Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
👉Free Test
🔰राज्यव्यवस्था 🔰
👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता
🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)
✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️
👇संपर्क 7263004009
9762131361

🧐 *'या' राज्यांत नाही एकही मानसिक हॉस्पिटल*
देशभरात मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही देशातील 13 राज्यात एकही मानसिक हॉस्पिटल नाही. यामध्ये सहा राज्य व सात केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश असल्याचे WHO च्या अहवालातून आले समोर.
देशात साधारण 15 कोटी लोकांना मानसिक आजार असून त्यांना उपचाराची गरज आहे.
▪ *राज्य* : हरियाणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्किम, मिझोराम व छत्तीसगड या राज्यात हॉस्पिटल नाही.
▪ *केंद्रशासित प्रदेश* : चंदीगड, दादर व नगर हवेली, पाँडेचरी, दमन दीव, लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि लडाख.
🗒 *WHO रिपोर्ट* :
● 24 राज्यात व केंद्र शासित प्रदेशात मेंटल हॉस्पिटल, लोकसंख्येच्या तुलनेत हे अत्यल्प आहेत.
● बिहार, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व दिल्ली या राज्यात फक्त एक-एक हॉस्पिटल आहे.
● पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मेंटल हॉस्पिटल आहेत.
🏥 *राज्यांतील हॉस्पिटल संख्या* :
*1.* महाराष्ट्र - 4
*2.* गुजरात - 4
*3.* उत्तर प्रदेश - 3
*4.* केरळ - 3
*5.* मध्य प्रदेश - 2
*6.* झारखंड - 2
*7.* कर्नाटक - 2
*8.* राजस्थान - 2
👨🏻⚕ देशभरात हॉस्पिटलसह डॉक्टरांची संख्याही खूप कमी आहे. एक लाख रुग्णसंख्येमागे तीन डॉक्टर आहेत. आरोग्याच्या बजेटपैकी फक्त 0.06 टक्के रक्कम खर्च केली जाते. त्यामुळे 80 टक्के रुग्णांना देशात उपचार मिळत नाही.

🔰वर्षभरात कॅन्सरच्या रुग्णात 300 टक्क्यांनी वाढ*
⚡ जगभरात कॅन्सरच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दरवर्षी जवळपास 2 कोटी लोकांना कॅन्सरची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
💁♂ वर्ष 2017 ते 2018 या एका वर्षात कॅन्सरचे रुग्ण 300 टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वसामान्य कॅन्सरसह तोंडाचा कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर, छातीचा कॅन्सर या कॅन्सरचा यात समावेश आहे.
📝 भारतात कॅन्सरच्या रुग्णात वेगाने वाढ होत आहे. यासंबंधीची आकडेवारी राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल 2019 च्या अहवालावरून समोर आली आहे.
🤔 *कॅन्सरची कारणे* : बदलती जीवन शैली, यात तणाव, खाण्या पिण्यासंबंधीच्या सवयी, तंबाखू आणि दारू यांचे सेवन करणे हे प्रमुख कारण होय
🌎 *या राज्यांमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या जास्त*
*1.* गुजरात
*2.* कर्नाटक
*3.* महाराष्ट्र
*4.* तेलंगणा
*5.* पश्चिम बंगाल

❇️ सामान्य ज्ञान One-Liner Notes
✍ सोप्या भाषेत मांडणी
5 वी ते 12 शालेय ज्ञान + NCERT
GS च्या सर्व विषयांचा समावेश
गणराज पब्लिकेशन पुणे
गणराज Book Stall (ABC चौक पुणे)
अधिक माहिती साठी संपर्क
📞 +918379090629
Online link 🔗 👇 👇
https://www.flipkart.com/mahaportal-samanya-dnyan/p/itmac6e301752643?pid=RBKFHM6B2Y9UTMU3

