🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#current
🔰केंद्राद्वारे कंपनीकर - 34.94% वरून 25.17% वर आणला.

🔰कंपनी कर म्हणजे काय ?
• कोणत्याही कंपनीस प्राप्त होणाऱ्या निव्वळ नफ्यावर आकारला जाणार कर म्हणजे कंपनी कर होय.

•कंपनीकरिता आकारला जाणार आयकर असेही यास संबोधले जाते.

•मात्र , आयकर व्यक्तीच्या उत्पन्नावर आकारतात तर कंपनी कर - नफ्यावर आकारला जातो.
अवकाशस्थानक
We are going to conduct a panoptic lecture.
please refer the details...
आचारसंहिता म्हणजे काय ?

@eMPSCguidance
🔰महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी २८८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम केला जाहीर


अधिसूचना - २७ सप्टेंबर
नामनिर्देशन पत्र अंतिम मुदत- ४ ऑक्टोबर
छाननी - ५ ऑक्टोबर
माघार- ७ ऑक्टोबर
मतदान- २१ ऑक्टोबर
मतमोजणी- २४ ऑक्टोबर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आढावा
🔷 निवडणुकांच बिगुल वाजलं, महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार

महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आजपासून महाराष्च्र आणि हरियाणात आचारंसहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तसंच 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होती.

▪️कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम ?

1) निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – २७ सप्टेंबर

2) उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – ४ ऑक्टोबर

3) अर्जांची छाननी – ५ ऑक्टोबर

4) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत – ७ ऑक्टोबर

5) मतदान – २१ ऑक्टोबर

6) मतमोजणी – २४ ऑक्टोबर