MPSC PRE Test No. 6 with Exp..pdf
1.8 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 6 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 6 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
🔰महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भरती
पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – १५६ जागा
पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – ११६ जागा
पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – ८७ जागा
पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – १०३ जागा
पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – १९ जागा
पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – २४ जागा
पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – १८ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड – २७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग – २० जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी – ४४ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली – ७७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. – ४१ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना – २५ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड – ३६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद – ३३ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर – ६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. – २८ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा – ३६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा – ३७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला – ३४ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा – ५२ जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – २८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/33FiQRG
अर्ज करण्यासाठी - http://bit.ly/2L7zcMM

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
🔰SRPF पोलीस भरती
राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे – ७४ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे – २९ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर – ११७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड – ५७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड – ४३ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई – २७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १४, औरंगाबाद – १७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया – ३८ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला – १७६ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – २५० जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/34FzAcR

MPSC PRE EXAM 2020 - Test No. 1 with Exp..pdf
2.5 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 1 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 1 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
MPSC PRE EXAM 2020 - Test No. 2 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 2 with Explanation

MPSC PRE EXAM 2020 -Test No. 3 with Exp..pdf
4.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 3 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 3 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
MPSC PRE Test No. 4 with Exp..pdf
2.3 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 4 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 4 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
MPSC PRE Test No. 5 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 5 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 5 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
MPSC PRE Test No. 6 with Exp..pdf
1.8 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 6 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 6 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
🌼🌼श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्ष यांनी भारतात केली ‘ही’ महत्वपूर्ण घोषणा🌼🌼
💥श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष भारत दौऱ्यावर आले आहेत. हा त्यांचा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा पहिला परदेश दौरा आहे. आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी त्यांनी भारताची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची आज(शुक्रवार) द्विपक्षीय चर्चा पार पडली.
💥यावेळी दहशतवादाबरोबच व्यापारासह अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर आयोजित संयुक्त पत्रकारपरिषदेत त्यांनी श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय बोटींची मुक्तता केली जाणार असल्याचे घोषणा केली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारत सर्वप्रकारे दहशतवादाचा विरोध करत आहे व दहशतवादाविरोधातील आमची लढाई सुरूच राहील. या लढाईत भारत श्रीलंकेला साथ देत राहील, असे सांगितले.
💥याप्रसंगी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांनी हे देखील सांगितले की, दहशतवादाविरोधातील लढाईत आम्हाला भारताची साथ मिळालेली आहे. आम्हीपण सर्वच मुद्यांवर भारताबरोबर आहोत. भारताबरोबचे आमचे संबंध अत्यंत महत्वपूर्ण आहेत. भारतीय उपखंडात शांतता रहावी यासाठी सुरक्षेच्या मुद्यावर भारताबरोबर आम्ही काम करणार आहोत. तसेच, द्विपक्षीय बैठकीत मच्छिमारांबाबतही बरीच चर्चा झाली. मासेमारी करताना अनेकदा मच्छिमार भटकत श्रीलंकेच्या हद्दीत पोहचतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

🔸 वैश्विक मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019
सिडनीच्या लोवी इंस्टीट्यूट या संस्थेनी नुकताच ‘वैश्विक मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019’ (Diplomacy Index) प्रसिद्ध केला आहे.
या यादीत 61 देशांना क्रम दिला आहे.
यादीत भारत 12 व्या क्रमांकावर आहे. 2019 साली भारताचे जागतिक पातळीवर 123 दूतावास आणि उच्च आयोग आणि 54 वाणिज्य दूतावास आहेत.
वर्ष 2019 मध्ये, चीनचे जगात 276 दूतावास आणि वाणिज्य दूतावास असून हा देश या यादीत प्रथम स्थानी आहे तर द्वितीय क्रमांकावर अमेरिका आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
🎇 राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन 🎆
●2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो
●2 डिसेंबर 1984 साली झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर हा दिन साजरा केला जातो.

🎇डेटा सबस्क्रिप्शन रिपोर्ट"* अहवाल 🎇
👉केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (ट्राय) जारी
👉 *इंटरनेट वापरून वेगवेगळ्या साईट सर्फिंगमध्ये 'महाराष्ट्र' देशात प्रथम स्थानी*
👉2018 वर्षात 'डेटा' वापराचा आधार घेत अहवाल
👉देशातील डेटा वापरात अग्रेसर 5 राज्ये :
1. महाराष्ट्र (4 कोटी 80 लाख नागरिक)
2. आंध्रप्रदेश (4 कोटी 40 लाख)
3. तामिळनाडू (4 कोटी 10 लाख)
4. उत्तरप्रदेश (4 कोटी)
5. कर्नाटक (3 कोटी 6 लाख)
👉भारतात 4G चा वापर 86% इंटरनेट वापरकर्ते करतात.
👉3G चा वापर अजूनही - 12.19%वापरकर्ते करतात

