🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
जागतिक जकात संघटनेकडून भारताच्या ‘खादी’ याला ‘HS कोड’चा दर्जा बहाल केला

जागतिक जकात संघटनेच्या निर्णयानुसार, भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने भारताची ओळख समजल्या जाणार्‍या ‘खादी कपडा’ याला स्वतंत्र ‘HS कोड’ बहाल केला आहे. (HS म्हणजे हार्मोनाइज्ड सिस्टम)

‘HS कोड’ काय आहे?

जागतिक जकात संघटना (WCO) कडून ‘HS कोड’ची स्थापना करण्यात आली आहे. ही बारकोड प्रमाणेच एक सांकेतिक ओळख असते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा प्रवेशाच्या वेळेस तपासणी अधिकार्‍यांकडून तपासणी केल्या जाणार्‍या मालाला त्यांची परवानगी देण्यामध्ये मदत करते आणि त्यामुळे मंजुरी मिळविण्यास लागणारा वेळ कमी होतो.

हे एक बहुउद्देशीय आंतरराष्ट्रीय नामकरण आहे जे दळणवळण केल्या जाणार्‍या वस्तूंच्या प्रकाराचे वर्णन करते. ही ओळख 1974 सालाच्या क्योटो करारनाम्यात नमूद असलेल्या बाबींना अनुसरण तयार करण्यात आली आहे. 200 पेक्षा जास्त देश या व्यवस्थेचा वापर करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक आकडेवारीच्या संकलनात या व्यवस्थेची देशांना मदत होते आणि जकात शुल्कासाठी आधारभूत ठरवले जाते. हे उत्पादनास अधिक चांगल्या प्रकारे पोहोचण्यास मदत करते आणि त्याची जागतिक लोकप्रियता वाढवते.

भारतीय ‘खादी’

खादी म्हणजे हातांनी चरखा किंवा तत्सम यंत्र फिरवून बनवलेले कापूस, सिल्क किंवा लोकरीचे सूत आणि त्यापासून विणलेले कापड. गरमीत थंडपणा तर थंडीत ऊब देणे हे या कापडाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय ते मजबूत आणि टिकाऊ कापड आहे.

खादीला भारताची ओळख असलेले कापड (signature fabric of India) म्हणून मानले जाते. भारतीय ध्वज संहितेनुसार ध्वजासाठी खादी ही एकमेव सामग्री वापरली जाऊ शकते. जर फडकवलेला ध्वज इतर कोणत्याही सामग्रीपासून बनविला गेला असल्यास कायद्यात हा गुन्हा 3 वर्षे कारावास आणि दंड अश्या शिक्षेस पात्र आहे.

भारतात ब्रिटिशांचे राज्य असताना गांधीजींच्या स्वदेशी चळवळीमुळे खादीपासून बनलेल्या कपड्यांचा सर्वात जास्त वापर केला गेला. खादीला प्रोत्साहन मिळावे म्हणून 1957 साली भारत सरकारने म्हणजेच ‘खादी व्हिलेज अ‍ॅण्ड इंडस्ट्री कमिशन (KVIC)’ या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था खादीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करते आहे.

आज खादी कॉटन, खादी लिनेन, खादी सिल्क, खादी वुलन, कॉटन लिनेन खादी, लिनेन सिल्क खादी, इत्यादी अनेक प्रकारांमध्ये खादी कपडा उपलब्ध आहे. सोबतच त्याच्या उत्पादन तंत्रातही नवनवीन शोध केले गेले आहेत. आज खादी अंगात घालण्याच्या किंवा पांघरायच्या कपड्यांपर्यंत मर्यादित राहिलेली नसून ते घरसजावट, विविध आकाराच्या पिशव्या अशा विविध उत्पादनांमध्येही वापरली जात आहे. तसेच खादी उद्योगांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात वापरात येणार्‍या शाम्पू, साबण अश्या गृह-उपयोगी वस्तू आणि सौंदर्य-सजावटीसाठीची उत्पादने देखील बनवले जात आहेत.

खादीला फॅशनवेअर म्हणून मान्यता मिळावी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रयत्न चालले आहेत आणि आज त्याला मागणी देखील आहे. सन 2016च्या आर्थिक पाहणी अहवालातल्या आकडेवारीनुसार पहिल्यांदाच खादी उत्पादनातून तब्बल पन्नास हजार कोटी रूपयांचा खप झाला.

