या पावसाळ्यात झाडे लावायचे ठरवले असेल तर, कोणती झाडे कुठे लावावी याची माहिती वरील तक्त्यात दिलेली आहे. सदर माहिती झाडे-वने-पशु पक्षी यांचा दांडगा अभ्यास असलेल्या मा. श्री मारुती चित्तमपल्ली यांनी सुचविलेली आहेत.
तरी या वर्षी आपल्या भविष्यासाठी झाडे लावू या - झाडे जगवू या...
👆👆👆👆👆

#Rajyaseva_PSI_Excise_Mains
🔶 भारतीय न्यायव्यवस्था 🔶
♦️ सर्वोच्च न्यायालय - संविधान भाग 5 , 4 थे प्रकरण - कलम 124
♦️उच्च न्यायालय व इतर जिल्हा व दुय्यम न्यायालये - संविधान भाग 6
♦️संविधानाच्या सुरुवातीस 1 मुख्य न्यायाधीश व 7 इतर न्यायाधीश अशी तरतूद कलम 124 मध्ये होती. मात्र, इतर न्यायाधीशांच्या संख्येत बदल करण्याचा अधिकार 🔶संसदेस🔶 आहे.
♦️सर्वोच्च न्यायालय - अभिलेख न्यायालय म्हणून ओळखले जाते.
T.me/mpscguidance

👇👇👇कृपया लक्ष द्या 👇👇👇
""आता पुण्यामध्ये पण डमी विद्यार्थी यांचे रॅकेट, याबद्दल आम्हाला शंका"
"""" पूर्वकल्पना"""
25 जुन रोजी पीएसआय पदाची मुख्य परीक्षा आहे, या परीक्षेला काही डमी विद्यार्थी बसणार आहे अशी माहिती काही विध्यार्थ्यांनी आम्हाला दिली आहे. या बदल आमच्या कडे काही पुरावे नाहीत, पण असे काही विद्यार्थी आहेत जे डमी बसणार आहे, ज्यांच्यावर आमचा संशय आहे,या बदल आम्ही या विद्यार्थ्यांची तक्रार क्राईम ब्रँच,पुणे शहर , पोलीस यांच्या कडे नोंदविणार आहोत.
जर आपल्या कडे या डमी विद्यार्थ्यां बाबत अजून काही माहिती असेल तर कळवा, तसेच याबद्दलची माहिती राज्यपाल,मुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना याची पूर्व कल्पना आम्ही दिलेली आहे.
तसेच जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसणार आहेत, यांनी दक्ष राहायला हवे, नाहीतर याचा फटका आपणास बसू शकतो।.. पुणे येथील काही अशा अभ्यासिकेची नावे आमच्या जवळ आली आहेत,जेथून हे रॅकेट चालते.यााबद्दल देखील आम्ही सर्व माहिती घेऊन पोलिसांना कळविणार आहोत.
परीक्षा मध्ये आपणास सही करण्यासाठी एक फॉर्म दिला जातो त्यावरती आपणाला उत्तरपत्रिकेच नंबर,प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून आपणाला सही करायची असते, अशा वेळेस आपण इतर उमेदवारांचे फोटो पाहा. जे स्पष्ट दिसत आहेत का.?? कारण हे डमी विद्यार्थी फॉर्म भरतानाचा तो फोटो अशा पद्धतीने अपलोड करतात की,तो शिक्षकाला पण ओळखता येत नाही.तो फोटो थोडा पुसट, काळपट, आणि चेहऱ्यावर्ती थोडा डार्क करून अपलोड केला जात आहे, त्यामुळे हा फोटो स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे आपण ही प्रत्येक उमेदवाराने ही शीट चेक करा,जर आपणास अशा प्रकारचा फोटो दिसला तर लगेच केंद्र प्रमुख जे आहेत यांना ते सांगा, तसेच हे उमेदवार आधार कार्ड सुद्धा डमी वापरत आहे,यावरती पण फोटो अशाच प्रकारे अपलोड केला जात आहे,.तसेच असे काही महाशय आहेत जे आपल्या भावाचे पेपर देत आहे, नाव भावाचे आणि पेपरला बसणारा दुसराच..आपले बंधू प्रेम येथे आता दाखवू नका. नाही तर जेलची हवा खात बसावे लागेल.
यामुळे आपण सर्वांनी दक्ष राहा.. आम्ही डमी विद्यार्थ्यांना सावध करत आहे,याबद्दल सर्व माहिती आम्ही पोलीस, शासकीय यंत्रणा, आयोग यांना दिलेली आहे. असा कोणताही प्रकार आपण करू नये,जर यादिवशी केंद्रावरती तपासणी करताना आपण सापडला तर आपले भवितव्य धोक्यात येऊ. शकते.आणि पुढे काय होईल हे आपणास माहिती आहे.
आपणा कडे याबद्दल अजून काही माहिती असेल तर आम्हाला द्या. नांदेड मध्ये जे प्रकरण उघडकीस आले आहे,असाच प्रकार हा पुण्यात चालू आहे.. हे रोखण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे.. जी काही माहिती असेल ती कळवा..
महेश बडे
9158278484

⛵ भारत की प्रमुख झीलें ⛵
🐍डल झील :- जम्मू-कश्मीर
🐍वुलर झील :- जम्मू-कश्मीर
🐍बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
🐍मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
🐍नागिन झील :- जम्मू-कश्मीर
🐍शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
🐍अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
🐌राजसमंद झील :- राजस्थान
🐌पिछौला झील :- राजस्थान
🐌सांभर झील :- राजस्थान
🐌जयसमंद झील :- राजस्थान
🐌फतेहसागर झील :- राजस्थान
🐌डीडवाना झील :- राजस्थान
🐌लूनकरनसर झील :- राजस्थान
🌀सातताल झील :- उत्तराखंड
🌀नैनीताल झील :- उत्तराखंड
🌀राकसताल झील :- उत्तराखंड
🌀मालाताल झील :- उत्तराखंड
🌀देवताल झील :- उत्तराखंड
🌀नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
🌀खुरपताल झील :- उत्तराखंड
🏈हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
🏈कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
🏀बेम्बनाड झील :- केरल
🏀अष्टमुदी झील :- केरल
🏀पेरियार झील :- केरल
💿लोनार झील :- महाराष्ट्र
⛺ पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
🌕लोकटक झील :- मणिपुर
🌑चिल्का झील :- उड़ीसा
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
Join 👉 @mrunalofficial

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Rajyaseva Mains GS1-Geography -Remote Sensing notes by Pradeepkumar Sir👆👆👆
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
सुदुर संवेदन या विषयाच्या प्रदिपकुमार सरांच्या नोट्स