🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
रामसर करार

⭐️इराणमधल्या रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१मध्ये हा दलदलीय प्रदेशसंबंधी आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला.

⭐️हा करार पक्ष्यांचा अधिवास म्हणून पाणथळ परिसंस्थांचे संवर्धन आणि धोरणी वापर ही दोन मुख्य उद्दिष्ट्ये अधोरेखित करतो.

⭐️जागतिक महत्त्व असणाऱ्या दलदलीत प्रदेशांची रामसर यादी हा या कराराचा महत्त्वाचा भाग आहे. २ फेब्रुवारीला हा करार स्वीकारल्यामुळे तो दिवस ‘जागतिक पाणथळी दिवस’ म्हणून साजरा केला जातो

⭐️रामसर कराराचे तीन प्रमुख आधारस्तंभ हे धोरण वापर, रामसर यादी व आंतरराष्ट्रीय सहकार्य हे आहेत.
❄️❄️भारत 23 ते 29 जानेवारी दरम्यान 2023 पुरुष हॉकी विश्वचषक आयोजित करेल❄️❄️

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) आज जाहीर केले की भारत पुरुषांच्या स्पर्धेचे आयोजन करेल तर स्पेन आणि नेदरलँड्स या संघांचे सह-यजमान म्हणून निवड करण्यात येणार आहे.

२०२२ महिला विश्वचषक स्पर्धा १ ते २२ जुलै या कालावधीत होणार आहे.

स्वित्झर्लंडच्या लॉझने येथे एफआयएच कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

एफआयएचने पुढे सांगितले की पुरुष व महिला वर्ल्ड कप या दोन्ही ठिकाणांची घोषणा यजमान देशांनी नंतरच्या तारखेला केली जाईल.
🎯Vision 2020 🎯
ज्ञानदीप अकॅडमी ,पुणे आयोजित

राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
1 ली टेस्ट मोफत
एकूण 30 टेस्ट
10 नोव्हेंबर पासून सुरुवात
फिस 2500 Rs


Call 02024447879 / 8806277677
🔰भारतीय राज्यघटना Visualisation

🎯पुस्तकाची वैशिष्ट्ये

1⃣सर्व संकल्पनांची चित्रांच्या Visualisation द्वारे प्रभावी मांडणी

2⃣संवाद या Masterkey मध्ये प्रत्येक चित्राचे विस्तृत विवरण

3⃣प्रकरणावर तुलनात्मक Charts

4⃣आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्याकडे उपलब्ध
new pdf-1.pdf
3.2 MB
🔰भारतीय राज्यघटना Visualisation Pdf

🎯पुस्तकाची वैशिष्ट्ये

1⃣सर्व संकल्पनांची चित्रांच्या Visualisation द्वारे प्रभावी मांडणी

2⃣संवाद या Masterkey मध्ये प्रत्येक चित्राचे विस्तृत विवरण

3⃣प्रकरणावर तुलनात्मक Charts

4⃣आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्याकडे उपलब्ध
सचिन भस्के सरांचे
🏛शारदा अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदशन केंद्र , पुणे येथे


📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच 18 नोव्हेंबर पासून सुरू

फिस 12500/-

🔺मार्गदर्शक: संदीप भस्के सर (उपजिल्हाधिकारी)

( प्रवेश सुरू )

संपर्क: 9697 555 444
9697 555 333
🔰देवा जाधवर यांचा चालू घडामोडी सेमिनार : महाराष्ट्र दौरा 🔰

देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.
चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.
VISION 2020 PRELIM TEST SERIES BY DNYANADEEP ACADEMY
पुढच्या इतिहास १ टेस्टसाठी संदर्भ पुस्तके- प्राचीन इतिहास:अकरावी आणि सहावीच स्टेट बोर्ड पुस्तक .
मध्ययुगीन : सातवीचे .
यासोबत लुसेंट मधून प्राचीन व मध्ययुगीन इतिहास .
समाज सुधारक : ज्ञानदीप चे समाजसुधारकांचे पुस्तक.
कठारे मधून संयुक्त महाराष्ट्र चळवळ करावे.😇.
चालू घडामोडी ऑक्टोबर चे करावे

Contact 8806277677
GS1 Bench Mark.pdf
2 MB
🔰ज्ञानदीप अकॅडमी टेस्ट सिरीज
CSAT TEST 2
@eMPSCguidance
CSAT TEST 2 BENCHMARK.pdf
2.1 MB
🔰ज्ञानदीप अकॅडमी टेस्ट सिरीज
CSAT TEST 2
@eMPSCguidance
🔰2020 मधील जागेंची सद्यस्थिती

STI 178
ASO 62
ACST 12
ARTO 10
मागणी पत्रक प्राप्त

राष्ट्रपती राजवटीचा पुढील जाहिरातींवर कोणताही परिणाम होत नाही,कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये

जॉईन करा @eMPSCguidance
राजीनामा पद्धत #polity
वैभव शिंदे #notes
राष्ट्रपतीद्वारे नेमणुका व बडतर्फी #polity
वैभव शिंदे #notes
राष्ट्रपतीद्वारे नेमणुका व बडतर्फी #polity
वैभव शिंदे #notes
उत्तर प्रदेशात 10 वेळा राष्ट्रपती राजवट
🔰मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत देखील चालू ठेवण्यासाठी सावधी पदे (Tenure Posts) निर्माण करुन त्या पदांवर सध्या ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/32TXqAa
🔰ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज आर्थिक मदतीची घोषणा केली. यामुळे राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर ८ हजार रुपये तर फळबागायती / बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनाकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2QkVEFA