Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🎯Vision 2020 🎯
ज्ञानदीप अकॅडमी ,पुणे आयोजित
राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
1 ली टेस्ट मोफत
एकूण 30 टेस्ट
10 नोव्हेंबर पासून सुरुवात
फिस 2500 Rs
Call 02024447879 / 8806277677
ज्ञानदीप अकॅडमी ,पुणे आयोजित
राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
1 ली टेस्ट मोफत
एकूण 30 टेस्ट
10 नोव्हेंबर पासून सुरुवात
फिस 2500 Rs
Call 02024447879 / 8806277677
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰भारतीय राज्यघटना Visualisation
🎯पुस्तकाची वैशिष्ट्ये
1⃣सर्व संकल्पनांची चित्रांच्या Visualisation द्वारे प्रभावी मांडणी
2⃣संवाद या Masterkey मध्ये प्रत्येक चित्राचे विस्तृत विवरण
3⃣प्रकरणावर तुलनात्मक Charts
4⃣आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्याकडे उपलब्ध

🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
👉Free Test
🔰राज्यव्यवस्था 🔰
👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता
🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)
✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️
👇संपर्क 7263004009
9762131361

❇️ सामान्य ज्ञान One-Liner Notes
✍ सोप्या भाषेत मांडणी
5 वी ते 12 शालेय ज्ञान + NCERT
GS च्या सर्व विषयांचा समावेश
गणराज पब्लिकेशन पुणे
गणराज Book Stall (ABC चौक पुणे)
अधिक माहिती साठी संपर्क
📞 +918379090629
Online link 🔗 👇 👇
https://www.flipkart.com/mahaportal-samanya-dnyan/p/itmac6e301752643?pid=RBKFHM6B2Y9UTMU3

🔰सारांश, 10 नोव्हेंबर 2019
. 🏆दिनविशेष🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन 2019 (9 नोव्हेंबर) याची संकल्पना - स्पोर्ट्स इमेजिंग.
▪️कायदेशीर सेवा दिन (भारत) - 9 नोव्हेंबर.
🏆 संरक्षण🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️विशाखापट्टणम आणि काकीनाडा जवळ 13-21 नोव्हेंबर या काळात भारत आणि अमेरिका यांचा पहिला त्रि-सेवा सराव - 'टायगर ट्रायम्फ'.
🏆अर्थव्यवस्था🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️8 नोव्हेंबर रोजी भारतीय निर्यात-आयात बँकेनी (एक्झिम बँक) आफ्रिकेच्या या देशाला जलप्रकल्पांसाठी 30 दशलक्ष डॉलरचे कर्ज देऊ केले - घाना.
▪️या सार्वजनिक बँकेनी MSME उद्योगांसाठी मुथूट मायक्रो फायनान्स सोबत सामंजस्य करार केला - इंडियन बँक.
▪️मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने भारतीय चलनाच्या संदर्भात दिलेली रेटिंग – Baa2 परकीय चलन आणि स्थानिक चलन (दृष्टीकोन स्थिर वरून नकारात्मक केला).
🏆आंतरराष्ट्रीय🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️2019 BRICS शिखर परिषदेचे ठिकाण - ब्राझीलिया, ब्राझील.
▪️इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च (IAPAR) याच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे ठिकाण – पुणे, भारत.
🏆राष्ट्रीय🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️1-15 नोव्हेंबर या काळात चाललेल्या “शिल्पोत्सव-2019” याचे ठिकाण - नवी दिल्ली.
▪️9 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या ‘संस्कृत भारती जागतिक मेळावा’चे ठिकाण - नवी दिल्ली.
🏆व्यक्ती विशेष🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️क्वालालंपूर येथे डिझायनर ऑफ द ईयर अवॉर्ड्स 2019 सोहळ्यात आशिया खंडाचा सर्वाधिक प्रभावशाली डिझाइनर हा सन्मान मिळविणारी भारतीय - सुजेन खान.
▪️मॉरीशस या देशाचे नवे पंतप्रधान - प्रविंद जुगनाथ.
▪️ABLF ग्लोबल एशियन अवॉर्ड 2019 याचे विजेता - कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष).
🏆क्रिडा🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️दोहा येथे 2019 वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये नव्या जागतिक विक्रमांसह सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू - संदीप चौधरी.
🏆ज्ञान - विज्ञान🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️प्रयोगांसाठी वापरले जाणारे NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान - X-55 मॅक्सवेल.
🏆सामान्य ज्ञान🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️उत्तराखंड - स्थापना: सन 2000 (08 नोव्हेंबर); राजधानी: देहरादून.
▪️भारतीय सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी पहिल्यांदा कायदेशीर सेवा दिन साजरा केला होता – सन 1995.
▪️BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) याची स्थापना – सन 2006.
▪️भारतीय निर्यात-आयात बँक (एक्झिम बँक) - स्थापना: सन 1982 (01 जानेवारी); मुख्यालय: मुंबई.

Forwarded from Rahul Chakote
UPSC Prelim is becoming more tricky and complicated day by day. Many seniors also could not clear it in last couple of years.
.
For this changing pattern of prelims, YOU NEED TO CHANGE YOUR PATTERN OF STUDY TOO.
.
.
Just a Test Series will not work this time. You need more than that.
.
.
Join our Test Cum Mentorship (TCM) Program and get more than just a test series.
.
.
Every student will be assigned to senior Mentor who have consistently cleared UPSC Prelims. Your Mentor will guide you throughout your Prelims preparation and will make sure that you will be ready for any Surprises and any level of toughness in the exam.
.
.
Join our TCM Program and Feel the Difference.
For enquiry, kindly fill up the form.

