🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰देवा जाधवर यांचा चालू घडामोडी सेमिनार : महाराष्ट्र दौरा 🔰

देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.


चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.
🌀देवा जाधवर लिखित युनिक अकॅडमी प्रकाशित- चालू घडामोडी इयर बुक 2020

👇 5 डिसेंबर 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडीचा वार्षिक परीक्षाभिमुख आढावा सदर पुस्तकात घेण्यात आला आहे. चारशे पानांच्या इयर बुकची किंमत दोनशे रुपये आहे.एकूण बारा विभागात या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे, यामध्ये चालू घडामोडी विश्लेषक लेख, युनिक घडामोडी, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, आर्थिक, घडामोडीचा समावेश आहे. तसेच पुरस्कार, राजकीय घडामोडी, जनरल नॉलेज विभाग, महत्वाच्या निधन वार्ता, आयोगाचे चालू घडामोडी प्रश्न, आणि दोनशे सराव प्रश्नांचा समावेश सदर इयर बुकमध्ये आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीकरितादेखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. लोकराज्य मासिकातील परीक्षाभिमुख माहितीचा नोट्स स्वरूपात सदर इयर बुकमध्ये समावेश आहे.
🙃 चीनी यात्रेकरूंचा भारतात येण्याचा क्रम क्रम
#tricks
GK Trick : चीनी यात्री को “फासी हुई”

फा – फाहीयान ( 399 ई. )

सी – संयुगन ( 518 ई. )

हु – हुएनन्सांग ( 630ई . )

ई – ईत्सिग ( 7 वी सदी के अंत मे )

#history
🔵 कुशाण राजा कनिष्क च्या दरबार मधील प्रमुख विद्वान
#tricks #history

GK TRICK : – ” अश्व नाचे पाव पे “

अश्व – अश्वघोष:बुद्धचरित्र चा लेखक

ना – नागार्जुन:महायान बौध्दवादी व रसायन शास्त्रात पारंगत

च – चरक :चरकसंहिता या आयुर्वेदाशी संबधित ग्रंथाचा लेखक व

पा – पार्श्व

व – वसुमित्र :चौथ्या बौद्ध परिषद अध्यक्ष

जॉईन करा
@MPSCExpress
🙃 हड़प्पा संस्कृती मध्ये लोक कोणते धातू वापरत होते
#tricks #history

Trick: – सोचता शीटी

सो – सोना

च – चांदी

ता – ताँबे

शी – शीसे

टी – टिन

टिन + तांबा = कांस्य, पहीला मिश्रधातु .

जॉईन करा
@MPSCExpress
MPSC PRE EXAM 2020 - Test No. 1 with Exp..pdf
2.5 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 1 with Explanation
IP Sir's Success Academy


👉Join @MPSCExpress
MPSC PRE EXAM 2020 - Test No. 2 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 2 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE EXAM 2020 -Test No. 3 with Exp..pdf
4.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 3 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE Test No. 4 with Exp..pdf
2.3 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 4 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE Test No. 5 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 5 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE Test No. 6 with Exp..pdf
1.8 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज

Test No. 6 with Explanation
IP Sir's Success Academy


👉Join @MPSCExpress
🔰महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भरती
पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – १५६ जागा


पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – ११६ जागा


पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – ८७ जागा


पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – १०३ जागा


पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – १९ जागा


पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – २४ जागा


पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – १८ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड – २७ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग – २० जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी – ४४ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली – ७७ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. – ४१ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना – २५ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड – ३६ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद – ३३ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर – ६ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. – २८ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा – ३६ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा – ३७ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला – ३४ जागा


पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा – ५२ जागा


 शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण


वयोमर्यादा – २८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)


 अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९


 अधिक माहितीसाठी – http://bit.ly/33FiQRG


 अर्ज करण्यासाठी - http://bit.ly/2L7zcMM
🔰SRPF पोलीस भरती
राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे – ७४ जागा 

राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे – २९ जागा 

राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर – ११७ जागा 

राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड – ५७ जागा 

राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड – ४३ जागा 

राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई – २७ जागा 

राज्य राखीव पोलीस बल, गट १४, औरंगाबाद – १७ जागा 

राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया – ३८ जागा 

राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला – १७६ जागा 

राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – २५० जागा 


शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण


वयोमर्यादा – २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)


अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९


अधिक माहितीसाठी – http://bit.ly/34FzAcR


अर्ज करण्यासाठी - http://bit.ly/2L7zcMM
MPSC PRE EXAM 2020 - Test No. 1 with Exp..pdf
2.5 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 1 with Explanation
IP Sir's Success Academy


👉Join @MPSCExpress
MPSC PRE EXAM 2020 - Test No. 2 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 2 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE EXAM 2020 -Test No. 3 with Exp..pdf
4.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 3 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE Test No. 4 with Exp..pdf
2.3 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 4 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE Test No. 5 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 5 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE Test No. 6 with Exp..pdf
1.8 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज

Test No. 6 with Explanation
IP Sir's Success Academy


👉Join @MPSCExpress