🔹तुम्हाला माहितीये का, या आधीही राज्यातला शेतकरी संपावर गेला होता!
तुम्हाला माहिती आहे का, देशातल्या शेतकऱ्यांचा हा काही पहिला संप नाही. स्वातंत्रपूर्व काळात रायगडच्या चरी कोपरीमध्ये देशातील पहिला शेतकऱ्यांचा संप झाला होता. जगाच्या इतिहासामध्ये 7 वर्षे सुरू असलेला शेतकऱ्यांचा हा एकमेव संप.
स्वातंत्रयपूर्व काळात, रायगड जिल्हयात अलिबाग तालुक्यातील चरी कोपर गावात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा मेळावा भरला होता. खोती पदधतीमुळे कोकणातील शेतकरी गांजले होते . कुळांनी जमीन कसायची आणि 75 टक्के वाटा सावकारांना द्यायचा ही अन्यायकारक पद्धत इथं सुरू होती. एक प्रकारची वेठबिगारीच होती. कोकणातील खोतीविरूदध लढयाचे रणशिंग याच मेळाव्यात फुंकले गेले. शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरयांनी संप पुकारला.
देशातील शेतकऱ्यांचा हा पहिला संप होता. शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या कुळांनी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 7 वर्षे चाललेल्या या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले तर शेतकरयांना न्याय मिळवून देण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्या संपाच्या इतिहासावर एक नजर टाकूया...
▪️'चरी कोपर'च्या शेतकऱ्यांच्या संपाचा इतिहास:
27 ऑक्टोबर 1933 रोजी चरी कोपर गावात पुकारला संप
संपामध्ये रायगड जिल्ह्यातील 25 गावांचा सहभाग होता
सावकाराच्या जाचक खोत पद्धतीविरोधात उठवला आवाज
जमीन कुळांनी कसायची आणि सावकार 75 टक्के वाटा घ्यायचे !
कोकणातील खोत पद्धतीला विरोध करण्यासाठी पुकारला लढा
शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी लढ्याचं नेतृत्व केलं
संपाच्या काळात कुळांनी जमीन कसायची सोडून दिली
तब्बल 7 वर्षे हा शेतकरी लढा चालला
संपाच्या काळात अनेक कुटुंबांची वाताहत
शेतकऱ्यांना न्याय देण्यात डॉ.आंबेडकरांची महत्वाची भूमिका
तत्कालीन महसूलमंत्री मोरारजी देसाई यांनी संपकऱ्यांची भेट घेतली
जमिनी कुळांच्या नावावर झाल्यानंतरच अखेर 1939 साली संप मिटला
या प्रदीर्घ लढ्यानंतरच 'कूळ कायदा' अस्तित्वात आला
या लढ्यामुळेच कुळांना हक्काच्या जमिनी मिळाल्या
🙏 साभार - अनंत मुळीक ( जोगेश्वरी, मुंबई )

MPSC has introduced new question paper code series as M, N, O, P..
It is used today for STI MAIN EXAM..
It is used today for STI MAIN EXAM..
STI Mains संगणक व माहिती तंत्रज्ञान घटकवरील प्रश्नांची उत्तरे
1.हेक्साडेसिमल नम्बर पर्याय 3.15
2.दूरध्वनी तार पर्याय 1. अनलॉग सिग्नल मध्ये रूपांतर
3.CIC स्थापना पर्याय 2 17 ऑगस्ट 2002
4.1969 साली पर्याय 2. ARPANET
5.एका संस्थेपुरता पर्याय 3. इंट्रानेट
6.GIS -Geographical information system
7.Modem पर्याय 1.खूप डिजिटल सिग्नल एकत्र
8.मीडिया लॅब आशिया पर्याय 4.वरील सर्व
9.फायबर ऑप्टिक पर्याय 2.प्रकाश लहरी
10.पी2पी पर्याय1 .पियर to पियर
आणखी माहितीसाठी JOIN करा @mpscguidance

〰〰〰〰〰〰〰〰
1. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील ----- वाटा ग्रामपंचायतीला मिळतो.
40% 35% 33% 30%
*उत्तर : 30%*
2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ----- येथे भरविण्यात आले.
नागपूर मुंबई पुणे चेन्नई
*उत्तर : मुंबई🤔*
3. तेल व नैसर्गिक वायु मंडळाला ----- संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरवते.
एअर इंडिया इंडियन एअरलाइन्स पवनहंस वायुदूत
*उत्तर : पवनहंस*
4. पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर कोणता?
पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका
*उत्तर : ग्रामपंचायत*
5. क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते?
गोवा त्रिपुरा सिक्किम नागालँड
*उत्तर : गोवा*
*_6. महाराष्ट्रात पंचायती राज्याची स्थापना ----- दिवशी झाली._*
1 मे 1960 1 मे 1961 1 मे 1962 1 मे 1965
*उत्तर : 1 मे 1962*
7. मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती ----- या नावाने ओळखली जाते.
पोडु कुमरी बेवर डांगर
*उत्तर : बेवर*
8. छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव कोणते?
कोल्हापूर राधानगरी कागल सातारा
*🤔😗उत्तर : कागल*
9. 'छोडो भारत' ठराव ----- येथील 1942 च्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला.
कलकत्ता मद्रास नागपूर मुंबई
*उत्तर : मुंबई*
10. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ----- येथे इंडिया हाऊसची स्थापना केली.
लंडन पॅरिस स्टुटगार्ट वॉशिंग्टन
*उत्तर : लंडन*
11. समभूज त्रिकोणाची परिमिती 36 सें.मी. आहे, तर त्याचा बाजूची लांबी काढा.
11 सें.मी. 9 सें.मी. 12 सें.मी. 15 सें.मी.
*उत्तर : 12 सें.मी.*
12. खालीलपैकी कोण 'सार्क' चा सदस्य नाही?
भुतान म्यानमार बांगलादेश मालदिव
*उत्तर : म्यानमार*
13. पाळेगारांचा उठाव ----- या भागात झाला.
आंध्र प्रदेश महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश
*उत्तर : आंध्र प्रदेश*
14. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणार्या सुधारकांपैकी ------ यांनी स्वत: विधवेशी विवाह केला.
महात्मा फुले गो.कृ. गोखले खेमराज सावंत विष्णुशास्त्री पंडित
*उत्तर : विष्णुशास्त्री पंडित*
15. महात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण?
ताराबाई सावित्रीबाई रमाबाई आनंदीबाई
*उत्तर : सावित्रीबाई*
16. डिसेंबर 1920 साली ------ येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली.
सोलापूर कोल्हापूर नागपूर फैजपूर
*उत्तर : नागपूर*
17. 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद कोणी बोलावली?
लॉर्ड कॅनिंग रॅम्से मॅक्डोनॉल्ड लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन
*उत्तर : रॅम्से मॅक्डोनॉल्ड*
18. 'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले?
लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिबा फुले वि.दा. सावरकर महात्मा गांधी
*उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले*
19. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे कोणत्या दिवशी सत्याग्रह केला?
2 मार्च 1930 2 एप्रिल 1929 25 डिसेंबर 1929 2 ऑगस्ट 1936
*🌎उत्तर : 2 मार्च 1930*
20. महात्मा फुले यांनी ------ हे वुत्तपत्र सुरू केले.
हास्य संजीवनी प्रभाकर दिनबंधू संवाद कौमुदी
*उत्तर : दिनबंधू*