🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🌀देवा जाधवर लिखित युनिक अकॅडमी प्रकाशित- चालू घडामोडी इयर बुक 2020
👇 5 डिसेंबर 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडीचा वार्षिक परीक्षाभिमुख आढावा सदर पुस्तकात घेण्यात आला आहे. चारशे पानांच्या इयर बुकची किंमत दोनशे रुपये आहे.एकूण बारा विभागात या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे, यामध्ये चालू घडामोडी विश्लेषक लेख, युनिक घडामोडी, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, आर्थिक, घडामोडीचा समावेश आहे. तसेच पुरस्कार, राजकीय घडामोडी, जनरल नॉलेज विभाग, महत्वाच्या निधन वार्ता, आयोगाचे चालू घडामोडी प्रश्न, आणि दोनशे सराव प्रश्नांचा समावेश सदर इयर बुकमध्ये आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीकरितादेखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. लोकराज्य मासिकातील परीक्षाभिमुख माहितीचा नोट्स स्वरूपात सदर इयर बुकमध्ये समावेश आहे.
🔰इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण, विकास पुरस्कार 2019🔰

●पुरस्कार विजेते - सर डेव्हिड अटेनबोरोग

●सर डेव्हिड अटेनबोरोग प्रसिद्ध निसर्गवादी आहेत.

●पुरस्कारासाठी त्यांची निवड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय निवडसमितीचे अध्यक्ष भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आहेत.

●जैव-विविधता टिकावी म्हणून डेव्हिड यांचे कार्य उल्लेखनीय

●सर डेव्हिड अटेंबोरोग यांना प्राप्त इतर पुरस्कार
1. युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार
2. मायकेल फॅराडे पुरस्कार
3. रॉयल सोसायटी ऑफ सायन्सची फेलोशिप प्राप्त
GS1 Bench Mark.pdf
2 MB
🔰ज्ञानदीप अकॅडमी टेस्ट सिरीज
CSAT TEST 2
@eMPSCguidance
CSAT TEST 2 BENCHMARK.pdf
2.1 MB
🔰ज्ञानदीप अकॅडमी टेस्ट सिरीज
CSAT TEST 2
@eMPSCguidance
📖MPSC Book List 2020
By STI/ASO Dheeraj Chavan

पुढील वर्षाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे .या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी लागणारी पुस्तकसूची खालीलप्रमाणे
👇👇👇👇👇👇👇👇👇

📖MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2016/12/blog-post.html

📖MPSC संयुक्त गट ब सेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2019/09/mpsc-combine-grp-b-prelim-2020-book-list.html

📖 MPSC संयुक्त गट क सेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2019/10/mpsc-grp-c-prelim-2020-book-list-by-sti.html
पेरा इन्स्टिट्यूट, पुणे.
MPSC/UPSC/संयुक्त पूर्व आणि मुख्य परिक्षांसाठी

राज्यघटना

🔴 मोफत कार्यशाळा 🔴
शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर 2019
सकाळी.11.00 वा.

मार्गदर्शक :- एन.श्याम सर
( एम.ए. नेट , सेट )
संपर्क :- 9004611932 /9096754596.
🔰भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाची भरती

▪️कनिष्ठ अभियंता – एकुण पदे ५
▪️शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि अनुभव

▪️वयोमर्यादा – ३३ वर्षे

➡️आवेदनाची अंतिम तारीख – २८ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

Join Channel 👇
@MPSCExpress
Deva Sir Current Year Book 2020 Index.pdf
1.5 MB
🎯देवा जाधवर लिखित युनिक अकॅडमी प्रकाशित- चालू घडामोडी इयर बुक 2020 Pdf
👉 आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडीचा वार्षिक परीक्षाभिमुख आढावा सदर पुस्तकात घेण्यात आला आहे. चारशे पानांच्या इयर बुकची किंमत दोनशे रुपये आहे.
👉एकूण बारा विभागात या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे, यामध्ये चालू घडामोडी विश्लेषक लेख, युनिक घडामोडी, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, आर्थिक, घडामोडीचा समावेश आहे. तसेच पुरस्कार, राजकीय घडामोडी, जनरल नॉलेज विभाग, महत्वाच्या निधन वार्ता, आयोगाचे चालू घडामोडी प्रश्न, आणि दोनशे सराव प्रश्नांचा समावेश सदर इयर बुकमध्ये आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीकरितादेखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. लोकराज्य मासिकातील परीक्षाभिमुख माहितीचा नोट्स स्वरूपात सदर इयर बुकमध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडमध्ये विविध ३२ पदांची भरती

