🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
NRC पाच दशकांचा इतिहास
शिंजो ऍबे यांची विक्रमी कारकीर्द
🔰जलसंपदा ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.कृपया विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी
📖MPSC Book List 2020
By STI/ASO Dheeraj Chavan

पुढील वर्षाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे .या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी लागणारी पुस्तकसूची खालीलप्रमाणे
👇👇👇👇👇👇👇👇👇

📖MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2016/12/blog-post.html

📖MPSC संयुक्त गट ब सेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2019/09/mpsc-combine-grp-b-prelim-2020-book-list.html

📖 MPSC संयुक्त गट क सेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2019/10/mpsc-grp-c-prelim-2020-book-list-by-sti.html
5_6260310597976457354.pdf
99.3 KB
🔰PSI Physical Schedule: Pune Division

पुणे विभाग PSI Ground
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा-2018(पोलीस उपनिरीक्षक) उमेदवारांचा शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या कार्यक्रमाबाबत घोषणा- टप्पा 2
Deva Sir Current Year Book 2020 Index.pdf
1.5 MB
🎯देवा जाधवर लिखित युनिक अकॅडमी प्रकाशित- चालू घडामोडी इयर बुक 2020 Pdf
👉 आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडीचा वार्षिक परीक्षाभिमुख आढावा सदर पुस्तकात घेण्यात आला आहे. चारशे पानांच्या इयर बुकची किंमत दोनशे रुपये आहे.
👉एकूण बारा विभागात या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे, यामध्ये चालू घडामोडी विश्लेषक लेख, युनिक घडामोडी, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, आर्थिक, घडामोडीचा समावेश आहे. तसेच पुरस्कार, राजकीय घडामोडी, जनरल नॉलेज विभाग, महत्वाच्या निधन वार्ता, आयोगाचे चालू घडामोडी प्रश्न, आणि दोनशे सराव प्रश्नांचा समावेश सदर इयर बुकमध्ये आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीकरितादेखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. लोकराज्य मासिकातील परीक्षाभिमुख माहितीचा नोट्स स्वरूपात सदर इयर बुकमध्ये समावेश आहे.
🔰देवा जाधवर यांचा चालू घडामोडी सेमिनार : महाराष्ट्र दौरा 🔰

देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.


चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.
🔰UPSC Academia अभ्यासिका

No Deposit|| Monthly fees₹500 only
📌AMVI RTO Test Series 2020
By UPSC Academia

12 Test Paper only @ ₹900

Contact 7719044646
VISION 2020 PRELIM TEST SERIES BY DNYANADEEP ACADEMY
पुढच्या इतिहास १ टेस्टसाठी संदर्भ पुस्तके- प्राचीन इतिहास:अकरावी आणि सहावीच स्टेट बोर्ड पुस्तक .
मध्ययुगीन : सातवीचे .
यासोबत लुसेंट मधून प्राचीन व मध्ययुगीन इतिहास .
समाज सुधारक : ज्ञानदीप चे समाजसुधारकांचे पुस्तक.
कठारे मधून संयुक्त महाराष्ट्र चळवळ करावे.😇.
चालू घडामोडी ऑक्टोबर चे करावे

Contact 8806277677
🔰अंकगणित व बुद्धिमत्ता

मोफत कार्यशाळा
वेळ: दि.26 नोव्हेंबर दु. 4.15

मार्गदर्शक: संदीप आरगडे सर

संपर्क :8308110110
🍀....गुट्टे अकॅडमी, पुणे....🍀

💕 मराठी व्याकरण 💕

Excise SI/Tax Asst./MPSC Clerk व इतर सरळसेवा

👉 मार्गदर्शिका - आशालता गुट्टे मॅडम

👉 मोफत कार्यशाळा -सोमवार 25 नोव्हेंबर , दुपारी 2.30 वाजता

👉 स्थळ:- शिक्षक भवन , नवी पेठ, पुणे

📞अधिक माहितीसाठी संपर्क
7507389717
🌀देवा जाधवर लिखित युनिक अकॅडमी प्रकाशित- चालू घडामोडी इयर बुक 2020
👇 5 डिसेंबर 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडीचा वार्षिक परीक्षाभिमुख आढावा सदर पुस्तकात घेण्यात आला आहे. चारशे पानांच्या इयर बुकची किंमत दोनशे रुपये आहे.एकूण बारा विभागात या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे, यामध्ये चालू घडामोडी विश्लेषक लेख, युनिक घडामोडी, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, आर्थिक, घडामोडीचा समावेश आहे. तसेच पुरस्कार, राजकीय घडामोडी, जनरल नॉलेज विभाग, महत्वाच्या निधन वार्ता, आयोगाचे चालू घडामोडी प्रश्न, आणि दोनशे सराव प्रश्नांचा समावेश सदर इयर बुकमध्ये आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीकरितादेखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. लोकराज्य मासिकातील परीक्षाभिमुख माहितीचा नोट्स स्वरूपात सदर इयर बुकमध्ये समावेश आहे.
साखर उद्योगाचे भवितव्य
सेन्सेक्सचा नवीन उच्चांक