Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
YCMOU चे सर्व पुस्तके या लिंक वर
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2016/12/ycmou-all-ebooks-free-download.html

MPSC Guidance Blog
YCMOU All Ebooks Free Download
ycmou ebooks,ycmou books,ycmou books free
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात खालील लिंक वर Download करा
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/mpsc-previous-years-question-paper.html?m=1
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/mpsc-previous-years-question-paper.html?m=1
MPSC Guidance Blog
MPSC QUESTION PAPERS DOWNLOAD
MPSC च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका Download करण्यासाठी खालील लिंक वर जा [CLICK HERE To DOWNLOAD]
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
MPSC Guidance Blog
FREE EBOOKS DOWNLOAD
List of All Competitive Examinations E-books Download 1.Kiran’s Railway GK &GS CLICK HERE TO DOWNLOAD 2.MCQs On Comp...
▪CBSE मध्ये विविध ३५७ पदांची भरती #recruitment
▪सहाय्यक सचिव – १४ पदे
▪शैक्षणिक पात्रता – पदवी आणि अनुभव
▪वयोमर्यादा – ४० वर्षे
▪सहाय्यक सचिव माहिती तंत्रज्ञान – ७ पदे
▪शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
▪वयोमर्यादा – ४० वर्षे
▪विश्लेषक – १४ पदे

▪वयोमर्यादा – ३५ वर्षे
▪कनिष्ठ हिंदी अनुवादक – ८ पदे
▪शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
▪वयोमर्यादा – ३० वर्षे
▪वरिष्ठ सहाय्यक – ६० पदे
▪शैक्षणिक पात्रता –पदवी आणि अनुभव
▪वयोमर्यादा – ३० वर्षे
▪लघुलेखक – २५ पदे
▪शैक्षणिक पात्रता – पदवी, डिक्टेशन - १० मिनीट @ ८० शब्द प्रति मिनीट, ट्रान्सस्किपशन संगणकावर ५० एमटीएस (इंग्रजी), ६५ एमटीएस (हिंदी).
▪वयोमर्यादा – २७ वर्षे
▪लेखा अधिकारी – ६ पदे
▪शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
▪वयोमर्यादा – ३० वर्षे
▪कनिष्ठ सहाय्यक – २०४ पदे
▪शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, संगणकावर ३५ शब्द प्रति मिनीट (इंग्रजी) किंवा ३० शब्द प्रति मिनीट (हिंदी)
▪वयोमर्यादा – २७ वर्षे
▪कनिष्ठ लेखा अधिकारी – १९ पदे

⏩आवेदनाची अंतिम तारीख – १६ डिसेंबर २०१९
➡अधिक माहितीसाठी – http://bit.ly/333z1bq
➡अर्ज करण्यासाठी - http://bit.ly/2QCbcF4

📖MPSC Book List 2020
By STI/ASO Dheeraj Chavan
पुढील वर्षाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे .या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी लागणारी पुस्तकसूची खालीलप्रमाणे
👇👇👇👇👇👇👇👇👇
📖MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा
https://mpscguidance.blogspot.com/2016/12/blog-post.html
📖MPSC संयुक्त गट ब सेवा पूर्व परीक्षा
https://mpscguidance.blogspot.com/2019/09/mpsc-combine-grp-b-prelim-2020-book-list.html
📖 MPSC संयुक्त गट क सेवा पूर्व परीक्षा
https://mpscguidance.blogspot.com/2019/10/mpsc-grp-c-prelim-2020-book-list-by-sti.html

MPSC Rajyaseva 2021 Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची by STI Dheeraj Chavan
Mpsc Rajyaseva books list
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✍ MPSC CSAT : उतारे आकलनांवर आधारित प्रश्नांची तयारी कशी करावी ?
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मार्गदर्शन भाग 1
#Rajyaseva2020 #Prelim #dheerajchavan
by Dheeraj Chavan STI/ASO
https://mpscguidance.blogspot.com/2019/11/mpsc-2020-csat-by-dheeraj-chavan-sti.html
MPSC Guidance Blog
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 : CSAT : उताऱ्यावरील आकलनांवर आधारित प्रश्नांची तयारी by Dheeraj Chavan STI/ASO
MPSC , PSI-STI-ASO, Tax Asst ,Clerk ,Excise SI Exam Guidance,Notes,Books, Question Paper,Youtube Videos and more
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
VISION 2020 PRELIM TEST SERIES BY DNYANADEEP ACADEMY
पुढच्या इतिहास १ टेस्टसाठी संदर्भ पुस्तके- प्राचीन इतिहास:अकरावी आणि सहावीच स्टेट बोर्ड पुस्तक .
मध्ययुगीन : सातवीचे .
यासोबत लुसेंट मधून प्राचीन व मध्ययुगीन इतिहास .
समाज सुधारक : ज्ञानदीप चे समाजसुधारकांचे पुस्तक.
कठारे मधून संयुक्त महाराष्ट्र चळवळ करावे.😇.
चालू घडामोडी ऑक्टोबर चे करावे
Contact 8806277677

