🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित

👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

👉Free Test
🔰राज्यव्यवस्था
🔰

👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता

🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)


✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

👇संपर्क 7263004009
9762131361
🔰भारतीय राज्यघटना Visualisation

🎯पुस्तकाची वैशिष्ट्ये

1⃣सर्व संकल्पनांची चित्रांच्या Visualisation द्वारे प्रभावी मांडणी

2⃣संवाद या Masterkey मध्ये प्रत्येक चित्राचे विस्तृत विवरण

3⃣प्रकरणावर तुलनात्मक Charts

4⃣आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्याकडे उपलब्ध
चालू घडामोडी, 9 नोव्हेंबर 2019

🌀संरक्षण🌀

📌भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) या ठिकाणी आपला ‘ReSAREX-19’ सराव चालवला - गोवा किनारपट्टीजवळ.

🌀राष्ट्रीय🌀

📌“शाश्वत विकास लक्ष्ये (SDG)” या संकल्पनेखाली, 11-12 नोव्हेंबर 2019 रोजी होणार्‍या 27 व्या ‘केंद्रीय आणि राज्य सांख्यिकीय संस्थांची परिषद’ (COCSSO) या कार्यक्रमाचे ठिकाण - कोलकाता.

📌11 नोव्हेंबर 2019 रोजी दिल्लीत होणार्‍या प्रथम “NCR-2041” या कार्यक्रमाची संकल्पना - “प्लॅनिंग फॉर टुमॉरोज ग्रेटेस्ट कॅपिटल रीजन”.

📌‘इंडिया जस्टिस रिपोर्ट 2019’नुसार न्याय देण्यात मोठ्या-मध्यम राज्यांमध्ये अव्वल ठरलेले - महाराष्ट्र.

📌IAMAIच्या “इंडिया इंटरनेट 2019” अहवालानुसार, देशात ‘इंटरनेट पेनेट्रेशन’चा दर सर्वाधिक असलेले राज्य/UT - दिल्ली.

📌FICCI महिला संघटना (FLO) याच्यावतीने 11-12 नोव्हेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 12 व्या इंटरनॅशनल विमेन्स एन्त्रेप्रेनेयरियल चॅलेंज फाउंडेशन परिषद (IWEC 2019) याचे ठिकाण - नवी दिल्ली.

🌀व्यक्ती विशेष🌀

📌‘सिंप्लिसिटी अँड विजडम’ या पुस्तकाचे लेखक - दिनेश शाहरा.

📌जागतिक उत्तेजक चाचणी संस्था (WADA) याचे नवे अध्यक्ष - पोलंडचे विटोल्ड बँका (उपाध्यक्ष - यांग यांग).

📌410.26 चौरस मीटर आकाराचे महात्मा गांधींचे पेन्सिल चित्र रेखाटून गिनीज विक्रम करणारा भारतीय कलाकार – अमन सिंग गुलाटी (वय 18 वर्षे, उत्तरप्रदेश).

🌀क्रिडा🌀

📌FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2023 या स्पर्धेचे यजमान देश - भारत.

📌‘एशिया पॅसिफिक गोल्फ हॉल ऑफ फेम’मध्ये औपचारिकरित्या दाखल केले गेलेले भारतीय - डॉ. पवन मुंजाळ.

📌100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जागतिक क्रिकेटमधला दुसरा आणि पहिला भारतीय - रोहित शर्मा.

🌀राज्य विशेष🌀

📌मुंबईला 'फिनटेक गेटवे ऑफ इंडिया' बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत भागीदारी केली - जागतिक बँक.

🌀सामान्य ज्ञान🌀


📌आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) - स्थापना: सन 1924 (7 जानेवारी); मुख्यालय: लॉझेन, स्वित्झर्लंड.

📌जागतिक उत्तेजक चाचणी विरोधी संस्था (World Anti-Doping Agency -WADA) - स्थापना: सन 1999 (10 नोव्हेंबर); मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा; संस्थापक: डिक पाउंड.

📌फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) - स्थापना: सन 1927; संस्थापक: जी.डी. बिर्ला.

📌इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IMAI) - स्थापना: सन 2004; मुख्यालय: मुंबई.

