Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰2020 मधील जागेंची सद्यस्थिती
STI 178
ASO 62
ACST 12 मागणी पत्रक प्राप्त
राष्ट्रपती राजवटीचा पुढील जाहिरातींवर कोणताही परिणाम होत नाही,कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये
जॉईन करा @eMPSCguidance
STI 178
ASO 62
ACST 12 मागणी पत्रक प्राप्त
राष्ट्रपती राजवटीचा पुढील जाहिरातींवर कोणताही परिणाम होत नाही,कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये
जॉईन करा @eMPSCguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🎯Vision 2020 🎯
ज्ञानदीप अकॅडमी ,पुणे आयोजित
राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
1 ली टेस्ट मोफत
एकूण 30 टेस्ट
10 नोव्हेंबर पासून सुरुवात
फिस 2500 Rs
Call 02024447879 / 8806277677
ज्ञानदीप अकॅडमी ,पुणे आयोजित
राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
1 ली टेस्ट मोफत
एकूण 30 टेस्ट
10 नोव्हेंबर पासून सुरुवात
फिस 2500 Rs
Call 02024447879 / 8806277677
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
❇️ सामान्य ज्ञान One-Liner Notes
✍ सोप्या भाषेत मांडणी
5 वी ते 12 शालेय ज्ञान + NCERT
GS च्या सर्व विषयांचा समावेश
गणराज पब्लिकेशन पुणे
गणराज Book Stall (ABC चौक पुणे)
अधिक माहिती साठी संपर्क
📞 +918379090629
Online link 🔗 👇 👇
https://www.flipkart.com/mahaportal-samanya-dnyan/p/itmac6e301752643?pid=RBKFHM6B2Y9UTMU3

🔰भारतीय राज्यघटना Visualisation
🎯पुस्तकाची वैशिष्ट्ये
1⃣सर्व संकल्पनांची चित्रांच्या Visualisation द्वारे प्रभावी मांडणी
2⃣संवाद या Masterkey मध्ये प्रत्येक चित्राचे विस्तृत विवरण
3⃣प्रकरणावर तुलनात्मक Charts
4⃣आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्याकडे उपलब्ध

new pdf-1.pdf
3.2 MB
🔰भारतीय राज्यघटना Visualisation Pdf

सचिन भस्के सरांचे
🏛शारदा अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदशन केंद्र , पुणे येथे
📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच 18 नोव्हेंबर पासून सुरू
फिस 12500/-
🔺मार्गदर्शक: संदीप भस्के सर (उपजिल्हाधिकारी)
( प्रवेश सुरू )
संपर्क: 9697 555 444
9697 555 333

🛡मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी - न्या. मुहम्मद रफिक
● मेघालय उच्च न्यायालयाचे 8 वे मुख्य न्यायाधीश
●यापूर्वी - न्या. अजय कुमार मित्तल होते.
(ते सध्या मध्यप्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश)
●शिलॉंग येथे राज्यपाल तथागत रॉय यांनी न्या.रफिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
●न्या. रफिक - 1999 ते 2006 कालावधीत राजस्थान उच्च न्यायालयात ऍडव्होकेट होते.
●2008 साली राजस्थान उच्च न्यायालयात न्यायमूर्ती

