🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित

👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

👉Free Test
🔰राज्यव्यवस्था
🔰

👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता

🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)


✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

👇संपर्क 7263004009
9762131361
💁‍♂ *सामान्य ज्ञान I General Knowledge*

1) कंत्राटी शेती बाबतचा कायदा तयार करणारे भारतातही पहिले राज्य कोणते?
उत्तर : तामिळनाडू

2) भारतात 125 रुपयांच्या चलनी नाण्याचे अनावरण कुणाच्या स्मरणार्थ करण्यात आले आहे?
उत्तर : परमहंस योगानंद

3) भारताकडून कोणता देश ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे?
उत्तर : फिलीपिन्स

4) सध्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : डेव्हिड आर. मालपास

5) ‘शक्ती-2019’ हा कोणत्या 2 देशांदरम्यानचा लष्करी सराव आहे?
उत्तर : भारत आणि फ्रान्स

6) जागतिक ध्वनिचित्र वारसा दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 27 ऑक्टोबर

7) ‘इक ओंकार’ हे शब्द कोणत्या भारतीय हवाई सेवा कंपनीने विमानाच्या शेपटीवर चित्रित केले आहेत?
उत्तर : एअर इंडिया

8) शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची बैठक कोणत्या देशात होणार आहे?
उत्तर : उझबेकिस्तान

9) भारत आणि उझबेकिस्तान देशांदरम्यानच्या ‘डस्टलिक-2019’ या लष्करी सरावाचा कालावधी काय आहे?
उत्तर : 4 ते 13 नोव्हेंबर

10) भारतातही पहिले अणुऊर्जा केंद्रे कोणते आहे?
उत्तर : तारापूर
निवडणूक सुधारणा - काळाची गरज
🔴🔴राजधानीत आरोग्य आणीबाणी🔴🔴

💧वायुप्रदूषणाची स्थिती खालावली, शाळांना सुट्टी

💧शुक्रवारी वायुप्रदूषणाची स्थिती इतकी खालावली की पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली.

💧दिल्ली गॅस चेंबर बनली असून नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होऊ  लागला आहे.

💧पंजाब आणि हरियाणातील शेतजमिनी जाळल्या जात असून त्याचा भुर्दंड दिल्लीकरांना भोगावा लागत असल्याची टीका आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीजवाल यांनी केली आहे.

💧दिल्ली सरकारने शाळांना पुढील पाच दिवस सुट्टी दिली असून ५० लाख मास्कचे वाटप केले जाणार असून शुक्रवारी केजरीवाल यांनी वाटपाला सुरुवात केली.

💧राजधानीत ५ नोव्हेंबपर्यंत सर्व बांधकामांवर बंदी घालण्याचा आदेश प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने दिला आहे. ऑक्टोबरपासूनच शेतजमिनी जाळण्याची प्रक्रिया सुरू होते.

💧त्याचा प्रचंड धूर थेट दिल्ली शहरात पसरत असल्याने तसेच, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे वायुप्रदूषणाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढते.

🔵 अत्यंत गंभीर स्थिती :-

1. हवेची श्रेणी उत्तम गुणवत्ता सरासरी ०-५० इतकी मानली जाते.
2. ५१-१०० ही श्रेणी समाधानकारक,१०१-२०० मध्यम
3. २०१-३०० घातक
4. ३०१-४०० अत्यंत घातक
5. ४०१-५०० अत्यंत गंभीर अशा श्रेणीमध्ये हवेतील प्रदूषणाची स्थिती मोजली जाते.

💧शुक्रवारी दिल्लीत हवेची गुणवत्ता सरासरी ५०० हूनही अधिक म्हणजेच अत्यंत गंभीर या श्रेणीत होती.
👍2
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित

👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

👉Free Test
🔰राज्यव्यवस्था
🔰

👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता

🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)


✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

👇संपर्क 7263004009
9762131361
🚩आता "सारथी" पुण्यातही

@eMPSCguidance
⚡️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020- 5 एप्रिल
⚡️संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020- 17 मे


Join @MPSCExpress
🧐 *'या' राज्यांत नाही एकही मानसिक हॉस्पिटल*

देशभरात मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही देशातील 13 राज्यात एकही मानसिक हॉस्पिटल नाही. यामध्ये सहा राज्य व सात केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश असल्याचे WHO च्या अहवालातून आले समोर.

देशात साधारण 15 कोटी लोकांना मानसिक आजार असून त्यांना उपचाराची गरज आहे.

*राज्य* : हरियाणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्किम, मिझोराम व छत्तीसगड या राज्यात हॉस्पिटल नाही.
*केंद्रशासित प्रदेश* : चंदीगड, दादर व नगर हवेली, पाँडेचरी, दमन दीव, लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि लडाख.

