Forwarded from MPSC 2025 📚📚
#STI_Rajyaseva_2017
🔶♦️जगातील प्रमुख सीमारेषा व त्यांची नावे♦️🔶
🔶Durand Line – Pakistan and Afghanistan
🔶Radcliff Line – India and Pakistan
🔶Mc. Mohan Line – India (Arunachal Pradesh Region) and China
🔶Line of Control – This divides Kashmir Between India and Pakistan
🔶Siegfried Line – Germany and France
🔶Hidden Berg Line – Germany and Poland
🔶Maginot Line – France and Germany
🔶Older Neisse Line – Germany and Poland
🔶Mannerheim Line – Russia and Finland
🔶17th Parallel – North Vietnam and South Vietnam
🔶26th Parallel – Australia and South Africa
🔶38th Parallel – North Korea and South Korea
🔶49th Parallel – Canada and USA
telegram.me/RajyasevaSTI

Telegram
MPSC 2025 📚📚
🔴चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न
⚪️इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक)
🟢अर्थशास्त्र
मार्गदर्शनासाठी संपर्क - @study_guidance

Forwarded from MPSC Mantra
@mpscmantra
#imp current
**भारताचे पहिले डिजिटल गाव: अकोदरा:---
--*गुजरात च्या साबरकंठा जिल्ह्यातील अकोदरा हे गाव भारतामधील पहिले डिजिटल गाव झाले आहे.*
-अकोदरा मध्ये एकूण लोकसंख्या 1,191 आणि 250 कुटुंब रहिवासी आहेत, जे विविध वस्तू आणि सेवा खरेदीसाठी कॅशलेस प्रणाली वापरतात.
-गावातील सर्व व्यवहार SMS, नेट-बँकिंग किंवा डेबिट कार्ड यासारख्या डिजिटल माध्यमातून चालतात.
-*हे गाव जानेवारी 2015 मध्ये डिजिटल व्हिलेज प्रोजेक्ट अंतर्गत ICICI बँक ने दत्तक घेतले होते *आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत कॅशलेस प्रणाली आणली.
मात्र, हा प्रकल्प ICICI समूहाच्या 60 व्या वर्धापन दिवसानिमित्त नरेंद्र मोदी आणि ICICI बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO चंदा कोचर यांनी जानेवारी 2016 मध्ये सुरू केला होता.

#current Science
*****जनुक β-क्लोथो हे मद्य सेवनाच्या वर्तनाला नियमीत करते:---
प्रथमच यूके च्या संशोधकांनी यकृत-मेंदू मधील संबंध हे मद्य सेवन नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका बजावते हे ठळक केले आहे.
-इंपिरियल कॉलेज लंडन, किंग्स कॉलेज लंडन आणि UT साऊथवेस्टर्न मेडिकल सेंटर पासूनच्या संशोधकांनी केलेला अभ्यास प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) मध्ये प्रकाशित केला गेला आहे.
-उंदरावर केलेल्या परीक्षणानुसार, सामान्य परिस्थितीत, यकृत संप्रेरक FGF21 आणि मेंदूत आढळनारे जनुक β-क्लोथो हे दारू बाबत उंदरांचे प्राधान्य रोखते. मेंदुमध्ये β-क्लोथो नसल्यास FGF21 चा प्रभाव पडत नाही.
-परीक्षणात β-क्लोथो जनुक असलेले उंदीर आणि नसलेले उंदीर वापरत आणले आहेत आणि त्यांचे मद्य सेवनाचे प्रमाण, प्राधान्य यांचे मोजमाप केले गेले.
-**अभ्यासानुसार, संशोधकांना व्यक्तीचे मद्य पिण्याचे प्रमाण या संबंधित β-क्लोथो जनुकाच्या विविध स्वरूपाचा शोध लागला आहे. *याच्या साहाय्याने व्यक्तीचे मद्य पिण्याचे प्रमाण नियंत्रित केले जाऊ शकते.*

