🔰पालघर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांची भरती
▪️कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (प्रतिक्षा यादीकरिता)
⏩ शैक्षणिक पात्रता – एमबीए, एम पदव्युत्तर पदवीधारक व अनुभव
▪️कंत्राटी तांत्रिक सहाय्यक (प्रतिक्षा यादीकरिता)
⏩ शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियंता (पदविका)/कृषी अभियांत्रिकी पदवीधारक/कृषी पदवीधारक/ वनपरिक्षेत्रातील पदवीधारक व अनुभव
⏩ आवेदनाची अंतिम तारीख – २२ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत)
➡️ अधिक माहितीसाठी – http://bit.ly/370mBo1
➡️ अर्ज करण्यासाठी - http://bit.ly/33NIZPf

🔰बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाची भरती
▪️सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – १३६ पदे
▪️शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आदींच्या अधिक माहितीसाठी http://bit.ly/33Mdk0H
➡️ आवेदनाची अंतिम तारीख – २५ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)

🔰रोटावॅक लस संपूर्ण देशभर
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने रोटावॅक लसीचा संपूर्ण देशभर व्यापक स्तरावर वापर करण्याचे ठरविले आहे. हा निर्णय सप्टेंबर २०१९ पासून सर्वत्र लागू होणार आहे.
नव्या केंद्र सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळातील उपक्रमांतील हा एक भाग आहे.
भारतातील पाच वर्षांखालील मुलांमध्ये होणारा अतिसार हा प्रामुख्याने रोटा व्हायरसमुळे होत असून दरवर्षी एक हजार मुलांमागे ३७ मुलांचा याच विषाणूमुळे मृत्यू होत आहे.
याशिवाय दरवर्षी देशातील आठ लाख लोकांना या विषाणूच्या बाधेमुळे रुग्णालयात दाखल करावे लागत असून सुमारे ७८ हजार लोक मृत्युमुखी पडतात.
हा मृत्युदर लक्षात घेऊन रोटावॅक लशीची निर्मिती देशी तंत्रज्ञान वापरून भारतातच ‘भारत बायोटेक लिमिटेड’ या हैदराबाद मधील कंपनीत करण्यात आली आहे.
सर्वप्रथम २०१६ मध्ये चार राज्यांमध्ये या लशीचा वापर करण्यात आला होता.
रोटावॅक लशीच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. गगनदीप कांग यांना लंडनमधील रॉयल सोसायटीच्या फेलोशिपचा मान देण्यात आला आहे. संस्थेच्या ३५९ वर्षांच्या इतिहासात हा मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

Forwarded from Government Job Express
CISF-Bharti-2019-Form_.pdf
101.4 KB
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड खेळाडूंसाठी कॉन्स्टेबल पदांच्या ३०० जागा
भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ३०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यात्ता बारावी उत्तीर्ण केलेली असावी तसेच राज्य/ राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय खेळात प्रतिनिधित्व केलेले असावे.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २३ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत २६ वर्ष तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २८ वर्ष आहे.
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित युनिटच्या पत्तावर अर्ज पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र अद्यौगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या आस्थापनेवरील वर्ग-क आणि वर्ग-ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी (बारवी धरण) प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या सबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.
DOWNLOAD ADMIT CARD

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🎯Vision 2020 🎯
ज्ञानदीप अकॅडमी ,पुणे आयोजित
राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
1 ली टेस्ट मोफत
एकूण 30 टेस्ट
10 नोव्हेंबर पासून सुरुवात
फिस 2500 Rs
Call 02024447879 / 8806277677
ज्ञानदीप अकॅडमी ,पुणे आयोजित
राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
1 ली टेस्ट मोफत
एकूण 30 टेस्ट
10 नोव्हेंबर पासून सुरुवात
फिस 2500 Rs
Call 02024447879 / 8806277677
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
❇️ सामान्य ज्ञान One-Liner Notes
✍ सोप्या भाषेत मांडणी
5 वी ते 12 शालेय ज्ञान + NCERT
GS च्या सर्व विषयांचा समावेश
गणराज पब्लिकेशन पुणे
गणराज Book Stall (ABC चौक पुणे)
अधिक माहिती साठी संपर्क
📞 +918379090629
Online link 🔗 👇 👇
https://www.flipkart.com/mahaportal-samanya-dnyan/p/itmac6e301752643?pid=RBKFHM6B2Y9UTMU3

🔰भारतीय राज्यघटना Visualisation
🎯पुस्तकाची वैशिष्ट्ये
1⃣सर्व संकल्पनांची चित्रांच्या Visualisation द्वारे प्रभावी मांडणी
2⃣संवाद या Masterkey मध्ये प्रत्येक चित्राचे विस्तृत विवरण
3⃣प्रकरणावर तुलनात्मक Charts
4⃣आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्याकडे उपलब्ध

new pdf-1.pdf
3.2 MB
🔰भारतीय राज्यघटना Visualisation Pdf

सचिन भस्के सरांचे
🏛शारदा अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदशन केंद्र , पुणे येथे
📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच 18 नोव्हेंबर पासून सुरू
फिस 12500/-
🔺मार्गदर्शक: संदीप भस्के सर (उपजिल्हाधिकारी)
( प्रवेश सुरू )
संपर्क: 9697 555 444
9697 555 333

Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (Dr.Sudarshan Lodha Rank 571)
@Target30UPSC believe that lack of affordability should not be a barrier in your UPSC preparation.
Providing quality content accessible to every genuine aspirant at affordable price is our AIM at TargetUPSC.
Taking this forward we are launching PARISHRAM 90 ONLINE TEST only at Rs 999/-
We have decided to extend the initial offer to first 1000 students on huge response and students demand .
Please Share among your friends
For Registration
http://bit.do/targetupscparishram
https://targetupsc.in/test-series.html

🔰देवा जाधवर यांचा चालू घडामोडी सेमिनार : महाराष्ट्र दौरा 🔰
देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.
चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.
देवा जाधवर चालू घडामोडी सेमिनार महाराष्ट्र दौरा, सदर सेमिनारमध्ये देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयर बुक 2020 पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध.
चारशे पानी इयर बुक किंमत फक्त 200 रुपये, सेमिनार ठिकाणी फक्त 100 रुपयात मिळेल.
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
History Visheshank colour.pdf
4.6 MB
♦️इतिहास नोट्स
♦️ब्रिटिशकालीन शैक्षणिक धोरण व जमीन सुधारणा पद्धती
- By Santosh Chavan
♦️ब्रिटिशकालीन शैक्षणिक धोरण व जमीन सुधारणा पद्धती
- By Santosh Chavan
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✍MPSC राज्यसेवा पूर्व 2018 CSAT पेपर मधील Reasoning & Aptitude Questions Answers with Explanation