🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
जिद्द असावी तर अशी ..💐💐👌
प्रांजल पाटील हे नाव मागील वर्षी चर्चेत होत कारण रेल्वेने भारतीय रेल्वे सेवेत त्यांची निवड नाकारली होती. अंध असूनही मागील वर्षी त्यांनी 774 वा क्रमांक मिळवला होता.

या वर्षी त्यांनी परत यूपीएससी परीक्षेत यश मिळवत 124 वा क्रमांक पटकावला आहे.

💐💐💐
छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र 👆👆