👉 लॉर्ड कर्झन (१८९९ – १९०५) :
👉 लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. कर्झन हे भारताला ‘आशियाचा राजकीय आधारस्तंभ’ मानत. व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता.
👉 १८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळासोबत एन्फ्ल्युएन्झा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली.
👉 १९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला.
👉 १८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले.
👉 पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभारांची चौकशी करण्यासाठी अॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली. कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली.
👉 १९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले. या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला.
👉 १९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरता ‘इम्पिरियल कॅडेट कोअरह्णची स्थापना केली.
👉 १९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला. १९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला.
👉 कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले. त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा ((Ancient Monument) संमत करून घेतला.
👉 त्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुल १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय. तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय कारणापेक्षा िहदू-मुस्लिम फूट पाडणे हा होता.
👉 सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले.
👉 कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीला ‘समिती प्रशासन’ म्हणतात.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल @mpscguidance