भारतीय तटरक्षक दलाची स्थापना - 18 ऑगस्ट 1978.
जागतिक जकात संघटनेकडून भारताच्या ‘खादी’ याला ‘HS कोड’चा दर्जा बहाल केला

जागतिक जकात संघटनेच्या निर्णयानुसार, भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने भारताची ओळख समजल्या जाणार्‍या ‘खादी कपडा’ याला स्वतंत्र ‘HS कोड’ बहाल केला आहे. (HS म्हणजे हार्मोनाइज्ड सिस्टम)

‘HS कोड’ काय आहे?

जागतिक जकात संघटना (WCO) कडून ‘HS कोड’ची स्थापना करण्यात आली आहे. ही बारकोड प्रमाणेच एक सांकेतिक ओळख असते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा प्रवेशाच्या वेळेस तपासणी अधिकार्‍यांकडून तपासणी केल्या जाणार्‍या मालाला त्यांची परवानगी देण्यामध्ये मदत करते आणि त्यामुळे मंजुरी मिळविण्यास लागणारा वेळ कमी होतो.

हे एक बहुउद्देशीय आंतरराष्ट्रीय नामकरण आहे जे दळणवळण केल्या जाणार्‍या वस्तूंच्या प्रकाराचे वर्णन करते. ही ओळख 1974 सालाच्या क्योटो करारनाम्यात नमूद असलेल्या बाबींना अनुसरण तयार करण्यात आली आहे. 200 पेक्षा जास्त देश या व्यवस्थेचा वापर करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक आकडेवारीच्या संकलनात या व्यवस्थेची देशांना मदत होते आणि जकात शुल्कासाठी आधारभूत ठरवले जाते. हे उत्पादनास अधिक चांगल्या प्रकारे पोहोचण्यास मदत करते आणि त्याची जागतिक लोकप्रियता वाढवते.

भारतीय ‘खादी’

खादी म्हणजे हातांनी चरखा किंवा तत्सम यंत्र फिरवून बनवलेले कापूस, सिल्क किंवा लोकरीचे सूत आणि त्यापासून विणलेले कापड. गरमीत थंडपणा तर थंडीत ऊब देणे हे या कापडाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय ते मजबूत आणि टिकाऊ कापड आहे.

खादीला भारताची ओळख असलेले कापड (signature fabric of India) म्हणून मानले जाते. भारतीय ध्वज संहितेनुसार ध्वजासाठी खादी ही एकमेव सामग्री वापरली जाऊ शकते. जर फडकवलेला ध्वज इतर कोणत्याही सामग्रीपासून बनविला गेला असल्यास कायद्यात हा गुन्हा 3 वर्षे कारावास आणि दंड अश्या शिक्षेस पात्र आहे.

भारतात ब्रिटिशांचे राज्य असताना गांधीजींच्या स्वदेशी चळवळीमुळे खादीपासून बनलेल्या कपड्यांचा सर्वात जास्त वापर केला गेला. खादीला प्रोत्साहन मिळावे म्हणून 1957 साली भारत सरकारने म्हणजेच ‘खादी व्हिलेज अ‍ॅण्ड इंडस्ट्री कमिशन (KVIC)’ या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था खादीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करते आहे.

आज खादी कॉटन, खादी लिनेन, खादी सिल्क, खादी वुलन, कॉटन लिनेन खादी, लिनेन सिल्क खादी, इत्यादी अनेक प्रकारांमध्ये खादी कपडा उपलब्ध आहे. सोबतच त्याच्या उत्पादन तंत्रातही नवनवीन शोध केले गेले आहेत. आज खादी अंगात घालण्याच्या किंवा पांघरायच्या कपड्यांपर्यंत मर्यादित राहिलेली नसून ते घरसजावट, विविध आकाराच्या पिशव्या अशा विविध उत्पादनांमध्येही वापरली जात आहे. तसेच खादी उद्योगांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात वापरात येणार्‍या शाम्पू, साबण अश्या गृह-उपयोगी वस्तू आणि सौंदर्य-सजावटीसाठीची उत्पादने देखील बनवले जात आहेत.

खादीला फॅशनवेअर म्हणून मान्यता मिळावी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रयत्न चालले आहेत आणि आज त्याला मागणी देखील आहे. सन 2016च्या आर्थिक पाहणी अहवालातल्या आकडेवारीनुसार पहिल्यांदाच खादी उत्पादनातून तब्बल पन्नास हजार कोटी रूपयांचा खप झाला.

