🌺🔰मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान असलेल्या लघुग्रहाला पंडित जसराज यांचे नाव देण्यात आले आहे.
🌺🔰यापूर्वी विश्वनाथन आनंदसहित एकूण ९ भारतीयांचे नाव लघुग्रहांना देण्यात आले आहे. असा सन्मान मिळणारे पंडित जसराज हे पहिले भारतीय संगीतकार आहेत.

❌विस्तारित मिशन इंद्रधनुष २.०: सरकारकडून २ डिसेंबर रोजी सुरू❌
🔴आजार प्रतिबंध :-
1.डिप्थीरिया (Diphtheria)
2.पोलिओमायलाईटिस (Poliomyelitis)
3.मेंदुज्वर (Meningitis)
4.डांग्या खोकला (Whooping Cough)
5.टिटॅनस (Tetanus)
6.हिपॅटायटीस बी (Hepatitis B)
7.क्षयरोग (Tuberculosis)
8.गोवर (Measles)
🔴सुरुवात :- २ डिसेंबर २०१९
🔴कालावधी :- डिसेंबर २०१९ ते मार्च २०२०
🔴उद्दीष्ट :-
🔷वरील ८ आजार रोखणे.
🔷२ वर्षापेक्षा कमी वयाची मुले आणि गर्भवती महिलांना उपयुक्त.
🔷८ लस प्रतिबंधित रोगांपासून संरक्षण करण्याची सुविधा.

❌भारतातील पहिले सागरी संग्रहालय गुजरातमध्ये (लोथल) नियोजित❌
📌उपयोजन :-
💎संग्रहालय जहाजाचे बहुआयामी कार्यक्षेत्र
💎व्यापार केलेल्या साहित्याचा स्वतंत्र शोध
💎हिंद महासागरातील जहाजांच्या भंगार ठिकाणाहून बचावलेल्या साहित्याचे प्रदर्शन
💎जहाज बांधणीच्या पुरातत्व विभागासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र
💎सागरी इतिहासाची पुनर्बांधणी
📌पाण्याखालील पुरातत्व संशोधन :-
💎पुरातत्व उत्खननातून पाण्यात बुडलेल्या जहाजांचे अवशेष, बंदरे आणि सागरी घडामोडी नोंदींचा समावेश
💎१९८९: गोव्यातील सांची रीफ मध्ये भारतातील तुकड्यांच्या स्वरूपातील जहाजांचा अभ्यास सुरू
💎युनेस्कोच्या मते, जगातील सागर पृष्ठभागावर सुमारे ३ दशलक्ष अज्ञात जहाजे उद्ध्वस्त अवस्थेत
📌महत्व :-
💎समृद्ध सागरी इतिहासाबाबत भारताची अफाट क्षमता
💎आग्नेय आशिया आणि पर्शियन आखाती प्रदेश येथील पुरातत्व पुराव्यांनुसार उलगडा
💎४००० वर्षांपूर्वी पूर्व आणि पश्चिम समुद्रात भारतीय समुद्री प्रवास अस्तित्वात असल्याचे संकेत
💎बुडलेल्या जहाजांच्या अभ्यासाच्या आधारे भारताचा सागरी इतिहास आणि इतर देशांशी व्यापारिक संबंधातील दुवे शोधणे शक्य

🔹 गेल्या दहा वर्षात रेल्वेची स्थिती सर्वात वाईट; मंदीच्या वातावरणात मोदी सरकारला आणखी एक झटका
🔺 महालेखा परिक्षकांच्या (कॅग) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
◾️एकीकडे मोदी सरकार देशात बुलेट ट्रेन आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे ऐतिहासिक भारतीय रेल्वे गेल्या दहा वर्षांतील सर्वांत वाईट स्थितीला सामोरी जात आहे. महालेखा परिक्षकांच्या (कॅग) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
गेल्या दहा वर्षात रेल्वेची स्थिती सर्वात वाईट; मंदीच्या वातावरणात मोदी सरकारला आणखी एक झटका
कॅगच्या अहवालानुसार, भारतीय रेल्वेची गेल्या दहा वर्षातील कमाई सर्वात खालच्या स्तरावर पोहोचली आहे. रेल्वेचा २०१७-१८ या आर्थिक वर्षात ऑपरेटिंग रेशिओ ९८.४४ टक्क्य्यांवर पोहोचला आहे. कॅगच्या या आकडेवारीचे सोप्या शब्दांत विश्लेषण करायचे झाल्यास रेल्वे ९८ रुपये ४४ पैसे खर्च करीत केवळ १०० रुपयांची कमाई करीत आहे. म्हणजेच रेल्वेला केवळ एक रुपया ५६ पैशांचा फायदा होत आहे. व्यावसायिकदृष्ट्या ही सर्वात वाईट स्थिती आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, आपल्या सर्व सेवा-सुविधांमधून रेल्वे २ टक्के पैसे देखील कमावू शकत नाही.
कॅगच्या अहवालानुसार, रेल्वेची स्थिती वाईट होण्यामागे गेल्या दोन वर्षात आयबीआर-आयएफमार्फत जमा केलेल्या पैशाच्या वापर न होणे हे देखील कारण कॅगने सांगितले आहे. रेल्वेला भांडवली बाजारातून मिळालेल्या निधीचा पूर्ण वापर कसा करायचा याची आखणी करावी लागेल, असेही या अहवालात म्हटले आहे.
🔴गेल्या दहा वर्षातील रेल्वेच्या कमाईची आकडेवारी…
कॅगच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2008-09 मध्ये रेल्वेचा ऑपरेटिंग खर्च 90.48 टक्के 2009-10 मध्ये 95.28 टक्के, 2010-11 मध्ये 94.59 टक्के, 2011-12 मध्ये 94.85 टक्के,
2012-13 मध्ये 90.19 टक्के 2013-14 मध्ये 93.6 टक्के, 2014-15 मध्ये 91.25 टक्के, 2015-16 मध्ये 90.49 टक्के, 2016-17 मध्ये 96.5 टक्के आणि 2017-18 मध्ये 98.44 टक्क्यांवर पोहोचला होता.

