#imp
📌झारखंडने राज्यासाठी जानेवारी-डिसेंबर स्वरुपाचे वित्तीय वर्ष घोषित केले
🔹ब्रिटिश राजवटीत 1867 साली भारतात लेखापरीक्षणासाठी एप्रिल-मार्च याप्रमाणे वित्तीय वर्ष म्हणून अंगिकारले गेले.
🔹मात्र जुलै 2016 मध्ये NITI आयोगाने स्थापन केलेल्या माजी मुख्य आर्थिक सल्लागार शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आर्थिक वर्ष हे जानेवारी ते डिसेंबर याप्रमाणे, म्हणजेच दिनदर्शिका वर्षाला वित्तीय वर्ष म्हणून, गृहीत धरावे, अशी शिफारस केलेली आहे.
🔹या शिफारसीलाच अनुसरून, झारखंड सरकारने सर्व वित्तीय व्यवहारांसाठी राज्यात जानेवारी-डिसेंबर याप्रमाणे वित्तीय वर्ष अंगिकारल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
🔹मध्यप्रदेश नंतर जानेवारी-डिसेंबर याप्रमाणे वित्तीय वर्ष अंगिकारणारे झारखंड हे देशातील दुसरे राज्य झाले आहेे.
🔶 महत्त्व
🔹भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात कृषि क्षेत्राचा 15% हून अधिक वाटा आहे तसेच 58% हून अधिक ग्रामीण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे.
🔹भारताच्या वर्षाऋतुनुसार, जर जून आणि सप्टेंबर या काळात दुष्काळ परिस्थिती उद्भवली असेल तर जानेवारी-डिसेंबर असे वित्तीय वर्ष असल्यास परिस्थितीशी सुयोग्य अर्थसंकल्प तयार करण्यास मदत होणार.
🔹जानेवारी-डिसेंबर असे वित्तीय वर्ष असल्यास जर नोव्हेंबरमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले गेले तर, परिस्थिती आधी केल्या गेलेल्या आर्थिक तरतूदीमुळे कृषि-अर्थव्यवस्था आणि शेतकर्यांना मदत होणार.

#nice thought
मुश्किलें केवल बहतरीन लोगों
के हिस्से में ही आती हैं...
क्यूंकि वो लोग ही उसे बेहतरीन
तरीके से अंजाम देने की ताकत
रखते हैं..!!
"रख हौंसला वो मंज़र भी आयेगा;
प्यासे के पास चलकर समंदर भी
आयेगा..!
थक कर ना बैठ, ऐ मंजिल के मुसाफ़िर;
मंजिल भी मिलेगी और
जीने का मजा भी आयेगा...!!"😊
मुश्किलें केवल बहतरीन लोगों
के हिस्से में ही आती हैं...
क्यूंकि वो लोग ही उसे बेहतरीन
तरीके से अंजाम देने की ताकत
रखते हैं..!!
"रख हौंसला वो मंज़र भी आयेगा;
प्यासे के पास चलकर समंदर भी
आयेगा..!
थक कर ना बैठ, ऐ मंजिल के मुसाफ़िर;
मंजिल भी मिलेगी और
जीने का मजा भी आयेगा...!!"😊