♦️भारतीय वन स्थिती अहवाल 2015 नुसार महाराष्ट्रातील वनसंपदा
1. अतिदाट वने - 15.9%
2. मध्यम दाट वने - 37.9%
3. खुली वने - 38.6%
4. खुरटे वने - 7.6%
♦️एकूण वनक्षेत्रांपैकी (61573 चौ.किमी)
राखीव वने - 51170 चौ.किमी
संरक्षित वने - 6681 चौ. किमी
अवर्गीकृत वने - 3722 चौ.किमी
1. अतिदाट वने - 15.9%
2. मध्यम दाट वने - 37.9%
3. खुली वने - 38.6%
4. खुरटे वने - 7.6%
♦️एकूण वनक्षेत्रांपैकी (61573 चौ.किमी)
राखीव वने - 51170 चौ.किमी
संरक्षित वने - 6681 चौ. किमी
अवर्गीकृत वने - 3722 चौ.किमी
♦️ पेमेंट बँक स्थापन कराव्या अशी शिफारस - नचिकेत मोर समितीने केली होती.
♦️पेमेंट बँक चालू खाते उघडू शकणार , बचत खाते उघडता येणार मात्र , मुदत ठेवी ठेवता येणार नाही.
♦️पेमेंट बँकेत जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची ठेवी ठेवता येणार.
♦️ रिजर्व बँकेने ठरवल्या प्रमाणे CRR ठेवावा लागणार , तर SLR 75 % ठेवावा लागणार.
♦️पेमेंट बँकांना 25% शाखा ग्रामीण भागात उभारणे अनिवार्य
♦️सुरुवातीचे भाग भांडवल 100 कोटी असायला हवे.
♦️क्रेडिट कार्ड , कर्ज देता येणार नाही मात्र , Atm , डेबिट कार्ड तसेच Mutual Fund , विमा उत्पादने देता येतील.
♦️व्यवहार शुल्काद्वारे मुख्य उत्पन्न
♦️पेमेंट बँक स्थापना क्रम
1. Airtel payment Bank - राजस्थान
2. पोस्टल पेमेंट बँक
3. PAYTM पेमेंट बँक