🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
जगभरातील 31% गरीब बालक भारतात  आहेत :- OPHI अहवाल

*ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्यूमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) ने “2017 ग्लोबल मल्टी-डायमेन्शनल पोव्हर्टी इंडेक्स (MPI) अहवाल प्रसिद्ध केला.

* अहवाल जगभरातील 23 देशांबाबत अद्ययावत MPI अंदाज प्रदान करतो._

*यावेळी प्रथमच* प्रत्येक देशासाठी दारिद्रयरेषेखाली जगणार्‍या बालकांविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे.

* अहवालानुसार, 103 देशांमधील निम्म्या बहु आयामीरीतीने गरीब लोकांना लहान मुलं आहेत.

*दारिद्रयरेषेखाली बालकांविषयी जागतिक स्वरूप*

* 103 निम्न व मध्यम उत्पन्न घेणार्‍या देशांमध्ये, एकूण लोकसंख्येत 34% बालकांचे प्रमाण आहे - परंतु त्यापैकी 48% गरीब आहेत.

* प्रत्येक 5 बालकांपैकी जवळजवळ दोन (एकूण 37% किंवा 689 दशलक्ष) बहु आयामीरीतीने गरीब आहेत. 
* भारतासह 36 देशांत, कमीत कमी अर्ध्या बालकांचा MPI गरिबीत आहे.
* इथिओपिया, नायजर आणि दक्षिण सुदान मध्ये 90% बालके MPI गरीब आहेत.

*जागतिक MPI चे स्वरूप*

* जगभरात जवळपास 1.45 अब्ज लोक MPI गरिबीत जगत आहेत. त्यापैकी 26.5% लोक सर्वेक्षण केलेल्या 103 देशांत आहेत.
* चड, बुरकीना फासो, नायजर, इथिओपिया, दक्षिण सुदान, नायजेरिया, युगांडा आणि अफगाणिस्तान हे जगातले सर्वात गरीब प्रदेश आहेत.

*जागतिक MPI आणि भारत*

* भारतात सर्वाधिक 295 दशलक्ष वंचित लोकसंख्या आहे आणि जगातल्या बहुआयामी गरीब बालकांपैकी 31% एवढे भारतामध्ये राहतात.

*एकूण लोकसंख्येनुसार बहु-आयामीरितीने गरीब बालकांची संख्या लक्षात घेतली तर 103 देशांमध्ये भारत 37 व्या स्थानी आहे.*

*बहु-आयामीरितीने(Multi dimensional Poverty Index )गरीब बालक म्हणजे कोण?*

_"बहु-आयामीरितीने गरीब" बालक म्हणजे गरिबीच्या आरोग्य, शिक्षण आणि जीवनमानाचा स्तर या तीन विषयात वर्गीकृत केलेल्या दहा निर्देशकांपैकी कमीतकमी एक तृतीयांश निर्देशकांमध्ये ते बालक कमी मूल्यांकीत केले गेले आहे._
सर्वांना नम्र विनंती कृपया कोणीही सिग्नल तोडू नका
खालील लिंक क्लिक करा आणि आपल्या गाडीच रेकॉर्ड पहा🙏🙏
http://punetrafficop.net
STI Mains Objection 👆👆👆