#current
🔰 समुद्र शक्ती - 2019 , नौदल सराव 🔰
●सहभागी देश - भारत , इंडोनेशिया
●कालावधी - 6, 7 नोव्हेंबर 2019
●स्थळ - बंगालचा उपसागर
● भारतातर्फे INS Kamorta ही पाणबुडी विरोधी युद्धनौका व इंडोनेशियातर्फे KRI Usman Harun ही युद्धनौका सहभागी

🔸नागालॅड मध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर🔸
🔸राष्ट्रीय नमूना सर्वेक्षणने जुलै २०१९ रोजी बेरोजगारी दर प्रकशित केले ‘
🔸या अहवालानुसार नागालॅड (21.4%) मध्ये सर्वाधिक बेरोजगार आढळून आला आहे त्यानंतर गोवा (13.9%) दुसऱ्या स्थानावर तर मणिपुर (11.6%) तिसऱ्या स्थानावर आहे.
🔸सर्वात कमी बेरोजगार दर मेघालय (1.5%), छत्तीसगढ़ (3.3%) व सिक्किम (3.5%) या राज्यांमध्ये आहे.
🔸 या अहवालानुसार ग्रामीण क्षेत्रात ५.३% तर शहरी क्षेत्रात ७.८% बेरोजगारी दर आहे. यामध्ये पुरुष बेरोजगारी दर ६.२ तर महिलांमध्ये बेरोजगारीचा दर ५.७ एवढा आहे.
🔸या अहवालात उच्च महिला बेरोजगार दर सर्वाधिक नागालॅड (34.4%), गोवा (26.0%) आणि केरळ (23.3%) असा आहे तर सर्वात कमी उच्च महिला बेरोजगारी दर मेघालय मेघालय (1.9%), मध्य प्रदेश (2.1%) व राजस्थान (2.3%) असा आहे.
🔸 पुरुषांचा सर्वाधिक बेरोजगार दर नागालॅड (18.3%), मणिपुर (10.2) व दिल्ली (9.4%) असा आहे तर सर्वात कमी बेरोजगार दर मेघालय (1.3%) सिक्किम (2.6%) व छत्तीसगढ़ (3.3%) असा आढळून आला आहे

निधन वार्ता_भाकप नेते गुरुदास दासगुप्ता
» 31 ऑक्टो 2019_83 वर्षांचे
» जन्म 3 नोव्हेंबर 1936सध्या बांगलादेशात असलेल्या बरीशाली जिल्ह्यात झाला
» 1985पासून 5 वे ळा खासदार (3राज्यसभा+2लोकसभा)
» 1964 पक्षाची फूट पडल्यास त्यांनी मूळ पक्षात राहणे पसंत(भाकप)
» 2001 साली भाकप ची कामगार संघटना आयटक चे सरचिटणीस.
@ निधन वार्ता_ज्येष्ठ लेखिका गिरीजा किर
» 31 ऑक्टो 2019 _ 86 वर्षांच्या होत्या
» कथा,कादंबरी,बालसाहित्य,प्रवास वर्णन, व्यक्तीचरित्रे इ लिखाण
» किर्लोस्कर,प्रपंच,ललना, नियतकालिकात लिखाण
» अनुराधा मासिकाच्या दहा वर्षे सहायक संपादिका
» लिखाण- जन्मठेप,गिरीजाघर,देवकुमार,चांदण्यांच झाड,चंद्रलिपी,चक्रदेव, आभाळमाया,आत्मभान,झपाटलेला इत्यादी 105 पुस्तकांचे लेखन
»
@ व्यक्तिवेध_गुरुदास दासगुप्ता
» भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते
» आयटक संघटनेचे सरचिटणीस पदही भूषवले होते
» तीनवेळा राज्यसभा तर दोन वेळा लोकसभा सदस्य
» अटलजी त्यांना 'गुरू दासगुप्ता' म्हणून संबोधत
» राजकारणासोबत क्रिकेट व संगीताचेही सौकीन होते
» मेरी कोम- टोकियो ऑलिम्पिक साठी ब्रँड ऍम्बेसेडर
» आशिया स्तरावरील
» आयओसी कडून निवड
» दहा खेळाडूंच्या दूत समूहात मेरीचा समावेश
» 36 वर्षीय राज्यसभा सदस्य मेरीने विश्व चॅम्पियनशिप मध्ये एकूण 8 पदके व 6 वेळा विश्वविजेती राहिली आहे

#current_affairs माजी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त
टी. एन. शेषन यांचे निधन.
• जन्म - पल्लकड ( केरळ )
• निधन - चेन्नई
• निवडणूक आचार संहितेचे काटेकोर
पालन करणारे आणि करून घेणारे.
• १९९० - ९६ मुख्य निवडणूक आयुक्त
होते.
• १९५५ बॅच चे IAS अधिकारी.
अल्पपरिचय:
>> शेषन यांचं पूर्ण नाव तिरुनेल्लाई नारायण अय्यर शेषन हे होतं
>> त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९३२ रोजी केरळच्या पल्लकड जिल्ह्यात झाला
>> चेन्नईत त्यांचं पदवीपर्यंतच शिक्षण झालं, काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरीही केली
>> १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ पर्यंत त्यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले
>> मतदान ओळखपत्राची सुरुवात त्यांनीच केली
>> निवृत्त झाल्यावर त्यांनी देशभक्त ट्रस्टची स्थापना केली
>> १९९७मध्ये त्यांनी माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्याविरोधात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीत त्यांना यश आलं नाही
>> त्यानंतर दोन वर्षाने त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यातही त्यांना यश मिळालं नव्हतं