🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
ज्ञानदीप अकॅडमी चे विद्यार्थीप्रिय
🔰मराठी उताऱ्यांसाठी गाईड
स्पष्टीकरण आणि विश्लेषणासह

लेखक : डॉ निलेश पवार

Call 9766824972
VISION 2020 PRELIM TEST SERIES BY DNYANADEEP ACADEMY
पुढच्या इतिहास १ टेस्टसाठी संदर्भ पुस्तके- प्राचीन इतिहास:अकरावी आणि सहावीच स्टेट बोर्ड पुस्तक .
मध्ययुगीन : सातवीचे .
यासोबत लुसेंट मधून प्राचीन व मध्ययुगीन इतिहास .
समाज सुधारक : ज्ञानदीप चे समाजसुधारकांचे पुस्तक.
कठारे मधून संयुक्त महाराष्ट्र चळवळ करावे.😇.
चालू घडामोडी ऑक्टोबर चे करावे

Contact 8806277677
​​🎇 अग्रलेखांचे बादशाह निळकंठ खाडिलकर यांचं निधन 🎇

◾️ज्येष्ठ पत्रकार आणि अग्रलेखांचे बादशाह म्हणून ओळखले नीळकंठ खाडिलकर यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं.

◾️ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू होते.

◾️अग्रलेखांचा बादशाह खाडिलकर यांची ओळख होती.

◾️तसंच दै. नवाकाळ या वृत्तपत्राचे ते अनेक वर्षे संपादकही होते.

◾️६ एप्रिल १९३४ रोजी खाडिलकर यांचा जन्म झाला.

◾️अर्थशास्त्र विषयासह त्यांनी बी.ए.ऑनर्सचं शिक्षण पूर्ण केलं.

◾️अग्रलेखांव्यतिरिक्त एक उत्तम मुलाखतकार म्हणूनही त्यांची ओळख होती.

◾️ गोळवलकर गुरूजी, सत्यसाईबाबा यांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती फार गाजल्या होत्या.

◾️ तसंच ते ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे माजी संपादक कृ.प्र.खाडिलकर यांचे नातू होते.
🔰UPSC Academia अभ्यासिका

No Deposit|| Monthly fees₹500 only
📌AMVI RTO Test Series 2020
By UPSC Academia

12 Test Paper only @ ₹900

Contact 7719044646
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
CBSE मध्ये विविध ३५७ पदांची भरती #recruitment

सहाय्यक सचिव – १४ पदे
शैक्षणिक पात्रता – पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

सहाय्यक सचिव माहिती तंत्रज्ञान – ७ पदे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

विश्लेषक – १४ पदे
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३५ वर्षे

कनिष्ठ हिंदी अनुवादक – ८ पदे
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

वरिष्ठ सहाय्यक – ६० पदे
शैक्षणिक पात्रता –पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

लघुलेखक – २५ पदे
शैक्षणिक पात्रता – पदवी, डिक्टेशन - १० मिनीट @ ८० शब्द प्रति मिनीट, ट्रान्सस्किपशन संगणकावर ५० एमटीएस (इंग्रजी), ६५ एमटीएस (हिंदी).
वयोमर्यादा – २७ वर्षे

लेखा अधिकारी – ६ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

कनिष्ठ सहाय्यक – २०४ पदे
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, संगणकावर ३५ शब्द प्रति मिनीट (इंग्रजी) किंवा ३० शब्द प्रति मिनीट (हिंदी)
वयोमर्यादा – २७ वर्षे

कनिष्ठ लेखा अधिकारी – १९ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – २७ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – १६ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/333z1bq

अर्ज करण्यासाठी - http://bit.ly/2QCbcF4
नाशिक तलाठी निकाल.pdf
3.6 MB
नाशिक तलाठी निकाल

Join our channel
@MPSCExpress
📖MPSC Book List 2020
By STI/ASO Dheeraj Chavan

पुढील वर्षाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे .या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी लागणारी पुस्तकसूची खालीलप्रमाणे
👇👇👇👇👇👇👇👇👇

📖MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2016/12/blog-post.html

📖MPSC संयुक्त गट ब सेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2019/09/mpsc-combine-grp-b-prelim-2020-book-list.html

📖 MPSC संयुक्त गट क सेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2019/10/mpsc-grp-c-prelim-2020-book-list-by-sti.html
भारतीय नौदलामध्ये ४०० पदांची भरती

पदाचे नाव
१. शेफ
२. स्ट‍िवर्ड
३. हायजिनिस्ट

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – १ ऑक्टोबर २००० ते ३० सप्टेंबर २००३ दरम्यान जन्म झालेले उमेदवार पात्र

आवेदनाची अंतिम तारीख – २८ नोव्हेंबर २०१९
VISION 2020 PRELIM TEST SERIES BY DNYANADEEP ACADEMY
पुढच्या इतिहास १ टेस्टसाठी संदर्भ पुस्तके- प्राचीन इतिहास:अकरावी आणि सहावीच स्टेट बोर्ड पुस्तक .
मध्ययुगीन : सातवीचे .
यासोबत लुसेंट मधून प्राचीन व मध्ययुगीन इतिहास .
समाज सुधारक : ज्ञानदीप चे समाजसुधारकांचे पुस्तक.
कठारे मधून संयुक्त महाराष्ट्र चळवळ करावे.😇.
चालू घडामोडी ऑक्टोबर चे करावे

Contact 8806277677
ज्ञानदीप अकॅडमी चे विद्यार्थीप्रिय
🔰मराठी उताऱ्यांसाठी गाईड
स्पष्टीकरण आणि विश्लेषणासह

लेखक : डॉ निलेश पवार

Call 9766824972
Forwarded from Hadbe S.B.
महापरिक्षा पोर्टल कडून घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड लिपिक पदाची कालपासून हॉलटिकेट online उपलब्ध झाली आहेत...

लवकरच लिपिक पदासाठी परीक्षा होणार आहे..

या परिक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांनी नावाजलेले *202 लिपिक प्रश्न पत्रिका संच* व *14000+ जंबो लिपिक घटक वर्गीकृत विश्लेषक* ही एकदा तरी वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके सर्व प्रमुख बुक स्टॉल वर उपलब्ध आहेत

*सिध्देश्वर हाडबेज जंबो सिरीजची बेस्ट सेलर्स पुस्तके*

अमेझॉन सर्व पुस्तके लिंक-

https://www.amazon.in/s?k=siddheshwar+hadbe%27s+books&ref=nb_sb_noss

फ्लिपकार्ट सर्व पुस्तके लिंक-

https://www.flipkart.com/search?q=siddheshwar%20hadbe%27%20books&otracker=search&otracker1=search&marketplace=FLIPKART&as-show=off&as=off
अधिक माहितीसाठी संपर्क-
भारती प्रकाशन
पुणे
7588568220
9767165594