🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Csat
CSat Analysis 2013 - 16



*भारतीय सेना दलाची संरचना*

🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
*भू-दल(ARMY)*
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

🛡 *सर्वोच्च अधिकारी* *जनरल*.

🛡 *भू*- *दलाचे* *विभाग*७.

🛡 *भूदलाचे मुख्यालय* *दिल्ली*.

🛡 *प्रत्येक कमांडरचा प्रमुख* *लेप्टनंट जनरल*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
*भूदलाचे प्रभाग.कमांड-मु ख्यालय- राज्य*.
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

पूर्व कमांड-कोलकत्ता-प.बंगाल.

पश्चिम कमांड-चंडिमंदिर- चंदिगढ.

दक्षिण कमांड-पुणे-महाराष्ट्र.

उत्तर कमांड-उधमपूर-ज म्मू काश्मिर.

मध्य कमांड-लखनौ-उ त्तर प्रदेश .

ट्रेनिंग कमांड (प्रशिक्षण -१९९९)
महू - मध्य प्रदेश.

नैऋत्य कमांड-(२००५)-जयपूर-राजस्थान.




🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
*नौदल(NAVY)*
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

🛡 *सर्वोच्च अधिकारी अँडमिरल*.

🛡 *मुख्यालयनवी दिल्ली*.

🛡 *नौदालाचे कमांड४*
(प्रत्येक कमांडरचा प्रमुख :व्हाईस अँडमिरल)

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
*नौदलाचे प्रभाग.कमांड-मुख्यालय-राज्य*
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

पूर्व कमांड-विशाखा पट्टणम-आंध्रप्रदेश.

पश्चिम कमांड-मुंबई-महा राष्ट्र .

दक्षिण कमांड-कोची-केरळ.

अतिपूर्व कमांड-पोर्ट ब्लेअर- अंदमान- निकोबार.




🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
*हवाई दल ( INDIAN AIR FORCE)*
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

🛡 *मुख्यालयदिल्ली*

🛡 *सर्वोच्च अधिकारी एअर चीफ मार्शल*

🛡 *हवाई दलाचे प्रभाग(कमांडस्)६*

🛡 *स्थापना :Royal Air Force या नावे कराची येथे १९३२ मध्ये स्थापना*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

🇮🇳🇮🇳🇮🇳 *महत्त्वाचे* 🇮🇳🇮🇳🇮🇳

भारताचे *राष्ट्रपती* हे भारताच्या तिन्ही सेनादलांचे सर्वोच्च प्रमुख .
(Supreme Commander) असतात.




🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

🇮🇳 *भारत :सेनादलाची संरचना* 🇮🇳

*भूदल*(ARMY)

जनरल .

लेप्टनंट जनरल.

मेजर जनरल.

ब्रिगेडिअर.

कर्नल.

लेप्टनंट कर्नल.

मेजर.

कँप्टन.

लेप्टनंट.

सेकंड लेप्टनंट.

🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱

🔱🔱 *नौदल :(Navy)* 🔱🔱

🔱 अँडमिरल.

🔱 व्हाईस अँडमिरल.

🔱 रिअल अँडमिरल.

🔱 कमोडर.

🔱 कँप्टन.

🔱 कमांडर.

🔱 लेप्टनंट कमांडर.

🔱 लेप्टनंट.

🔱 सब-लेप्टनंट.

🔱 रिअल लेप्टनंट.



*हवाई दल (Air Force)*

एअर चीफ मार्शल.

एअर मार्शल.

एअर व्हाईस मार्शल.

एअर कमोडर.

ग्रुप कँप्टन.

विंग कमांडर.

स्क्वाड्रन लीडर.

प्लाईट लेप्टनंट.

प्लाईंग आँफिसर.

पायलट आँफिसर.

🔱🔱🔱
Forwarded from MPSC 2025 📚📚
#STI_Rajyaseva_2017

♦️Very IMP for STI and Rajyaseva Prelim♦️

🔶जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच केलेल्या काही घोषणा 🔶
1.India- YAWS free_
2.Shrilanka - Maleria free_
3.Brazil- Measles free_
4.World's 1st zika vaccine test- Canada
5.Peru - Officially declared Zika health emergency



महत्वाच्या चालू घडामोडीसाठी जॉईन करा
@RajyasevaSTI
वरील बदल सन 2017 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरतींसाठी आहेत, आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत कोणताही बदल नाही.
Forwarded from Prashant STI
👆👆👆👆👆YCMOU चे पर्यावरणाचे पुस्तक....
राज्यसेवा पूर्व तसेच मुख्य पर्यावरण आणि STI भुगोल ह्या घटकांसाठी अतिशय उपयुक्त...


राज्यसेवा व विक्रीकर निरीक्षक परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके प्राप्त करण्यासाठी , चालू घडामोडींच्या अपडेट साठी जॉईन करा

@RajyasevaSTI
Forwarded from CSAT MPSC
जे friends यंदा पहिला attempt देणार आहेत त्यांच्यासाठी :
1. अभ्यास सुरु करण्याआधी गेल्या 3 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका चाळा.
2. यातून आपल्याला परिक्षेचे नेमके स्वरुप कळते.
3. गेल्या 1 2 वर्षाचे ट्रेंड हेरले पाहिजेत.
जसे की cut off किती लागला, त्याचा vacancies शी किती दाट संबंध होता,
कोणते topics जास्ती विचारले जातात वगैरे वगैरे
4. त्यानंतर seniors शी चर्चा करून योग्य पुस्तकं मिळववित. मगच अभ्यास सुरु करावा.

प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्याने आपल्याला वेळेचे नियोजन गुणानुसार करता येते.
-----------------------------------------------
Target 02 एप्रिल @csat2017
Forwarded from CSAT MPSC
आयोगाच्या संकेतस्थळावर आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील, आपली परीक्षा online नाही तेव्हा आपण या प्रश्नपत्रिकांची xerox काढून घेतली पाहिजे.

गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम हे आपले bible आहेत.