🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
राज्यसेवेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांत आता 3 नवीन पद संवर्गांचा समावेश
राज्यसेवा 2017 संपूर्ण पदे 328+ होण्याची दाट शक्यता
👆👆👆
लिपिक पदासाठी आता शैक्षणिक पात्रता *पदवी* करण्यात आली आहे. जी की पूर्वी दहावी पास होती. दिनांक 06.06.2017 पासून
( सर्व डिपार्टमेंट साठी )
MPSCGUIDANCE:
mpsc च्या वाटेवर..
परीक्षापद्धती
अभ्यासक्रम
अभ्यास कसा करावा
csat तयारी
चालु घडामोडी अभ्यास कसा करावा
मोबाईल चा वापर कसा करावा
चांगला स्पर्धा परीक्षा तयारी करणारा उमेदवार कसा असतो


👆 साप्ताहिक सकाळ मधील लेख--अजित थोरबोले
# RBI Review


🔹रेपो दर पूर्वीप्रमाणेच ६.२५ टक्के.

🔹रिव्हर्स रेपो दर पूर्वीप्रमाणेच ६ टक्के.

🔹वैधानिक रोखता प्रमाण (SLR)अर्धा टक्का घटवून २० टक्के.

🔹२०१७-१८साठी विकासदर ७.४ टक्क्यांऐवजी ७.३ टक्के राहणार.

🔹चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी महागाई दर २ ते ३.५ टक्के तर दुसऱ्या सहामाहीसाठी ३.५ ते ४.५ टक्के राहिल.
Join @mpscguidance
Daily Current Affairs,GK, व इतर स्पर्धा परिक्षेविषयक सर्व महत्वाची माहिती....👍
https://t.me/mpscguidance
राफेल नादालने जिंकले विक्रमी 10 वे फ्रेंच ओपन आणि एकूणच 15 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद....

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