महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा - 2017 प्रवेशपत्र (हॉल तिकिट) उपलब्ध
लिंक: https://maha mpsc.mahaonline.gov.in
For more updates join us @mpscguidance
लिंक: https://maha mpsc.mahaonline.gov.in
For more updates join us @mpscguidance
चर्चेतील आत्मचरित्र
जॉइन करा » @mpscguidance
1. The Test of My Life ‐ युवराज सिंग
2. Courage and Conviction ‐ व्ही के सिंग
3. A Shot at History ‐ अभिनव बिंद्रा
4. The Race of My Life ‐ मिल्खा सिंग
5. One Life Is Not Enough ‐ के नटवर सिंग
6. The Substance and The Shadow ‐ दिलीप कुमार
7. The Unbreakable ‐ मेरी कोम
8. Playing It My Way ‐ सचिन तेंडुलकर @mpscguidance
9. Not Just an Accountant : The Diary of the Nation's Conscience Keeper ‐ विनोद राय
10. Straight from the Heart ‐ कपिल देव
जॉइन करा » @mpscguidance
11. All From Memory ‐ बी व्ही आचार्य
12. Matters of Discretion ‐ इंद्र कुमार गुजराल
13. My Country My Life ‐ एल के अडवाणी
14. Truth, Love & a Little Malice ‐ खुशवंत सिंग
15. Jakhan Choto Chilam ‐ सत्यजित रे
16. Lucknow Boy: A Memoir ‐ विनोद मेहता
17. And then One Day : A Memoir ‐ नसरुद्दीन शाह
18. Sunny Days ‐ सुनील गावस्कर
जॉइन करा » MPSCGUIDANCE
Daily Current Gk,Ebooks,Videos,Notes
https://t.me/mpscguidance

सरकारी कामगार अधिकारी गट ब जाहिरात 38-2017 - Government Labour Officer, Maharashtra Labour Services, Group-A.pdf
Last Date 7 june
Last Date 7 june
♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके
♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे
1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके
2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके
3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके
Channel Link @mpscguidance
t.me/mpscguidance

शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी दरमहा केवळ 400/- रूपयांत
राहण्याची उत्तम 3/4 शेअरिंग व्यवस्था. बेरोजगार नोकरी मिळेपर्यंत राहू शकतात.
संपर्क : डॉ रोहीत बोरकर
हितकारणी संस्था, पुणे.
8796510024 /8796818170
( कदाचित तुम्हाला नाही पण तुमच्यामुळे इतर गरजूं पर्यंत पोहचेल,म्हणुन फॉरवर्ड करा )

♦️भारतीय वन स्थिती अहवाल 2015 नुसार महाराष्ट्रातील वनसंपदा
1. अतिदाट वने - 15.9%
2. मध्यम दाट वने - 37.9%
3. खुली वने - 38.6%
4. खुरटे वने - 7.6%
♦️एकूण वनक्षेत्रांपैकी (61573 चौ.किमी)
राखीव वने - 51170 चौ.किमी
संरक्षित वने - 6681 चौ. किमी
अवर्गीकृत वने - 3722 चौ.किमी
1. अतिदाट वने - 15.9%
2. मध्यम दाट वने - 37.9%
3. खुली वने - 38.6%
4. खुरटे वने - 7.6%
♦️एकूण वनक्षेत्रांपैकी (61573 चौ.किमी)
राखीव वने - 51170 चौ.किमी
संरक्षित वने - 6681 चौ. किमी
अवर्गीकृत वने - 3722 चौ.किमी
♦️ पेमेंट बँक स्थापन कराव्या अशी शिफारस - नचिकेत मोर समितीने केली होती.
♦️पेमेंट बँक चालू खाते उघडू शकणार , बचत खाते उघडता येणार मात्र , मुदत ठेवी ठेवता येणार नाही.
♦️पेमेंट बँकेत जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची ठेवी ठेवता येणार.
♦️ रिजर्व बँकेने ठरवल्या प्रमाणे CRR ठेवावा लागणार , तर SLR 75 % ठेवावा लागणार.
♦️पेमेंट बँकांना 25% शाखा ग्रामीण भागात उभारणे अनिवार्य
♦️सुरुवातीचे भाग भांडवल 100 कोटी असायला हवे.
♦️क्रेडिट कार्ड , कर्ज देता येणार नाही मात्र , Atm , डेबिट कार्ड तसेच Mutual Fund , विमा उत्पादने देता येतील.
♦️व्यवहार शुल्काद्वारे मुख्य उत्पन्न
♦️पेमेंट बँक स्थापना क्रम
1. Airtel payment Bank - राजस्थान
2. पोस्टल पेमेंट बँक
3. PAYTM पेमेंट बँक