💕नीता अंबानींची न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड💕
🔷विश्वस्त म्हणून निवड झाल्याचा मनस्वी आनंद झाल्याचं नीता अंबानी यांनी म्हटलं आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित 'मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट'च्या विश्वस्तपदी निवड झाली आहे.
🔷या म्युझियमच्या विश्वस्तपदी निवड होणाऱ्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय आहेत. म्युझियमचे संचालक डॅनियल बोर्डस्की यांनी मंगळवारी ही घोषणा केली.
🔷यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेल्या नीता अंबानी यांनी संस्कृती आणि कला क्षेत्रात जे योगदान दिलं त्याचमुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून करण्यात आली असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.
🔷नीता अंबानी यांनी म्युझियमला कायमच मदत केली आहे. या म्युझियमच्या विकासातही त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे म्युझियमच्या संचालक मंडळावर त्यांचं स्वागत करताना मला आनंद होतो आहे असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.
🔷रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने भारतात कला, संगीत आणि संस्कृती विषयक अनेक उत्सव आणि महोत्सवांचं आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून केलं जातं आहे.
🔷या उपक्रमांमुळे अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळालं तर भारतीय कला आणि संस्कृतीची ओळख जगभर पोहचण्यास मदत झाली असंही नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.

❌रामसर करार❌
⭐️इराणमधल्या रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१मध्ये हा दलदलीय प्रदेशसंबंधी आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला.
⭐️हा करार पक्ष्यांचा अधिवास म्हणून पाणथळ परिसंस्थांचे संवर्धन आणि धोरणी वापर ही दोन मुख्य उद्दिष्ट्ये अधोरेखित करतो.
⭐️जागतिक महत्त्व असणाऱ्या दलदलीत प्रदेशांची रामसर यादी हा या कराराचा महत्त्वाचा भाग आहे. २ फेब्रुवारीला हा करार स्वीकारल्यामुळे तो दिवस ‘जागतिक पाणथळी दिवस’ म्हणून साजरा केला जातो
⭐️रामसर कराराचे तीन प्रमुख आधारस्तंभ हे धोरण वापर, रामसर यादी व आंतरराष्ट्रीय सहकार्य हे आहेत.

❄️❄️भारत 23 ते 29 जानेवारी दरम्यान 2023 पुरुष हॉकी विश्वचषक आयोजित करेल❄️❄️
✍आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) आज जाहीर केले की भारत पुरुषांच्या स्पर्धेचे आयोजन करेल तर स्पेन आणि नेदरलँड्स या संघांचे सह-यजमान म्हणून निवड करण्यात येणार आहे.
✍२०२२ महिला विश्वचषक स्पर्धा १ ते २२ जुलै या कालावधीत होणार आहे.
✍स्वित्झर्लंडच्या लॉझने येथे एफआयएच कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
✍एफआयएचने पुढे सांगितले की पुरुष व महिला वर्ल्ड कप या दोन्ही ठिकाणांची घोषणा यजमान देशांनी नंतरच्या तारखेला केली जाईल.

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🎯Vision 2020 🎯
ज्ञानदीप अकॅडमी ,पुणे आयोजित
राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
1 ली टेस्ट मोफत
एकूण 30 टेस्ट
10 नोव्हेंबर पासून सुरुवात
फिस 2500 Rs
Call 02024447879 / 8806277677
ज्ञानदीप अकॅडमी ,पुणे आयोजित
राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
1 ली टेस्ट मोफत
एकूण 30 टेस्ट
10 नोव्हेंबर पासून सुरुवात
फिस 2500 Rs
Call 02024447879 / 8806277677
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰भारतीय राज्यघटना Visualisation
🎯पुस्तकाची वैशिष्ट्ये
1⃣सर्व संकल्पनांची चित्रांच्या Visualisation द्वारे प्रभावी मांडणी
2⃣संवाद या Masterkey मध्ये प्रत्येक चित्राचे विस्तृत विवरण
3⃣प्रकरणावर तुलनात्मक Charts
4⃣आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्याकडे उपलब्ध

new pdf-1.pdf
3.2 MB
🔰भारतीय राज्यघटना Visualisation Pdf

सचिन भस्के सरांचे
🏛शारदा अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदशन केंद्र , पुणे येथे
📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच 18 नोव्हेंबर पासून सुरू
फिस 12500/-
🔺मार्गदर्शक: संदीप भस्के सर (उपजिल्हाधिकारी)
( प्रवेश सुरू )
संपर्क: 9697 555 444
9697 555 333

🔰देवा जाधवर यांचा चालू घडामोडी सेमिनार : महाराष्ट्र दौरा 🔰
देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.
चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.

VISION 2020 PRELIM TEST SERIES BY DNYANADEEP ACADEMY
पुढच्या इतिहास १ टेस्टसाठी संदर्भ पुस्तके- प्राचीन इतिहास:अकरावी आणि सहावीच स्टेट बोर्ड पुस्तक .
मध्ययुगीन : सातवीचे .
यासोबत लुसेंट मधून प्राचीन व मध्ययुगीन इतिहास .
समाज सुधारक : ज्ञानदीप चे समाजसुधारकांचे पुस्तक.
कठारे मधून संयुक्त महाराष्ट्र चळवळ करावे.😇.
चालू घडामोडी ऑक्टोबर चे करावे
Contact 8806277677

🔰2020 मधील जागेंची सद्यस्थिती
STI 178
ASO 62
ACST 12
ARTO 10
मागणी पत्रक प्राप्त
राष्ट्रपती राजवटीचा पुढील जाहिरातींवर कोणताही परिणाम होत नाही,कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये
जॉईन करा @eMPSCguidance
STI 178
ASO 62
ACST 12
ARTO 10
मागणी पत्रक प्राप्त
राष्ट्रपती राजवटीचा पुढील जाहिरातींवर कोणताही परिणाम होत नाही,कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये
जॉईन करा @eMPSCguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत देखील चालू ठेवण्यासाठी सावधी पदे (Tenure Posts) निर्माण करुन त्या पदांवर सध्या ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/32TXqAa
सविस्तर वृत्त - http://bit.ly/32TXqAa
www.mahasamvad.in
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासाठी ३ पदे निर्माण करण्यास मान्यता
Official BLOG of Directorate General of Information and Public Relations (DGIPR), Government of Maharashtra #DGIPR #NEWS #Maharashtra #GovernmentNews