MPSC Geography:
🔹भारतातील प्रमुख जमाती
जमात राज्य
अबोर अरुणाचल प्रदेश
आपातनी अरुणाचल प्रदेश
आओ नागाल्यांड
अंगामी नागाल्यांड
कोल छत्तीसगढ
कोटा तामिळनाडू
मुंडा झारखंड
कोलाम आंध्र प्रदेश
छुतीया आसाम
चेंचू आंध्र प्रदेश
गारो मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल राजस्थान, छत्तीसगढ
बदगा निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट हिमाचल प्रदेश
लेपचा सिक्कीम
वारली महाराष्ट्र
चकमा त्रिपुरा
गड्डी हिमाचल प्रदेश
जयंती मेघालय
बोदो आसाम
खासी आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया त्रिपुरा
मोपला केरळ
भुतिया उत्तरांचल
जारवा छोटे अंदमान
कुकी मणिपूर
कुरुख झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी, अरुणाचल प्रदेश
डाफला अरुणाचल प्रदेश
कोरबा छत्तीसगड, महारष्ट्र
हो छोटा नागपूर
मुरीया बस्तर छोटा नागपूर
संथाल वीरभूम,झारखंड
गुज्जर हिमाचल प्रदेश
खोंड ओरिसा
मिकिर आसाम
उरली केरळ
मीना राजस्थान
ओरेओन पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा निलगिरी पर्वत तामिळनाडू
🔹भारतातील प्रमुख जमाती
जमात राज्य
अबोर अरुणाचल प्रदेश
आपातनी अरुणाचल प्रदेश
आओ नागाल्यांड
अंगामी नागाल्यांड
कोल छत्तीसगढ
कोटा तामिळनाडू
मुंडा झारखंड
कोलाम आंध्र प्रदेश
छुतीया आसाम
चेंचू आंध्र प्रदेश
गारो मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल राजस्थान, छत्तीसगढ
बदगा निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट हिमाचल प्रदेश
लेपचा सिक्कीम
वारली महाराष्ट्र
चकमा त्रिपुरा
गड्डी हिमाचल प्रदेश
जयंती मेघालय
बोदो आसाम
खासी आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया त्रिपुरा
मोपला केरळ
भुतिया उत्तरांचल
जारवा छोटे अंदमान
कुकी मणिपूर
कुरुख झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी, अरुणाचल प्रदेश
डाफला अरुणाचल प्रदेश
कोरबा छत्तीसगड, महारष्ट्र
हो छोटा नागपूर
मुरीया बस्तर छोटा नागपूर
संथाल वीरभूम,झारखंड
गुज्जर हिमाचल प्रदेश
खोंड ओरिसा
मिकिर आसाम
उरली केरळ
मीना राजस्थान
ओरेओन पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा निलगिरी पर्वत तामिळनाडू
👉 लॉर्ड एल्गीन – (१८६२-१८६३) :
सिंधू नदीच्या पलीकडील हिंदुकुश पर्वतातील वहाबीविरुद्ध लढाई केली. भारतात आल्यावर धर्मशाला येथे अवघ्या २० महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला.
👉 लॉर्ड जॉन लॉरेन्स (१८६३-१८६९) :
सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अॅक्ट फॉर पंजाब अॅण्ड अवध संमत केला. १८६८ मध्ये पंजाब अवधसाठी कूळ कायदा लागू केला. त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली. दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले. सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.
👉 लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) :
सर जॉन लॉरेन्सच्या निवृत्तीनंतर व्हाइसरॉय १८६९ मध्ये मेयोची नियुक्ती झाली. डिसेंबर १८७० मध्ये रिचर्ड स्ट्रचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली. स्ट्रचीने तूट भरून काढण्यासाठी विकास कार्यात कपात, आयकरात वाढ, मीठ करात सुधारणा केल्या. १८७० चा विकेंद्रीकरणाचा ठराव प्रांती स्वायत्ततेची सनद म्हणून ओळखला जातो. बजेटमध्ये उत्पन्न खर्चात समतोल मेयोने निर्माण केला. स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेयोने १८७० मध्ये स्थानिक स्वतंत्र शासन समित्या स्थापल्या. संस्थानिकांच्या, सरदारांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज अजमेर येथे काढले. सर्वप्रथम भारतात जनगणना १८७२ मध्ये मेयोच्या काळात झाली. मेयोस आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाइसरॉय म्हणतात. जानेवारी, १८७२ मध्ये अंदमान येथे कैद्यांची पाहणी करत असताना एका पठाणाकडून मेयोची हत्या झाली.