🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
📌AMVI RTO Test Series 2020
By UPSC Academia

12 Test Paper only @ ₹900

Contact 7719044646
7 वी आर्थिक गणना सुरू #economics
फडनविसचे विक्रम
लोकपालला मिळाले स्वतंत्र चिन्ह आणि बोधवाक्य
MPSC PRE EXAM 2020 - Test No. 1 with Exp..pdf
2.5 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 1 with Explanation
IP Sir's Success Academy


👉Join @MPSCExpress
MPSC PRE EXAM 2020 - Test No. 2 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 2 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE EXAM 2020 -Test No. 3 with Exp..pdf
4.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज -
Test No. 3 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE Test No. 4 with Exp..pdf
2.3 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 4 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE Test No. 5 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 5 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
MPSC PRE Test No. 5 with Exp..pdf
2.2 MB
📖 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
Test No. 5 with Explanation
IP Sir's Success Academy

👉Join
@MPSCExpress
🛰कार्टसॅट(Cartosat)-3 चे यशस्वी प्रक्षेपण #isro
महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन
🔰15 वा वित्त आयोग
निर्देशांक 41 हजार पार
🎯जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकात भारताचा 78 वा क्रमांक #index
🔰राज्यात डिसेंबर पासून महाभरती

@MPSCExpress
👴🏻 केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्त वय 60 वर्षच!

😍 केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षेच राहणार आहे. निवृत्तीचे वय 60 वरून 58 वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

🗣 केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिली. सध्या तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 58 वर्षे करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव नसल्याचेही, त्यांनी सांगितले.

💁‍♂ 1 एप्रिल 2020 पासून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात काही बदल करण्याचे समजले होते. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम झाला होता.

🧐 दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी हा संभ्रम दूर केला असून, त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत लोकसभेतच लेखी उत्तरात माहिती दिली आहे.

📍 केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे असणार हे स्पष्ट झाले आहे.