वरीष्ठ विपणन अधिकारी (कंत्राटी, मुंबई करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा तत्सम पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४२ वर्षे

विपणन अधिकारी (कंत्राटी, मुंबई करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा तत्सम पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३५ वर्षे

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) (नागपूर करिता) – १पद
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य शाखेची अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे

सहायक अग्निशमन अधिकारी (कंत्राटी) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४५ वर्षे

फायर आणि सेफ्टी सुपरवाइजर (कंत्राटी, शिर्डी करिता)– ४ पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ४० वर्षे

लेखा लिप‍िक (नागपूर करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – २८ वर्षे

लघुलेखक नि लिपिक (शिर्डी करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

ऑपरेशन लिपिक (शिर्डी करिता) – २ पदे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी-इंग्रजी टंकलेखन
वयोमर्यादा – ३० वर्षे

फायर ऑपरेटर (कंत्राटी, शिर्डी करिता) – १३ पदे
शैक्षणिक पात्रता – १२ वी (किमान ५० टक्के गुण) आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

वाहन चालक (कंत्राटी, शिर्डी करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, वाहन परवाना आणि अनुभव
वयोमर्यादा – ३० वर्षे

उपजिल्हाधिकारी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

नायब तहसीलदार (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

वरिष्ठ लिपिक/मंडळ अधिकारी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

तलाठी (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

लघुलेखक (कंत्राटी, पुणे करिता) – १ पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी-इंग्रजी टंकलेखन व लघुलेखन आणि अनुभव
वयोमर्यादा – ६० वर्षे

लिपिक टंकलेखक (कंत्राटी, पुणे करिता) – १
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी-इंग्रजी टंकलेखन
वयोमर्यादा – ६० वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – ३० नोव्हेंबर २०१९

आवेदन पाठविण्याचा पत्ता – उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लि., ८ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर – १, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2QDpDZr
📖MPSC Book List 2020
By STI/ASO Dheeraj Chavan

पुढील वर्षाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे .या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी लागणारी पुस्तकसूची खालीलप्रमाणे
👇👇👇👇👇👇👇👇👇

📖MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2016/12/blog-post.html

📖MPSC संयुक्त गट ब सेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2019/09/mpsc-combine-grp-b-prelim-2020-book-list.html

📖 MPSC संयुक्त गट क सेवा पूर्व परीक्षा

https://mpscguidance.blogspot.com/2019/10/mpsc-grp-c-prelim-2020-book-list-by-sti.html
पोलीस भरती स्पेशल

*सिध्देश्वर हाडबे यांची जंबो सिरीजची बेस्ट सेलर्स पुस्तके*

🎯3600 महापरिक्षा पोर्टल लेटेस्ट तलाठी प्रश्न पत्रिका संच.
प्रत्येक प्रश्नच्या स्पष्टीकरणासह

🎯2600 महापरिक्षा पोर्टल लेटेस्ट वनरक्षक प्रश्न पत्रिका संच.
प्रत्येक प्रश्नच्या स्पष्टीकरणासह

🎯*111 जंबो महापोर्टल प्रश्न पत्रिका संच स्पष्टीकरणासह*
72000 मेगा भरतीतील *सर्व पदांसाठी* उपयुक्त

🎯महापोर्टल विश्लेषण स्पष्टीकरणासह*
आतापर्यन्त झालेल्या महापरीक्षा प्रश्न पत्रिकेतील *सर्व विषयातील IMP प्रश्नांची स्पष्टीकरणासह* विश्लेषण

🎯*१५,०००+जम्बो मेगा पोलीस भरती*
घटक वर्गीकृत विश्लेषक
सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह विश्लेषण

🎯*४०० जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिकासंच*
सराव प्लस झालेल्या प्रश्नपत्रिका
स्पष्टीकरणांसह विश्लेषण

अमेझॉन सर्व पुस्तके लिंक-

https://www.amazon.in/s?k=siddheshwar+hadbe%27s+books&ref=nb_sb_noss

फ्लिपकार्ट सर्व पुस्तके लिंक-

https://www.flipkart.com/search?q=siddheshwar%20hadbe%27%20books&otracker=search&otracker1=search&marketplace=FLIPKART&as-show=off&as=off

