🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#nice thought


मुश्किलें केवल बहतरीन लोगों
के हिस्से में ही आती हैं...
क्यूंकि वो लोग ही उसे बेहतरीन
तरीके से अंजाम देने की ताकत
रखते हैं..!!

"रख हौंसला वो मंज़र भी आयेगा;
प्यासे के पास चलकर समंदर भी
आयेगा..!
थक कर ना बैठ, ऐ मंजिल के मुसाफ़िर;
मंजिल भी मिलेगी और
जीने का मजा भी आयेगा...!!"😊
आजच्या (13 मे 2017) लोकसत्ता वुत्तपत्रावर आधारित काही प्रश्न
1. नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची निर्मिती कोणी केली व केंव्हा केली?
2. व्हीव्हीपॅट काय आहे?
3. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहेत?
4. एकूण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त असणारे पक्ष किती आहेत?
5. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘इंडियाज फिल्म सोसायटी मूवमेंट – द जर्णी अँड इट्स एफ्फेक्ट्स’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
6. पहिला अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जानेवारी 1952 मध्ये कोणत्या शहरात पार पडला?
7. ‘फूट सोल्जर ऑफ द कन्स्टिट्यूशन – ए मेमॉयर’ हे पुस्तक कोणाचे आहे?
8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जुलै 1924 मध्ये स्थापित केलेल्या ‘बहिष्कृत हितकरणी सभेचे’ पहिले अध्यक्ष कोण होते?
9. भारताचे पहिले महान्यायवादी (ऍटर्नी जनरल) कोण होते?
10. रोलिंग स्टोन या पाक्षिकचे पाच दशाकीय प्रवास उलघडणार्‍या ‘फिफ्टी इयर्स ऑफ रोलिंग स्टोन’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. रोलिंग स्टोन हे पाक्षिक कोणी सुरू केले?
11. कोणाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नुकतेच फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात आले?
12. मोदी सध्या कोणत्या देशाच्या दौर्‍यावर आहेत?
13. जेएनयूच्या कुलपतीपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली?
14. भीष्माराज बाम यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या?

उत्तरे

1. 1938 पं. जवाहरलाल नेहरू

2. मतदान पावती

3. नसीम झैदी

4 . 7

5. व्ही. के .चेरीयन

6. मुंबई

7. तिस्ता सेटलवाड

8. सर चिमनलाल सेटलवाड

9. मोतीलाल सेटलवाड

10 . 1967 जॅन वेनर

11. स्वप्ना सतीश जोशी

12. श्रीलंका

13. विजयकुमार सारस्वत

14. एक्स एल शूटर्स असोसिएशन
पुरुषोत्तम अकॅडमी
औद्योगिक उत्पादन निर्देशांक(Index of industrial production) ज्याचे आधारभूत वर्ष पूर्वी 2004-05 होते ते बदलून 2011-12 करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे.

निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2004-05 वरून 2011-12 करण्यासाठी केंद्र सरकारने "सौमित्र चॅटर्जी" ह्यांची समिती नेमली होती.

ह्याच समितीच्या शिफारसीवरून आधारभूत वर्ष 2011-12 करण्यात आले आहे.
♦️14 व्या वित्त आयोगाबाबत महत्वाच्या तरतुदी

1. महाराष्ट्रास केंद्रीय कर महसुलातील 5.52% वाटा मिळणार आहे.

2. महसूल हस्तांतरणासाठी निर्धारित केलेले निकष

♦️लोकसंख्या(1971) - 17.5% भार
♦️लोकसंख्या वृद्धी(1971 ते 2011) - 10% भार
♦️उत्पन्नातील तफावत - 50%
♦️क्षेत्रफळ - 15%
♦️वनक्षेत्र - 7.5%

3. 14 व्या वित्त आयोगानुसार एकूण कर महसुलातील सर्वात जास्त वाटा प्राप्त झालेल्या राज्यांचा उतरता क्रम -
1. उत्तरप्रदेश
2. बिहार
3. मध्यप्रदेश
4. प. बंगाल

4. 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार एकूण कर महसुलात सर्वात कमी वाटा मिळालेल्या राज्यांचा क्रम

1. सिक्कीम
2. गोवा
3. मिझोराम
4. नागालँड
Mpsc mains question topicwise distribution