🗒 *WHO रिपोर्ट* :

● 24 राज्यात व केंद्र शासित प्रदेशात मेंटल हॉस्पिटल, लोकसंख्येच्या तुलनेत हे अत्यल्प आहेत.
● बिहार, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व दिल्ली या राज्यात फक्त एक-एक हॉस्पिटल आहे.
● पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मेंटल हॉस्पिटल आहेत.

🏥 *राज्यांतील हॉस्पिटल संख्या* :

*1.* महाराष्ट्र - 4
*2.* गुजरात - 4
*3.* उत्तर प्रदेश - 3
*4.* केरळ - 3
*5.* मध्य प्रदेश - 2
*6.* झारखंड - 2
*7.* कर्नाटक - 2
*8.* राजस्थान - 2

👨🏻‍⚕ देशभरात हॉस्पिटलसह डॉक्टरांची संख्याही खूप कमी आहे. एक लाख रुग्णसंख्येमागे तीन डॉक्टर आहेत. आरोग्याच्या बजेटपैकी फक्त 0.06 टक्के रक्कम खर्च केली जाते. त्यामुळे 80 टक्के रुग्णांना देशात उपचार मिळत नाही.
🔰वर्षभरात कॅन्सरच्या रुग्णात 300 टक्क्यांनी वाढ*

जगभरात कॅन्सरच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दरवर्षी जवळपास 2 कोटी लोकांना कॅन्सरची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे.

💁‍♂ वर्ष 2017 ते 2018 या एका वर्षात कॅन्सरचे रुग्ण 300 टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वसामान्य कॅन्सरसह तोंडाचा कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर, छातीचा कॅन्सर या कॅन्सरचा यात समावेश आहे.

📝 भारतात कॅन्सरच्या रुग्णात वेगाने वाढ होत आहे. यासंबंधीची आकडेवारी राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल 2019 च्या अहवालावरून समोर आली आहे.

🤔 *कॅन्सरची कारणे* : बदलती जीवन शैली, यात तणाव, खाण्या पिण्यासंबंधीच्या सवयी, तंबाखू आणि दारू यांचे सेवन करणे हे प्रमुख कारण होय

🌎 *या राज्यांमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या जास्त*
*1.* गुजरात
*2.* कर्नाटक
*3.* महाराष्ट्र
*4.* तेलंगणा
*5.* पश्चिम बंगाल
🔰 गोवा सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 🔰

●ज्येष्ठ फ्रेंच अभिनेत्री आणि निर्माती ईसाबेल हुप्पर्ट याना प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार

⚡️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020- 5 एप्रिल
⚡️संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020- 17 मे


Join @MPSCExpress
❇️ सामान्य ज्ञान One-Liner Notes

सोप्या भाषेत मांडणी

5 वी ते 12 शालेय ज्ञान + NCERT
GS च्या सर्व विषयांचा समावेश

गणराज पब्लिकेशन पुणे
गणराज Book Stall (ABC चौक पुणे)

अधिक माहिती साठी संपर्क
📞 +918379090629

Online link 🔗 👇 👇

https://www.flipkart.com/mahaportal-samanya-dnyan/p/itmac6e301752643?pid=RBKFHM6B2Y9UTMU3
लोकसत्ता 4/11
सायबर गुन्हे हा आर्थिक दहशतवादच
Advertisement_MidcFire.pdf
8.4 MB
🚒 MIDC अग्निशमन विभाग भरती

👥 एकूण पदे- १८७

१) चालक यंत्र चालक - १०
२) चालक अग्निशमन - ०५
३) अग्निशमन विमोचक - १३५
४) विजतंत्री -०१
५) मदतनीस अग्निशमन - ३६

👉 लिंक : Click here to Apply

📍फक्त पुरुष उमेदवार वरील पदासाठी अर्ज करू शकतील

🗓 अंतिम दिनांक - ४ नोव्हेंबर

आधिक माहितीसाठी जॉईन व्हा 👇
@MPSCExpress
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित

👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

👉Free Test
🔰राज्यव्यवस्था
🔰

👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता

🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)


✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

👇संपर्क 7263004009
9762131361
*आमचे जिवलग प्रेम सर यांची वर्धा जिल्हा तलाठी पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा* 💐💐💐
Gondia.pdf
817.5 KB
🎯गोंदिया जिल्हा तलाठी निकाल

#result

Join 👉 @MPSCExpress
Wardha.pdf
8.6 MB
🎯वर्धा जिल्हा तलाठी निकाल

#result

Join 👉 @MPSCExpress
RCEP मध्ये सामील होण्यास भारताचा नकार
रिजिनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (RCEP)