुक्ती करण्यात आली आहे :-अनुराधा राव

१०) भारत आणि फ्रान्स यांच्यामधील राफेल करार :-
* सदरहु करार ३६ लडाकू जेट विमान पुरविण्यासबधीचा जवळजवळ रु ५९००० कोटीचा आहे
* राफेल लडाकू विमान हे मेटीऑर क्षेपनास्र युक्त असणार आहे
* राफेल या लढाकू विमानाची इधन क्षमता ४७०० लि आहे

११) महाराष्ट्रातील मुलींचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्टे गाठण्यासाठी राज्य शासनाद्वारे नुकतीच -------------- या योजनेची पुनरघोषणा करण्यात आली:-माझी कन्या भाग्यश्री

१२) महासंचालक:राष्ट्रीय तपास यंत्रणा:- अजित डोवाल

१३) -------- या वर्षी जी २० शिखर सम्मलेन चीनच्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते ?:-हांगझू

१४) महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे दल आहे

१५) डॉ. एच व्ही तुलसीदास यांना कोणता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला? :-राष्ट्रीय जैविक विज्ञान पुरस्कार

१६) साक्षरताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी कोणत्या पंचायतला यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला :-लगुनिया सुर्यकंठ पंचायत

१७) खेल रत्न पुरस्कार २०१६ कोणाला जाहीर झाला:-पी. व्ही सिंधू, साक्षी मलिक , जितु राय

१८) महाराष्ट्रातून रिओ आॅलिम्पीक मध्ये कोणते खेळाडू सहभागी झाले होते?:-देविंदर वाल्मिकी, अयोनिक पाॅल, कविता राऊत

१९) केंद्र सरकाच्या डिमॉनिटायझेशन च्या योजनेला ------------------ या राज्य सरकाने अधिकृत मान्यता देणारे पहिले राज्य ठरले:-छत्तीसगड

२०) जगातील पहिल्या हाइड्रोजन संचालित ट्रेन ----------- या देशात सुरु झाली:-जर्मनी

२१) केंद्र सरकाने रु ५००, १००० चे डिमॉनिटायझेशन केल्यानंतर उद्भभवलेल्या परीस्थीतीवर उपाय सुचविण्यासाठी कोणत्या मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली ?:-चंद्राबाबू नायडू

२२) नुकतीच पहिली भारतीय अग्निशामक महिलाम्हणून यांची निवड झाली ----- हर्शिनी कान्हेकर
राज्यसेवा पूर्व परीक्षा- १२१ जागांसाठी जाहिरात येणार

14 Dec la jahirat yeil
नोट बंदीवर काही प्रश्न..
विमुद्रिकरण (Demonetization) बद्दल एक साधे प्रश्न आहेत जे मला imp वाटले ते तुमच्या सोबत share करत आहे.

1 हे विमुद्रिकरण भारतातील कितवे आहे.?

2 पहिले विमुद्रिकरण कधी झाले आणि त्या काळी प्रधानमंत्री कोण होते.?

3 भारत सर्वात मोठी चलनी नोट किती किमती परेंत ची काढू शकतो..? (अत्ता जशी 2000₹ ची आहे तशी.)

4 सर्वात मोठी Coin ची किंमत किती असू शकते.?
(आत्ता परेंत तुम्ही 10₹ चा वापरला आहे.)

आज 1 महिना पुर्ण झाला आहे नोट बंद होऊन.
जर तुम्हाला वरील प्रश्नाचे उत्तर येत असतील तर तुमचा Current affairs चा स्टडी खूप छान आहे अस समजा..

चला तर मग शोधा उत्तर..
(गरज वाटली तरच शोधा...😋🙂)