संपर्क-
भारती प्रकाशन
पुणे
7588568229
9767165594
🍀....गुट्टे अकॅडमी, पुणे....🍀

💕 मराठी व्याकरण 💕

Excise SI/Tax Asst./MPSC Clerk व इतर सरळसेवा

👉 मार्गदर्शिका - आशालता गुट्टे मॅडम

👉 मोफत कार्यशाळा -सोमवार 25 नोव्हेंबर , दुपारी 2.30 वाजता

👉 स्थळ:- शिक्षक भवन , नवी पेठ, पुणे

📞अधिक माहितीसाठी संपर्क
7507389717
पेरा इन्स्टिट्यूट, पुणे.
MPSC/UPSC/संयुक्त पूर्व आणि मुख्य परिक्षांसाठी

राज्यघटना

🔴 मोफत कार्यशाळा 🔴
शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर 2019
सकाळी.11.00 वा.

मार्गदर्शक :- एन.श्याम सर
( एम.ए. नेट , सेट )
संपर्क :- 9004611932 /9096754596.
🔰शारदा अकॅडेमीज | शारदा बुक सेंटर
उद्घाटनानिमित्त विद्यार्थ्यांना एस.एस. भस्के पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके ५०% सवलतीच्या दारात उपलब्ध
सवलत फक्त तीन दिवस :
रविवार (दि.१७ नोव्हेंबर),
सोमवार (दि.१8),
मंगळवार (दि.२०).
🌀देवा जाधवर लिखित युनिक अकॅडमी प्रकाशित- चालू घडामोडी इयर बुक 2020
👇 5 डिसेंबर 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडीचा वार्षिक परीक्षाभिमुख आढावा सदर पुस्तकात घेण्यात आला आहे. चारशे पानांच्या इयर बुकची किंमत दोनशे रुपये आहे.एकूण बारा विभागात या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे, यामध्ये चालू घडामोडी विश्लेषक लेख, युनिक घडामोडी, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, आर्थिक, घडामोडीचा समावेश आहे. तसेच पुरस्कार, राजकीय घडामोडी, जनरल नॉलेज विभाग, महत्वाच्या निधन वार्ता, आयोगाचे चालू घडामोडी प्रश्न, आणि दोनशे सराव प्रश्नांचा समावेश सदर इयर बुकमध्ये आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीकरितादेखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. लोकराज्य मासिकातील परीक्षाभिमुख माहितीचा नोट्स स्वरूपात सदर इयर बुकमध्ये समावेश आहे.
Deva Sir Current Year Book 2020 Index.pdf
1.5 MB
🎯देवा जाधवर लिखित युनिक अकॅडमी प्रकाशित- चालू घडामोडी इयर बुक 2020 Pdf
👉 आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडीचा वार्षिक परीक्षाभिमुख आढावा सदर पुस्तकात घेण्यात आला आहे. चारशे पानांच्या इयर बुकची किंमत दोनशे रुपये आहे.
👉एकूण बारा विभागात या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे, यामध्ये चालू घडामोडी विश्लेषक लेख, युनिक घडामोडी, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, आर्थिक, घडामोडीचा समावेश आहे. तसेच पुरस्कार, राजकीय घडामोडी, जनरल नॉलेज विभाग, महत्वाच्या निधन वार्ता, आयोगाचे चालू घडामोडी प्रश्न, आणि दोनशे सराव प्रश्नांचा समावेश सदर इयर बुकमध्ये आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीकरितादेखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. लोकराज्य मासिकातील परीक्षाभिमुख माहितीचा नोट्स स्वरूपात सदर इयर बुकमध्ये समावेश आहे.
🔰देवा जाधवर यांचा चालू घडामोडी सेमिनार : महाराष्ट्र दौरा 🔰

देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.

चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.
ज्ञानदीप अकॅडमी चे विद्यार्थीप्रिय
🔰मराठी उताऱ्यांसाठी गाईड
स्पष्टीकरण आणि विश्लेषणासह

लेखक : डॉ निलेश पवार

Call 9766824972
VISION 2020 PRELIM TEST SERIES BY DNYANADEEP ACADEMY
पुढच्या इतिहास १ टेस्टसाठी संदर्भ पुस्तके- प्राचीन इतिहास:अकरावी आणि सहावीच स्टेट बोर्ड पुस्तक .
मध्ययुगीन : सातवीचे .
यासोबत लुसेंट मधून प्राचीन व मध्ययुगीन इतिहास .
समाज सुधारक : ज्ञानदीप चे समाजसुधारकांचे पुस्तक.
कठारे मधून संयुक्त महाराष्ट्र चळवळ करावे.😇.
चालू घडामोडी ऑक्टोबर चे करावे

Contact 8806277677