🌀देवा जाधवर लिखित युनिक अकॅडमी प्रकाशित- चालू घडामोडी इयर बुक 2020
👇 5 डिसेंबर 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडीचा वार्षिक परीक्षाभिमुख आढावा सदर पुस्तकात घेण्यात आला आहे. चारशे पानांच्या इयर बुकची किंमत दोनशे रुपये आहे.एकूण बारा विभागात या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे, यामध्ये चालू घडामोडी विश्लेषक लेख, युनिक घडामोडी, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, आर्थिक, घडामोडीचा समावेश आहे. तसेच पुरस्कार, राजकीय घडामोडी, जनरल नॉलेज विभाग, महत्वाच्या निधन वार्ता, आयोगाचे चालू घडामोडी प्रश्न, आणि दोनशे सराव प्रश्नांचा समावेश सदर इयर बुकमध्ये आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीकरितादेखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. लोकराज्य मासिकातील परीक्षाभिमुख माहितीचा नोट्स स्वरूपात सदर इयर बुकमध्ये समावेश आहे.

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔵 कुशाण राजा कनिष्क च्या दरबार मधील प्रमुख विद्वान
#tricks #history
GK TRICK : – ” अश्व नाचे पाव पे “
अश्व – अश्वघोष:बुद्धचरित्र चा लेखक
ना – नागार्जुन:महायान बौध्दवादी व रसायन शास्त्रात पारंगत
च – चरक :चरकसंहिता या आयुर्वेदाशी संबधित ग्रंथाचा लेखक व
पा – पार्श्व
व – वसुमित्र :चौथ्या बौद्ध परिषद अध्यक्ष
जॉईन करा
@MPSCExpress

🙃 हड़प्पा संस्कृती मध्ये लोक कोणते धातू वापरत होते
#tricks #history
Trick: – सोचता शीटी
सो – सोना
च – चांदी
ता – ताँबे
शी – शीसे
टी – टिन
टिन + तांबा = कांस्य, पहीला मिश्रधातु .
जॉईन करा
@MPSCExpress
#tricks #history
Trick: – सोचता शीटी
सो – सोना
च – चांदी
ता – ताँबे
शी – शीसे
टी – टिन
टिन + तांबा = कांस्य, पहीला मिश्रधातु .
जॉईन करा
@MPSCExpress
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
MPSC PRE EXAM 2020 - Test No. 1 with Exp..pdf
2.5 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 1 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress

MPSC PRE EXAM 2020 - Test No. 2 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 2 with Explanation

MPSC PRE EXAM 2020 -Test No. 3 with Exp..pdf
4.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 3 with Explanation

MPSC PRE Test No. 4 with Exp..pdf
2.3 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 4 with Explanation

MPSC PRE Test No. 5 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 5 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 5 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
MPSC PRE Test No. 6 with Exp..pdf
1.8 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 6 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 6 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
🔰महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भरती
पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – १५६ जागा
पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – ११६ जागा
पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – ८७ जागा
पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – १०३ जागा
पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – १९ जागा
पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – २४ जागा
पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – १८ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड – २७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग – २० जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी – ४४ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली – ७७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. – ४१ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना – २५ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड – ३६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद – ३३ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर – ६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. – २८ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा – ३६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा – ३७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला – ३४ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा – ५२ जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – २८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/33FiQRG
अर्ज करण्यासाठी - http://bit.ly/2L7zcMM

🔰SRPF पोलीस भरती
राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे – ७४ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे – २९ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर – ११७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड – ५७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड – ४३ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई – २७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १४, औरंगाबाद – १७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया – ३८ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला – १७६ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – २५० जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/34FzAcR
अर्ज करण्यासाठी - http://bit.ly/2L7zcMM
राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे – ७४ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे – २९ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर – ११७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड – ५७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड – ४३ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई – २७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १४, औरंगाबाद – १७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया – ३८ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला – १७६ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – २५० जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/34FzAcR
अर्ज करण्यासाठी - http://bit.ly/2L7zcMM
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
MPSC PRE EXAM 2020 - Test No. 1 with Exp..pdf
2.5 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 1 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 1 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
MPSC PRE EXAM 2020 - Test No. 2 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 2 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 2 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
MPSC PRE EXAM 2020 -Test No. 3 with Exp..pdf
4.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 3 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 3 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
MPSC PRE Test No. 4 with Exp..pdf
2.3 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 4 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 4 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
MPSC PRE Test No. 5 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 5 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 5 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
MPSC PRE Test No. 6 with Exp..pdf
1.8 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 6 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
Test No. 6 with Explanation
IP Sir's Success Academy
👉Join @MPSCExpress
🌼🌼श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्ष यांनी भारतात केली ‘ही’ महत्वपूर्ण घोषणा🌼🌼
💥श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष भारत दौऱ्यावर आले आहेत. हा त्यांचा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा पहिला परदेश दौरा आहे. आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी त्यांनी भारताची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची आज(शुक्रवार) द्विपक्षीय चर्चा पार पडली.
💥यावेळी दहशतवादाबरोबच व्यापारासह अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर आयोजित संयुक्त पत्रकारपरिषदेत त्यांनी श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय बोटींची मुक्तता केली जाणार असल्याचे घोषणा केली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारत सर्वप्रकारे दहशतवादाचा विरोध करत आहे व दहशतवादाविरोधातील आमची लढाई सुरूच राहील. या लढाईत भारत श्रीलंकेला साथ देत राहील, असे सांगितले.
💥याप्रसंगी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांनी हे देखील सांगितले की, दहशतवादाविरोधातील लढाईत आम्हाला भारताची साथ मिळालेली आहे. आम्हीपण सर्वच मुद्यांवर भारताबरोबर आहोत. भारताबरोबचे आमचे संबंध अत्यंत महत्वपूर्ण आहेत. भारतीय उपखंडात शांतता रहावी यासाठी सुरक्षेच्या मुद्यावर भारताबरोबर आम्ही काम करणार आहोत. तसेच, द्विपक्षीय बैठकीत मच्छिमारांबाबतही बरीच चर्चा झाली. मासेमारी करताना अनेकदा मच्छिमार भटकत श्रीलंकेच्या हद्दीत पोहचतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

🔸 वैश्विक मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019
सिडनीच्या लोवी इंस्टीट्यूट या संस्थेनी नुकताच ‘वैश्विक मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019’ (Diplomacy Index) प्रसिद्ध केला आहे.
या यादीत 61 देशांना क्रम दिला आहे.
यादीत भारत 12 व्या क्रमांकावर आहे. 2019 साली भारताचे जागतिक पातळीवर 123 दूतावास आणि उच्च आयोग आणि 54 वाणिज्य दूतावास आहेत.
वर्ष 2019 मध्ये, चीनचे जगात 276 दूतावास आणि वाणिज्य दूतावास असून हा देश या यादीत प्रथम स्थानी आहे तर द्वितीय क्रमांकावर अमेरिका आहे.