🔰‘नीलवंत’
हे नाव तुम्हास ठाऊक आहे का ? निलवंत हे ब्ल्युमॉरमॉन या राज्य फुलपाखराच्या प्रजातीला दिलेले मराठी नाव असून हे नामकरण महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
Join @MPSCExpress

Forwarded from Hadbe S.B.
पोलीस भरती स्पेशल
सिध्देश्वर हाडबेज जंबो सिरीजची बेस्ट सेलर्स पुस्तके
🎯*3600 महापरिक्षा पोर्टल लेटेस्ट तलाठी प्रश्न पत्रिका संच**
प्रत्येक प्रश्नच्या स्पष्टीकरणासह
🎯2600 महापरिक्षा पोर्टल लेटेस्ट वनरक्षक प्रश्न पत्रिका संच
प्रत्येक प्रश्नच्या स्पष्टीकरणासह
🎯111 जंबो महापोर्टल प्रश्न पत्रिका संच स्पष्टीकरणासह
72000 मेगा भरतीतील सर्व पदांसाठी उपयुक्त
🎯महापोर्टल विश्लेषण स्पष्टीकरणासह
आतापर्यन्त झालेल्या महापरीक्षा प्रश्न पत्रिकेतील *सर्व विषयातील IMP प्रश्नांची स्पष्टीकरणासह* विश्लेषण
🎯१५,०००+जम्बो मेगा पोलीस भरती
घटक वर्गीकृत विश्लेषक
सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह विश्लेषण
🎯४०० जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिकासंच
सराव प्लस झालेल्या प्रश्नपत्रिका
स्पष्टीकरणांसह विश्लेषण
अमेझॉन सर्व पुस्तके लिंक-
https://www.amazon.in/s?k=siddheshwar+hadbe%27s+books&ref=nb_sb_noss
फ्लिपकार्ट सर्व पुस्तके लिंक-
https://www.flipkart.com/search?q=siddheshwar%20hadbe%27%20books&otracker=search&otracker1=search&marketplace=FLIPKART&as-show=off&as=off
संपर्क-
भारती प्रकाशन
पुणे
7588568220
9767165594

👍1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰देवा जाधवर यांचा चालू घडामोडी सेमिनार : महाराष्ट्र दौरा 🔰
देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.
चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
🌀देवा जाधवर लिखित युनिक अकॅडमी प्रकाशित- चालू घडामोडी इयर बुक 2020
👇 5 डिसेंबर 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडीचा वार्षिक परीक्षाभिमुख आढावा सदर पुस्तकात घेण्यात आला आहे. चारशे पानांच्या इयर बुकची किंमत दोनशे रुपये आहे.एकूण बारा विभागात या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे, यामध्ये चालू घडामोडी विश्लेषक लेख, युनिक घडामोडी, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, आर्थिक, घडामोडीचा समावेश आहे. तसेच पुरस्कार, राजकीय घडामोडी, जनरल नॉलेज विभाग, महत्वाच्या निधन वार्ता, आयोगाचे चालू घडामोडी प्रश्न, आणि दोनशे सराव प्रश्नांचा समावेश सदर इयर बुकमध्ये आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीकरितादेखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. लोकराज्य मासिकातील परीक्षाभिमुख माहितीचा नोट्स स्वरूपात सदर इयर बुकमध्ये समावेश आहे.

8 डिसेंबर ला अहमदनगर येथे
देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.
चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.
8 डिसेंबर ला अहमदनगर येथे
देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.
चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Lokhande Gopichand)
📚...स्वराज्य अकँडमी, पुणे..📚
🌸💕👤..अर्थव्यवस्था ...👤💕🌸
👍Basic to Advanced Batch
🌸 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
👤 मोफत कार्यशाळा = दि. 10 डिसेंबर 2019 रोजी सकाळी = 10.30 वा.
मार्गदर्शक = धनंजय मते पाटील सर
📞संपर्क - 8180804706

🔰 हैदराबाद बलात्कार: चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार
हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत.
हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले.
मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या.
हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा या चार आरोपींवर आरोप होते.
बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

🔹भारतातील प्रमुख जमाती
जमात राज्य
अबोर अरुणाचल प्रदेश
आपातनी अरुणाचल प्रदेश
आओ नागाल्यांड
अंगामी नागाल्यांड
कोल छत्तीसगढ
कोटा तामिळनाडू
मुंडा झारखंड
कोलाम आंध्र प्रदेश
छुतीया आसाम
चेंचू आंध्र प्रदेश
गारो मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल राजस्थान, छत्तीसगढ
बदगा निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट हिमाचल प्रदेश
लेपचा सिक्कीम
वारली महाराष्ट्र
चकमा त्रिपुरा
गड्डी हिमाचल प्रदेश
जयंती मेघालय
बोदो आसाम
खासी आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया त्रिपुरा
मोपला केरळ
भुतिया उत्तरांचल
जारवा छोटे अंदमान
कुकी मणिपूर
कुरुख झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी, अरुणाचल प्रदेश
डाफला अरुणाचल प्रदेश
कोरबा छत्तीसगड, महारष्ट्र
हो छोटा नागपूर
मुरीया बस्तर छोटा नागपूर
संथाल वीरभूम,झारखंड
गुज्जर हिमाचल प्रदेश
खोंड ओरिसा
मिकिर आसाम
उरली केरळ
मीना राजस्थान
ओरेओन पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा निलगिरी पर्वत तामिळनाडू
जमात राज्य
अबोर अरुणाचल प्रदेश
आपातनी अरुणाचल प्रदेश
आओ नागाल्यांड
अंगामी नागाल्यांड
कोल छत्तीसगढ
कोटा तामिळनाडू
मुंडा झारखंड
कोलाम आंध्र प्रदेश
छुतीया आसाम
चेंचू आंध्र प्रदेश
गारो मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल राजस्थान, छत्तीसगढ
बदगा निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट हिमाचल प्रदेश
लेपचा सिक्कीम
वारली महाराष्ट्र
चकमा त्रिपुरा
गड्डी हिमाचल प्रदेश
जयंती मेघालय
बोदो आसाम
खासी आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया त्रिपुरा
मोपला केरळ
भुतिया उत्तरांचल
जारवा छोटे अंदमान
कुकी मणिपूर
कुरुख झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी, अरुणाचल प्रदेश
डाफला अरुणाचल प्रदेश
कोरबा छत्तीसगड, महारष्ट्र
हो छोटा नागपूर
मुरीया बस्तर छोटा नागपूर
संथाल वीरभूम,झारखंड
गुज्जर हिमाचल प्रदेश
खोंड ओरिसा
मिकिर आसाम
उरली केरळ
मीना राजस्थान
ओरेओन पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा निलगिरी पर्वत तामिळनाडू
जमनलाल बजाज पुरस्कार २०१९:
---------------------------------------
• रचनात्मक कार्यात अद्वितीय कामगिरीसाठी पुरस्कार :- भवानी शंकर कुरूप (राजस्थान)
• ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार :- मोहम्मद इमरान खान मेवाती (राजस्थान)
• महिला आणि मुलांच्या विकासासाठी पुरस्कार :- शाहीन मिस्री (महाराष्ट्र )
• परदेशात गांधीजीच्या तत्वांच्या प्रसारासाठी पुरस्कार :- सोनिया डेटो (मेक्सिको)