Advertisement_MidcFire.pdf
8.4 MB
🚒 MIDC अग्निशमन विभाग भरती
👥 एकूण पदे- १८७
१) चालक यंत्र चालक - १०
२) चालक अग्निशमन - ०५
३) अग्निशमन विमोचक - १३५
४) विजतंत्री -०१
५) मदतनीस अग्निशमन - ३६
👉 लिंक : Click here to Apply
📍फक्त पुरुष उमेदवार वरील पदासाठी अर्ज करू शकतील
🗓 अंतिम दिनांक - ४ नोव्हेंबर
आधिक माहितीसाठी जॉईन व्हा 👇
@MPSCExpress
👥 एकूण पदे- १८७
१) चालक यंत्र चालक - १०
२) चालक अग्निशमन - ०५
३) अग्निशमन विमोचक - १३५
४) विजतंत्री -०१
५) मदतनीस अग्निशमन - ३६
👉 लिंक : Click here to Apply
📍फक्त पुरुष उमेदवार वरील पदासाठी अर्ज करू शकतील
🗓 अंतिम दिनांक - ४ नोव्हेंबर
आधिक माहितीसाठी जॉईन व्हा 👇
@MPSCExpress
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
👉Free Test
🔰राज्यव्यवस्था 🔰
👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता
🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)
✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️
👇संपर्क 7263004009
9762131361
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
👉Free Test
🔰राज्यव्यवस्था 🔰
👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता
🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)
✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️
👇संपर्क 7263004009
9762131361
16 वी आशियन - भारत परिषद
- 3 नोव्हेंबर 2019 रोजी संपन्न
- स्थळ - बँकॉक , थायलंड
- भारताद्वारे 1 अब्ज डॉलरचे आर्थिक सहाय्य
- आशियन देश भारताचे व्यापारात चौथ्या क्रमांकाचे भागीदार
- आशियन सदस्य देश - सिंगापूर , मलेशिया , फिलिपाईन्स , इंडोनेशिया , थायलँड , कंबोडिया , ब्रुनेई , म्यानमार , व्हिएतनाम , लाओ पिडीआर
- आशियन स्थापना - 1967 साली

Indian-Army-Open-Rally-Parbhani-2020.pdf
355.4 KB
परभणी येथे जानेवारी महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन
भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक ४ ते १३ जानेवारी २०२० दरम्यान परभणी येथे औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या वतीने खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी औरंगाबाद, बुलडाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सोल्जर जनरल ड्यूटी (जीडी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ४५ टक्के गुणांसह इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ आक्टोबर १९९८ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.
मेळाव्याची तारीख – दिनांक ४ जानेवारी २०२० ते १४ जानेवारी २०२० आहे.
मेळाव्याचे ठिकाण – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (महाराष्ट्र)
प्रवेशपत्र – दिनांक २० डिसेंबर २०१९ पासून उपलब्ध होतील.
नोंदणी – दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ ते १९ डिसेंबर २०१९ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक ४ ते १३ जानेवारी २०२० दरम्यान परभणी येथे औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या वतीने खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी औरंगाबाद, बुलडाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सोल्जर जनरल ड्यूटी (जीडी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ४५ टक्के गुणांसह इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ आक्टोबर १९९८ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.
मेळाव्याची तारीख – दिनांक ४ जानेवारी २०२० ते १४ जानेवारी २०२० आहे.
मेळाव्याचे ठिकाण – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (महाराष्ट्र)
प्रवेशपत्र – दिनांक २० डिसेंबर २०१९ पासून उपलब्ध होतील.
नोंदणी – दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ ते १९ डिसेंबर २०१९ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
👉Free Test
🔰राज्यव्यवस्था 🔰
👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता
🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)
✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️
👇संपर्क 7263004009
9762131361
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
👉Free Test
🔰राज्यव्यवस्था 🔰
👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता
🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)
✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️
👇संपर्क 7263004009
9762131361
SARTHI-PUNE-MPSC-Last Date 6 nov 19 GUIDELINES.pdf
420.1 KB
🚩सारथी पुणे तर्फे पुणे येथे मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी
MPSC कोचिंग अँप्लिकेशन लास्ट डेट ६ नोव्हे २०१९
http://sarthi-maharashtragov.in/en/node/4
प्रत्येक विद्यार्थ्यां पर्यंत फॉरवर्ड करा
Join channel for more update