पुण्याला हरवत मुंबई IPL च्या 10व्या मोसमात विजेता..
🔹 मुंबईचे 10 वर्षात 3रे विजेतेपद
🔸 कृनाल पंड्या सामनावीर
🔹 ऑरेंज कॅप : डेव्हिड वार्नर
🔸 पर्पल कॅप : भुवनेश्वर कुमार
🔹 मुंबईचे 10 वर्षात 3रे विजेतेपद
🔸 कृनाल पंड्या सामनावीर
🔹 ऑरेंज कॅप : डेव्हिड वार्नर
🔸 पर्पल कॅप : भुवनेश्वर कुमार
📌India’s RTI act is rated the 4th best in the world according to an annual rating of RTI like laws across the world.
🔹Pakistan’s law is at the 89th position, the worst in South Asia.
🔹Mexico is rated number one followed by Serbia and Slovenia.
🔹Pakistan’s law is at the 89th position, the worst in South Asia.
🔹Mexico is rated number one followed by Serbia and Slovenia.
मराठीचे महान आधुनिक कवी केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) यांना श्रद्धांजली म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दादर-सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्सप्रेस (गाडी क्र. 11003/11004) या गाडीचे नामांतर करून आता ही गाडी तुतारी एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणार असल्याचे घोषित केले. हे नाव केशवसुतांच्या क्रांतिकारी कविता ‘तुतारी’वरुन देण्यात आले आहे.
नामांतर कार्यक्रम दादर येथील कोहिनूर हॉलमध्ये दि. 22 मे 2017 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून या कार्यक्रमापूर्वी केशवसुतांच्या कवितांचे वाचन होणार आहे.
नामांतर कार्यक्रम दादर येथील कोहिनूर हॉलमध्ये दि. 22 मे 2017 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून या कार्यक्रमापूर्वी केशवसुतांच्या कवितांचे वाचन होणार आहे.