ज्ञानदीप अकॅडमी चे विद्यार्थीप्रिय
🔰मराठी उताऱ्यांसाठी गाईड
स्पष्टीकरण आणि विश्लेषणासह
लेखक : डॉ निलेश पवार
Call 9766824972
🔰मराठी उताऱ्यांसाठी गाईड
स्पष्टीकरण आणि विश्लेषणासह
लेखक : डॉ निलेश पवार
Call 9766824972
Forwarded from Hadbe S.B.
महापरिक्षा पोर्टल कडून घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड लिपिक पदाची कालपासून हॉलटिकेट online उपलब्ध झाली आहेत...
लवकरच लिपिक पदासाठी परीक्षा होणार आहे..
या परिक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांनी नावाजलेले *202 लिपिक प्रश्न पत्रिका संच* व *14000+ जंबो लिपिक घटक वर्गीकृत विश्लेषक* ही एकदा तरी वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके सर्व प्रमुख बुक स्टॉल वर उपलब्ध आहेत
*सिध्देश्वर हाडबेज जंबो सिरीजची बेस्ट सेलर्स पुस्तके*
अमेझॉन सर्व पुस्तके लिंक-
https://www.amazon.in/s?k=siddheshwar+hadbe%27s+books&ref=nb_sb_noss
फ्लिपकार्ट सर्व पुस्तके लिंक-
https://www.flipkart.com/search?q=siddheshwar%20hadbe%27%20books&otracker=search&otracker1=search&marketplace=FLIPKART&as-show=off&as=off
अधिक माहितीसाठी संपर्क-
भारती प्रकाशन
पुणे
7588568220
9767165594

💢💢 नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवराला ‘रामसर’चा दर्जा मिळणार..💢💢
💥 नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर व बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला लवकरच ‘रामसर’चा दर्जा मिळणार असल्याचे संकेत येथे सुरू असलेल्या पाणथळ आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मिळाले.
💥 बॉम्बे नॅचरल सोसायटी (बीएनएचएस)ने ही परिषद आयोजित केली आहे.
💥 नवेगाव बांध, माहुल (शिवडी खाडी), हतनूर धरण, ठाणे खाडी, नांदूर मधमेश्वर, लोणारसह जायकवाडी धरण परिसराला ‘रामसर’चा दर्जा मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता.
💥 त्यातील नांदूर मधमेश्वर आणि लोणारला लवकरच संमती मिळेल, असे सूतोवाच मँग्रोव्ह फाऊंडेशनचे अप्पर प्रधान वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी केले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त दिले होते.
💥 ‘रामसर’च्या यादीत भारतातील 26 पाणथळ जागांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. या दोन जागांच्या समावेशामुळे महाराष्ट्रही या यादीत झळकेल.
💥 नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या 265 प्रजातींची नोंद झाली आहे.
💥 रामसरमध्ये आढळणाऱ्या 148 स्थलांतरित पक्ष्यांपैकी 88 प्रजाती नांदूर मधमेश्वरमध्ये आढळतात. या अभयारण्यात एकूण 5 हजार 687 पक्षी आढळले आहेत.
💥 तर हे सर्वात छोटे पक्षी अभयारण्य आहे. विविध प्रजातींच्या पक्षांचे अस्तित्व इथे आहे. सरोवरातीलपाण्याचा सामू (पीएच) 10.5 असून यातील स्पुरूलिना शैवालामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहेत.

🌺🌺जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह (डब्ल्यूएएडब्ल्यू) 2019🌺🌺
♣️जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह (डब्ल्यूएएडब्ल्यू) यावर्षी 18-24 नोव्हेंबर 2019 पर्यंत साजरा केला जाईल.
♣️हे संयुक्त राष्ट्राच्या सर्वात महत्वाच्या जागतिक घटनांपैकी एक आहे ज्यात अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर) चा समावेश जागतिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे.
♣️ यावर्षी, # वर्ल्डअन्टीबायोटिक ए जागरूकता सप्ताह # एएमआर संबोधित करण्याच्या जागतिक प्रयत्नांविषयी जागरूकता वाढवित आहे.
♣️ आशिया आणि पॅसिफिकमध्ये, # 2019WAAW सुधारित जागरूकता आणि एएमआर जोखीम समजून घेण्यासाठी, देखरेख आणि संशोधन, चांगल्या पद्धती आणि अन्न आणि शेतीद्वारे पुराव्यावर आधारीत एएमआर-शमन रणनीती मजबूत करणे मध्ये प्रतिजैविकांच्या न्याय्य वापरास प्रोत्साहित करण्यासाठी.