🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
EVM चा 40 वर्षांचा इतिहास #polity
महाराष्ट्र_सेवा_हक्क_कायदा_नोट्स.pdf
3.5 MB
🔰महाराष्ट्र सेवा हक्क कायदा नोट्स by धीरज चव्हाण STI/ASO/SA
#notes #polity #RTS #act
5_6152458531745300608.pdf
822.7 KB
रत्नागिरी तलाठी स्कोर लिस्ट
PSI 2017 Batch चा MPA , नाशिक येथे प्रशिक्षणासाठी उपस्थित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दि 26डिसेंबर 2019 पासून प्रशिक्षणास सुरुवात होईल
🔰PSI/STI/ASO 2019 Cutoff Prediction
by Dheeraj Chavan STI/ASO

Join my channel
@eMPSCguidance
24 ऑक्टोबर : मराठा आरमार दिन
🔰PSI/STI/ASO 2019 Cutoff Prediction
by Dheeraj Chavan STI/ASO

Join my channel
@eMPSCguidance
MSO paper 2.pdf
478.1 KB
ASO 2019 Mains Paper 2 Final key MSO paper 2.pdf
🔰महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक 2 कर सहायक उमेदवारांना ठळक सूचना
🔰 केंद्र सरकारकडून 6 रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ

1. गहू - 1925 रु. (पूर्वी 1840)
2. जव - 1525 रु. (पूर्वी 1440)
3. हरभरा - 4875 रु. (पूर्वी 4620)
4. मसूर - 4800 रु. ( पूर्वी 4475)
5. मोहरी - 4425 रु. (पूर्वी 4400)
6. सूर्यफूल - 5215 रु. (पूर्वी 4945)

--------------------------------------------------
Forwarded from UPSC cse Sankalp se Siddhi (Santy rocks Jai hind)
Wishing all a very happy Diwali from sankalp Ias forum 💐💐💫
◾️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक 2 दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रथम
उत्तरतालिकेसंदर्भात घोषणा
🔰न्या. बोबडे महाराष्ट्र राज्याने देशाला दिलेले नववे सरन्यायाधीश

●नागपूरचे दुसरे व्यक्ती सरन्यायाधीश
चंद्रपूर_जिल्हा_तलाठी_निकाल.pdf
7.5 MB
चंद्रपूर जिल्हा तलाठी भरती निकाल

जॉईन करा @eMPSCguidance
👍1
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित

👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

👉Free Test
🔰राज्यव्यवस्था
🔰

👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता

🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)


✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️

👇संपर्क 7263004009
9762131361
💁‍♂ *सामान्य ज्ञान I General Knowledge*

1) कंत्राटी शेती बाबतचा कायदा तयार करणारे भारतातही पहिले राज्य कोणते?
उत्तर : तामिळनाडू

2) भारतात 125 रुपयांच्या चलनी नाण्याचे अनावरण कुणाच्या स्मरणार्थ करण्यात आले आहे?
उत्तर : परमहंस योगानंद

3) भारताकडून कोणता देश ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे?
उत्तर : फिलीपिन्स

4) सध्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : डेव्हिड आर. मालपास

5) ‘शक्ती-2019’ हा कोणत्या 2 देशांदरम्यानचा लष्करी सराव आहे?
उत्तर : भारत आणि फ्रान्स

6) जागतिक ध्वनिचित्र वारसा दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 27 ऑक्टोबर

7) ‘इक ओंकार’ हे शब्द कोणत्या भारतीय हवाई सेवा कंपनीने विमानाच्या शेपटीवर चित्रित केले आहेत?
उत्तर : एअर इंडिया

8) शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची बैठक कोणत्या देशात होणार आहे?
उत्तर : उझबेकिस्तान

9) भारत आणि उझबेकिस्तान देशांदरम्यानच्या ‘डस्टलिक-2019’ या लष्करी सरावाचा कालावधी काय आहे?
उत्तर : 4 ते 13 नोव्हेंबर

10) भारतातही पहिले अणुऊर्जा केंद्रे कोणते आहे?
उत्तर : तारापूर
निवडणूक सुधारणा - काळाची गरज
🔴🔴राजधानीत आरोग्य आणीबाणी🔴🔴

💧वायुप्रदूषणाची स्थिती खालावली, शाळांना सुट्टी

💧शुक्रवारी वायुप्रदूषणाची स्थिती इतकी खालावली की पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली.

💧दिल्ली गॅस चेंबर बनली असून नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होऊ  लागला आहे.

💧पंजाब आणि हरियाणातील शेतजमिनी जाळल्या जात असून त्याचा भुर्दंड दिल्लीकरांना भोगावा लागत असल्याची टीका आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीजवाल यांनी केली आहे.

💧दिल्ली सरकारने शाळांना पुढील पाच दिवस सुट्टी दिली असून ५० लाख मास्कचे वाटप केले जाणार असून शुक्रवारी केजरीवाल यांनी वाटपाला सुरुवात केली.

💧राजधानीत ५ नोव्हेंबपर्यंत सर्व बांधकामांवर बंदी घालण्याचा आदेश प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने दिला आहे. ऑक्टोबरपासूनच शेतजमिनी जाळण्याची प्रक्रिया सुरू होते.

💧त्याचा प्रचंड धूर थेट दिल्ली शहरात पसरत असल्याने तसेच, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे वायुप्रदूषणाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढते.

🔵 अत्यंत गंभीर स्थिती :-

1. हवेची श्रेणी उत्तम गुणवत्ता सरासरी ०-५० इतकी मानली जाते.
2. ५१-१०० ही श्रेणी समाधानकारक,१०१-२०० मध्यम
3. २०१-३०० घातक
4. ३०१-४०० अत्यंत घातक
5. ४०१-५०० अत्यंत गंभीर अशा श्रेणीमध्ये हवेतील प्रदूषणाची स्थिती मोजली जाते.

💧शुक्रवारी दिल्लीत हवेची गुणवत्ता सरासरी ५०० हूनही अधिक म्हणजेच अत्यंत गंभीर या श्रेणीत होती.
👍2