खुर्द आणि बुद्रुक म्हणजे ?
हे मुस्लीम राज्यकर्त्यांकडून आलेले पर्शियन शब्द आहेत. एखाद्या ठिकाणी वस्ती वाढली की गाव तयार व्हायचे. पुढे काही कारणास्तव गाव वाढल्याने गावचे दोन भाग पडत. हे दोन भाग कधीच सारखे नसत. एक छोटा तर दुसरा मोठा असे. लहान भागाला फारसीत खुर्द तर मोठ्याला बुजुर्ग म्हणत. बुजुर्ग चा अपभ्रंश होऊन बुद्रुक झाले. त्याअर्थाने लहान किंवा धाकटे गाव ते खुर्द आणि मोठे किंवा थोरले गाव म्हणजे बुद्रुक..अर्थात या खुर्द आणि बुद्रुक या एकाच गावाच्या दोन शाखा होत. उदा. आडगाव खुर्द आणि आडगाव बुद्रुक.
इतर फारसी शब्द
खाना,पेशवा,बारदान, सतरंजी,सामान, हकीकत ,गुलाब,जाहिरात ,अब्रू,पोशाख,चीज,वजन,अंगूर,दरबार,मशीद,लष्कर,शादी,शाई,जहागीर,महिना,तनखा,कारभार,लखोटा, ई.

गाढव वाघाला बोलतो गवत पिवळ असत. वाघ बोलतो गाढवाला गवत हिरव असत. त्यांच्यात वाद होतो. ते सिंहाकडे जातात निवाडा करायला. दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांना समोर सिंहाला बोलतो कि गवत पिवळ असत आणि हा वाघ बोलतो कि हिरव असत तुम्ही आता सांगा कि खर काय आणि खोट काय. सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांन समोर सांगतो की गाढव बरोबर बोलतो. गवत पिवळ असत.आणि वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. गाढव आनंदाने माकडउड्या मारत जंगलात निघून जात.
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो कि तुम्हाला माहित आहे ना कि गवत हिरव असत तरीही का मला शिक्षा केली.सिंह बोलला कि मी शिक्षा तुला ह्यासाठी केली कारण तो गाढव आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. आणि गवत हिरवच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास म्हणून तुला शिक्षा दिली.
*Moral of the Story :ध्येय गाठायच असेल तर वाटेत येऊन भुकणाऱ्या कुत्र्यांन कडे दगड न फेकता बिस्कीट फेका.आणि पुढे व्हा कारण पुढे वाटेत असे भरपूर कुत्री भेटणार आहे. ध्येय महत्वाचं आहे कुत्र्यांन बरोबरचा वाद नाही..!*☝👌

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
मुख्य परीक्षा संगणक व माहिती तंत्रज्ञान नोट्स