🌸🌸राष्ट्रीय प्रतीकांचा गैरवापर केल्यास केंद्राकडून ५ लाखांपर्यंत दंड🌸🌸
🔶भारत सरकारने राष्ट्रीय प्रतीकांच्या अवैध व चुकीच्या वापरासाठी दंड मर्यादा वाढवली
🔶५०० रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत प्रस्तावित
🔶तुरुंगवासाची वेळ आल्यास आणि पुन्हा गुन्हा घडल्यास ५ लाख रुपयांचा दंड
🔵उद्दीष्ट :-
🔶राष्ट्रीय प्रतीकांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रयत्न
🔶प्रतीके आणि नावे (अनुचित वापर टाळणे) कायदा, १९५०
🔵कायद्यानुसार खालील गैरवापरा बाबत बंदी :-
🔶राष्ट्रीय ध्वज
🔶अशोक चक्र
🔶राष्ट्रपती किंवा राज्यपालांचा अधिकृत शिक्का
🔶महात्मा गांधी आणि पंतप्रधान यांचे सचित्र प्रतिनिधित्व

🌺🌺FASTag प्रणालीची मुदत केंद्र सरकारने १५ डिसेंबरपर्यंत वाढवली🌺🌺
💧फास्टॅग प्रणालीची मुदत केंद्र सरकारने १ डिसेंबरऐवजी १५ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली होती. मात्र ही मुदत आता १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची घोषणा केली होती.
💧नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर ‘फास्टॅग’ लावावं लागणार आहे. हा ‘फास्टॅग’ अधिकृत टॅग विक्रेते किंवा बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे. टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंड स्क्रिनवर ‘फास्टॅग’ लावावा लागणार आहे.
💧यामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFDI) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर ‘फास्टॅग’ स्कॅन करतो. त्यानंतर ‘फास्टॅग’च्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.

💎 💎विकासदराचा नीचांक ; अर्थगती ४.५ टक्क्यांवर...💎 💎
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
⚜आर्थिक आघाडीवर सुरू असलेल्या चिंताजनक वातावरणामध्ये आणखी भर पडली असून चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीने गेल्या सहा वर्षांतील नीचांक गाठला.जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान आर्थिक विकासाचा प्रवास ४.५ टक्क्यांवर स्थिरावला.
⚜देशातील निर्मिती, कृषी क्षेत्रातील सुमार स्थिती उपाययोजनांनंतरही अद्याप कायम असल्याचे त्यामु़ळे अधोरेखित झाले आहे.
भांडवली व्यवहारानंतर ५ टक्क्यांखालील सकल राष्ट्रीय उत्पादनाची आकडेवारी जाहीर झाली.
⚜ वित्त वर्ष २०१९-२० च्या एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीतील भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग ४.८ टक्के आहे. तोदेखील वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ७.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
⚜रिझव्र्ह बँकेने चालू एकूण वित्त वर्षांकरिता ६.१ टक्के राष्ट्रीय सकल उत्पादन अपेक्षित केले. आधी ते ६.९ टक्के असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
⚜मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण येत्या आठवडय़ात जाहीर होणार असून ताजी अर्थस्थिती पाहता रेपो दरात आणखी कपात होण्याची अटकळ अर्थतज्ज्ञ, आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

🌺🌺मोदी लाट ओसरली, दीड वर्षात ‘ही’ राज्ये झाली भाजपामुक्त.🌺🌺
💎सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. यामुळे भाजपाच्या हातून आणखीन एक राज्य निसटले आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने देशभरातील एकूण भूप्रदेशापैकी केवळ ४० टक्के भूभागावर भाजपाची सत्ता उरली आहे. २०१८ साली भाजपाची सत्ता ७१ टक्के भूभागावर होती.
💎२०१४ साली भाजपा केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांची विजयी घौडदौड सुरु झाली होती. २०१४ साली केवळ सात राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपाने २०१८ च्या शेवटपर्यंत देशातील २२ राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. मोदी लाट आणि अमित शाह यांच्या चाणक्यनितीच्या जोरावर भाजपाने हे यश मिळवले. मात्र २०१८ च्या मध्यनंतर ही विजयी घौडदौड मंदावली.
💎२०१४ साली भाजपा गुजरात, मध्यप्रेधेस, राजस्थान, छत्तीसगड, गोवा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये थेट किंवा सहकारी पक्षांच्या सोबतीने सत्तेत होते. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात केवळ मोजकी राज्ये वगळल्यास देशभरात भाजपाचीच सत्ता होती.