जागतिक जकात संघटना (WCO) विषयी -

जागतिक जकात संघटना (World Customs Organisation -WCO) ही एक आंतरसरकारी संघटना आहे आणि त्याचे ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे मुख्यालय आहे. 26 जानेवारी 1952 रोजी संघटनेची स्थापना झाली.

संघटनेनी आपली सदस्यता सहा क्षेत्रांमध्ये विभागलेली आहे. WCO परिषदेसाठी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचा एक उपाध्यक्ष निवडला जातो. WCO जगभरातल्या 182 जकात प्रशासनाचे प्रतिनिधित्व करते, जे एकत्रितपणे सुमारे 98% जागतिक व्यापारावर प्रक्रिया करते.
● National Health Profile 2019: महाराष्ट्राची स्थिती

- राज्यातील संसर्गजन्य रूग्णांची संख्या 58,53,915 एवढी आहे, यामध्ये मधुमेह (155628), उच्च रक्तदाब (250875), उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही (97651) तर 16880 लोकांना ह्रद्य आणि रक्तवाहिन्यांचे विकार आहेत.
- राज्यातील 14103 लोकांना तोंडाचा, गर्भाशय मुखाचा तसेच स्तनांचा कॅन्सर आहे.
- 6 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील 54% बालकांत रक्ताक्षयाचे प्रमाण आढळते तर महिलांमध्ये हे प्रमाण 48% एवढे आहे.
- राज्यातील 49.3% गरोदर महिलांना रक्ताक्षय (अॅनेमिया) आहे.
- 15 ते 49 या वयोगटातील 47.9% महिला अॅनेमिया ग्रस्त आहेत.
🔰भारतीय राज्यघटना Visualisation

🎯पुस्तकाची वैशिष्ट्ये

1⃣सर्व संकल्पनांची चित्रांच्या Visualisation द्वारे प्रभावी मांडणी

2⃣संवाद या Masterkey मध्ये प्रत्येक चित्राचे विस्तृत विवरण

3⃣प्रकरणावर तुलनात्मक Charts

4⃣आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्याकडे उपलब्ध
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित

👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

👉Free Test
🔰राज्यव्यवस्था
🔰

👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता

🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)


✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

👇संपर्क 7263004009
9762131361
❇️ सामान्य ज्ञान One-Liner Notes

सोप्या भाषेत मांडणी

5 वी ते 12 शालेय ज्ञान + NCERT
GS च्या सर्व विषयांचा समावेश

गणराज पब्लिकेशन पुणे
गणराज Book Stall (ABC चौक पुणे)

अधिक माहिती साठी संपर्क
📞 +918379090629

Online link 🔗 👇 👇

https://www.flipkart.com/mahaportal-samanya-dnyan/p/itmac6e301752643?pid=RBKFHM6B2Y9UTMU3
🔰महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १९ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्र शिक्षकपात्रता #MahaTET परीक्षेचे आयोजन.
उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार सुरू.
अधिक माहितीसाठी https://mahatet.in/ या संकेतस्थळाला भेट द्या
🔰अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या प्रमुख बाबी

- वादग्रस्त जमीन रामललाची
- सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन दुसऱ्या ठिकाणी जागा मिळणार
- सरकारने मंदिराच्या निर्माणासाठी तीन महिन्यात नियम बनवावेत
तटरक्षक दलाची संरचना
ज्ञानदीप अकॅडमी चे विद्यार्थीप्रिय
🔰मराठी उताऱ्यांसाठी गाईड
स्पष्टीकरण आणि विश्लेषणासह

लेखक : डॉ निलेश पवार

Call 9766824972
🎯Vision 2020 🎯
ज्ञानदीप अकॅडमी ,पुणे आयोजित

राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
1 ली टेस्ट मोफत
एकूण 30 टेस्ट
10 नोव्हेंबर पासून सुरुवात
फिस 2500 Rs


Call 02024447879 / 8806277677
🔰भारतीय राज्यघटना Visualisation

🎯पुस्तकाची वैशिष्ट्ये

1⃣सर्व संकल्पनांची चित्रांच्या Visualisation द्वारे प्रभावी मांडणी

2⃣संवाद या Masterkey मध्ये प्रत्येक चित्राचे विस्तृत विवरण

3⃣प्रकरणावर तुलनात्मक Charts

4⃣आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्याकडे उपलब्ध
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित

👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

👉Free Test
🔰राज्यव्यवस्था
🔰

👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता

🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)


✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

👇संपर्क 7263004009
9762131361
❇️ सामान्य ज्ञान One-Liner Notes

सोप्या भाषेत मांडणी

5 वी ते 12 शालेय ज्ञान + NCERT
GS च्या सर्व विषयांचा समावेश

गणराज पब्लिकेशन पुणे
गणराज Book Stall (ABC चौक पुणे)

अधिक माहिती साठी संपर्क
📞 +918379090629

Online link 🔗 👇 👇

https://www.flipkart.com/mahaportal-samanya-dnyan/p/itmac6e301752643?pid=RBKFHM6B2Y9UTMU3
रामजन्मभूमी मागच्या 400 वर्षाचा इतिहास..👆
#Current #Infographics
🔰सारांश, 10 नोव्हेंबर 2019

. 🏆दिनविशेष🏆

▪️आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन 2019 (9 नोव्हेंबर) याची संकल्पना - स्पोर्ट्स इमेजिंग.

▪️कायदेशीर सेवा दिन (भारत) - 9 नोव्हेंबर.

🏆 संरक्षण🏆

▪️विशाखापट्टणम आणि काकीनाडा जवळ 13-21 नोव्हेंबर या काळात भारत आणि अमेरिका यांचा पहिला त्रि-सेवा सराव - 'टायगर ट्रायम्फ'.

🏆अर्थव्यवस्था🏆

▪️8 नोव्हेंबर रोजी भारतीय निर्यात-आयात बँकेनी (एक्झिम बँक) आफ्रिकेच्या या देशाला जलप्रकल्पांसाठी 30 दशलक्ष डॉलरचे कर्ज देऊ केले - घाना.

▪️या सार्वजनिक बँकेनी MSME उद्योगांसाठी मुथूट मायक्रो फायनान्स सोबत सामंजस्य करार केला - इंडियन बँक.

▪️मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने भारतीय चलनाच्या संदर्भात दिलेली रेटिंग – Baa2 परकीय चलन आणि स्थानिक चलन (दृष्टीकोन स्थिर वरून नकारात्मक केला).

🏆आंतरराष्ट्रीय🏆

▪️2019 BRICS शिखर परिषदेचे ठिकाण - ब्राझीलिया, ब्राझील.

▪️इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च (IAPAR) याच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे ठिकाण – पुणे, भारत.

🏆राष्ट्रीय🏆

▪️1-15 नोव्हेंबर या काळात चाललेल्या “शिल्पोत्सव-2019” याचे ठिकाण - नवी दिल्ली.

▪️9 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या ‘संस्कृत भारती जागतिक मेळावा’चे ठिकाण - नवी दिल्ली.

🏆व्यक्ती विशेष🏆

▪️क्वालालंपूर येथे डिझायनर ऑफ द ईयर अवॉर्ड्स 2019 सोहळ्यात आशिया खंडाचा सर्वाधिक प्रभावशाली डिझाइनर हा सन्मान मिळविणारी भारतीय - सुजेन खान.

▪️मॉरीशस या देशाचे नवे पंतप्रधान - प्रविंद जुगनाथ.

▪️ABLF ग्लोबल एशियन अवॉर्ड 2019 याचे विजेता - कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष).

🏆क्रिडा🏆


▪️दोहा येथे 2019 वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये नव्या जागतिक विक्रमांसह सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू - संदीप चौधरी.

🏆ज्ञान - विज्ञान🏆

▪️प्रयोगांसाठी वापरले जाणारे NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान - X-55 मॅक्सवेल.

🏆सामान्य ज्ञान🏆

▪️उत्तराखंड - स्थापना: सन 2000 (08 नोव्हेंबर); राजधानी: देहरादून.

▪️भारतीय सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी पहिल्यांदा कायदेशीर सेवा दिन साजरा केला होता – सन 1995.

▪️BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) याची स्थापना – सन 2006.

▪️भारतीय निर्यात-आयात बँक (एक्झिम बँक) - स्थापना: सन 1982 (01 जानेवारी); मुख्यालय: मुंबई.


संपूर्ण राम मंदिर विवाद घटनाक्रम
1528-2019 अयोध्या मंदिर