🌀सरन्यायाधीश माहिती अधिकारात
◾️सरन्यायाधीशांचे कार्यालय सार्वजनिक आस्थापना असल्याने ते माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत येते, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
◾️ मात्र, ‘जनहिता’साठी माहिती जाहीर करताना न्यायिक स्वातंत्र्य लक्षात घेतले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
◾️या निकालामुळे न्यायिक स्वातंत्र्य आणि पारदर्शकता यांचा समतोल साधला गेला आहे.
◾️दिल्ली उच्च न्यायालयाच्या २०१० च्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव तसेच केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांनी आव्हान याचिका दाखल केल्या होत्या.
◾️ सरन्यायाधीश रंजन गोगोई,
📌 न्या. एन. व्ही. रामण्णा,
📌 न्या. धनंजय चंद्रचूड,
📌 न्या. दीपक गुप्ता आणि
📌 न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने या याचिका फेटाळून लावत सरन्यायाधीशांचे कार्यालय ‘आरटीआय’ कक्षेत असल्याचा निकाल दिला.
◾️न्यायवृंदाने नेमणुकीसाठी कोणत्या न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली, हे या कायद्यानुसार जाहीर करता येईल. मात्र, त्यामागची कारणे जाहीर करता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
◾️ सरन्यायाधीश गोगोई, न्या. दीपक गुप्ता, न्या. संजीव खन्ना यांनी एक निकालपत्र दिले, तर न्या. रामण्णा आणि न्या.चंद्रचूड यांनी स्वतंत्र निकालपत्रे लिहिली.
◾️सरन्यायाधीशांचे कार्यालय हे ‘आरटीआय’ कक्षेत येते.
◾️ दिल्ली उच्च न्यायालयाच्या ८८ पानांच्या निकालपत्राने तत्कालीन सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांना धक्का दिला होता. त्यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार
न्यायाधीशांबाबतची माहिती जाहीर करण्यास विरोध केला होता.
◾️उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. पी. शहा, न्या. विक्रमजित सेन, न्या. एस. मुरलीधर यांनी हा निकाल दिला होता.
✍ ‘कायद्यापुढे सर्व समान’
◾️ कायद्यापेक्षा कोणीच मोठा नसून, कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे या निकालाने अधोरेखित केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
✍माहिती अधिकाराअंतर्गत कोण?
◾️कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका (सरन्यायाधीशांसह) ही तिन्ही घटनात्मक आस्थापने
◾️ संसद किंवा राज्य विधिमंडळाने कायदा करून स्थापन केलेली कोणतीही संस्था किंवा संघटना
◾️केंद्र वा राज्य सरकारने अधिसूचना किंवा आदेश काढून स्थापलेली संस्था किंवा आस्थापना
◾️केंद्र वा राज्य सरकारी आर्थिक मदतीवर आणि नियंत्रणावर चालणाऱ्या संस्था
◾️ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, पूर्ण किंवा भरीव सरकारी आर्थिक मदतीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संघटना
◾️खासगीकरण झालेल्या सार्वजनिक उपयोजितेच्या संस्था. उदा. वीज कंपन्या
◾️ अशा खासगी संस्था ज्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक सरकारी पाठबळ मिळते
✍कोण नाही?
◾️खासगी संस्था वा संघटना
◾️राजकीय पक्ष (यासंबंधीची याचिका न्यायप्रविष्ट)
#current_affairs
Join @eMPSCguidance

ज्ञानदीप अकॅडमी चे विद्यार्थीप्रिय
🔰मराठी उताऱ्यांसाठी गाईड
स्पष्टीकरण आणि विश्लेषणासह
लेखक : डॉ निलेश पवार
Call 9766824972
🔰मराठी उताऱ्यांसाठी गाईड
स्पष्टीकरण आणि विश्लेषणासह
लेखक : डॉ निलेश पवार
Call 9766824972
🔰पालघर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांची भरती
▪️कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (प्रतिक्षा यादीकरिता)
⏩ शैक्षणिक पात्रता – एमबीए, एम पदव्युत्तर पदवीधारक व अनुभव
▪️कंत्राटी तांत्रिक सहाय्यक (प्रतिक्षा यादीकरिता)
⏩ शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियंता (पदविका)/कृषी अभियांत्रिकी पदवीधारक/कृषी पदवीधारक/ वनपरिक्षेत्रातील पदवीधारक व अनुभव
⏩ आवेदनाची अंतिम तारीख – २२ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत)
➡️ अधिक माहितीसाठी – http://bit.ly/370mBo1
➡️ अर्ज करण्यासाठी - http://bit.ly/33NIZPf

🔰बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाची भरती
▪️सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – १३६ पदे
▪️शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आदींच्या अधिक माहितीसाठी http://bit.ly/33Mdk0H
➡️ आवेदनाची अंतिम तारीख – २५ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)