❌2 केंद्रशासित प्रदेश - दिव-दमण व दादरा-नगर हवेलीचे विलनीकरण - लोकसभेत विधेयक❌
❌केंद्रीय गृहराज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांच्याद्वारे लोकसभेत विधेयक
❌दिव-दमण आणि दादरा नगर हवेली दोन्ही केंद्रशासित प्रदेश 35 किमीच्या अंतरावर
❌दोन्हीसाठी सध्या स्वतंत्र सचिवालय आहेत.
❌दमण-दिव आणि दादरा-नगर हवेली दोन्हीचे भारतात विलनिकरण - 1961 साली

🔰निवड: सुंदर पिचाई यांची गुगल अल्फाबेट च्या CEO पदी निवड
#person
#person
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
🔰‘नीलवंत’
हे नाव तुम्हास ठाऊक आहे का ? निलवंत हे ब्ल्युमॉरमॉन या राज्य फुलपाखराच्या प्रजातीला दिलेले मराठी नाव असून हे नामकरण महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
Join @MPSCExpress

Forwarded from Hadbe S.B.
पोलीस भरती स्पेशल
सिध्देश्वर हाडबेज जंबो सिरीजची बेस्ट सेलर्स पुस्तके
🎯*3600 महापरिक्षा पोर्टल लेटेस्ट तलाठी प्रश्न पत्रिका संच**
प्रत्येक प्रश्नच्या स्पष्टीकरणासह
🎯2600 महापरिक्षा पोर्टल लेटेस्ट वनरक्षक प्रश्न पत्रिका संच
प्रत्येक प्रश्नच्या स्पष्टीकरणासह
🎯111 जंबो महापोर्टल प्रश्न पत्रिका संच स्पष्टीकरणासह
72000 मेगा भरतीतील सर्व पदांसाठी उपयुक्त
🎯महापोर्टल विश्लेषण स्पष्टीकरणासह
आतापर्यन्त झालेल्या महापरीक्षा प्रश्न पत्रिकेतील *सर्व विषयातील IMP प्रश्नांची स्पष्टीकरणासह* विश्लेषण
🎯१५,०००+जम्बो मेगा पोलीस भरती
घटक वर्गीकृत विश्लेषक
सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह विश्लेषण
🎯४०० जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिकासंच
सराव प्लस झालेल्या प्रश्नपत्रिका
स्पष्टीकरणांसह विश्लेषण
अमेझॉन सर्व पुस्तके लिंक-
https://www.amazon.in/s?k=siddheshwar+hadbe%27s+books&ref=nb_sb_noss
फ्लिपकार्ट सर्व पुस्तके लिंक-
https://www.flipkart.com/search?q=siddheshwar%20hadbe%27%20books&otracker=search&otracker1=search&marketplace=FLIPKART&as-show=off&as=off
संपर्क-
भारती प्रकाशन
पुणे
7588568220
9767165594

👍1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰देवा जाधवर यांचा चालू घडामोडी सेमिनार : महाराष्ट्र दौरा 🔰
देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.
चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.
देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.
चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
🌀देवा जाधवर लिखित युनिक अकॅडमी प्रकाशित- चालू घडामोडी इयर बुक 2020
👇 5 डिसेंबर 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडीचा वार्षिक परीक्षाभिमुख आढावा सदर पुस्तकात घेण्यात आला आहे. चारशे पानांच्या इयर बुकची किंमत दोनशे रुपये आहे.एकूण बारा विभागात या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे, यामध्ये चालू घडामोडी विश्लेषक लेख, युनिक घडामोडी, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, आर्थिक, घडामोडीचा समावेश आहे. तसेच पुरस्कार, राजकीय घडामोडी, जनरल नॉलेज विभाग, महत्वाच्या निधन वार्ता, आयोगाचे चालू घडामोडी प्रश्न, आणि दोनशे सराव प्रश्नांचा समावेश सदर इयर बुकमध्ये आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीकरितादेखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. लोकराज्य मासिकातील परीक्षाभिमुख माहितीचा नोट्स स्वरूपात सदर इयर बुकमध्ये समावेश आहे.