🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#new appointment

📌आशुतोष कुंभकोणी राज्याचे नवीन महाधिवक्ता

🔹 राज्याच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला.

🔹रोहित देव यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदावर नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त झाले होते.

🔹कुंभकोणी हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीशही होते. व पदावर कायम होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता.
🔹मराठी वाक्प्रचार

👉जॉइन करा » @mpscguidance