जागतिक जकात संघटना (WCO) विषयी -

जागतिक जकात संघटना (World Customs Organisation -WCO) ही एक आंतरसरकारी संघटना आहे आणि त्याचे ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे मुख्यालय आहे. 26 जानेवारी 1952 रोजी संघटनेची स्थापना झाली.

संघटनेनी आपली सदस्यता सहा क्षेत्रांमध्ये विभागलेली आहे. WCO परिषदेसाठी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचा एक उपाध्यक्ष निवडला जातो. WCO जगभरातल्या 182 जकात प्रशासनाचे प्रतिनिधित्व करते, जे एकत्रितपणे सुमारे 98% जागतिक व्यापारावर प्रक्रिया करते.
● National Health Profile 2019: महाराष्ट्राची स्थिती

- राज्यातील संसर्गजन्य रूग्णांची संख्या 58,53,915 एवढी आहे, यामध्ये मधुमेह (155628), उच्च रक्तदाब (250875), उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही (97651) तर 16880 लोकांना ह्रद्य आणि रक्तवाहिन्यांचे विकार आहेत.
- राज्यातील 14103 लोकांना तोंडाचा, गर्भाशय मुखाचा तसेच स्तनांचा कॅन्सर आहे.
- 6 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील 54% बालकांत रक्ताक्षयाचे प्रमाण आढळते तर महिलांमध्ये हे प्रमाण 48% एवढे आहे.
- राज्यातील 49.3% गरोदर महिलांना रक्ताक्षय (अॅनेमिया) आहे.
- 15 ते 49 या वयोगटातील 47.9% महिला अॅनेमिया ग्रस्त आहेत.
🔰भारतीय राज्यघटना Visualisation

🎯पुस्तकाची वैशिष्ट्ये

1⃣सर्व संकल्पनांची चित्रांच्या Visualisation द्वारे प्रभावी मांडणी

2⃣संवाद या Masterkey मध्ये प्रत्येक चित्राचे विस्तृत विवरण

3⃣प्रकरणावर तुलनात्मक Charts

4⃣आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्याकडे उपलब्ध
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित

👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

👉Free Test
🔰राज्यव्यवस्था
🔰

👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता

🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)


✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

👇संपर्क 7263004009
9762131361
❇️ सामान्य ज्ञान One-Liner Notes

सोप्या भाषेत मांडणी

5 वी ते 12 शालेय ज्ञान + NCERT
GS च्या सर्व विषयांचा समावेश

गणराज पब्लिकेशन पुणे
गणराज Book Stall (ABC चौक पुणे)

अधिक माहिती साठी संपर्क
📞 +918379090629

Online link 🔗 👇 👇

https://www.flipkart.com/mahaportal-samanya-dnyan/p/itmac6e301752643?pid=RBKFHM6B2Y9UTMU3
🔰महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १९ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्र शिक्षकपात्रता #MahaTET परीक्षेचे आयोजन.
उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार सुरू.
अधिक माहितीसाठी https://mahatet.in/ या संकेतस्थळाला भेट द्या
🔰अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या प्रमुख बाबी

- वादग्रस्त जमीन रामललाची
- सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन दुसऱ्या ठिकाणी जागा मिळणार
- सरकारने मंदिराच्या निर्माणासाठी तीन महिन्यात नियम बनवावेत
तटरक्षक दलाची संरचना
ज्ञानदीप अकॅडमी चे विद्यार्थीप्रिय
🔰मराठी उताऱ्यांसाठी गाईड
स्पष्टीकरण आणि विश्लेषणासह

लेखक : डॉ निलेश पवार

Call 9766824972
🎯Vision 2020 🎯
ज्ञानदीप अकॅडमी ,पुणे आयोजित

राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
1 ली टेस्ट मोफत
एकूण 30 टेस्ट
10 नोव्हेंबर पासून सुरुवात
फिस 2500 Rs


Call 02024447879 / 8806277677
🔰भारतीय राज्यघटना Visualisation

🎯पुस्तकाची वैशिष्ट्ये

1⃣सर्व संकल्पनांची चित्रांच्या Visualisation द्वारे प्रभावी मांडणी

2⃣संवाद या Masterkey मध्ये प्रत्येक चित्राचे विस्तृत विवरण

3⃣प्रकरणावर तुलनात्मक Charts

4⃣आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्याकडे उपलब्ध
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित

👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

👉Free Test
🔰राज्यव्यवस्था
🔰

👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता

🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)


✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

👇संपर्क 7263004009
9762131361