🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये कनिष्ठ लिपिक पदाच्या २६६ जागांची भरती

कनिष्ठ लिपिक -२६६
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी ३० शप्रमि आणि इंग्रजी ४० श.प्र मि. वेगाची शासकीय टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक :- १६ सप्टेंबर २०१९ (सायंकाळी ६ वाजेपासून)

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ६ ऑक्टोबर २०१९ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)

ऑनलाईन अर्ज- www.mahapariksha.gov.in
🔰भारतीय आयुर्विमा महामंडळात ७८७१ जागा

महाराष्ट्रात ८०१ जागा

पदाचे नाव: सहाय्यक (Assistant)

सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) – ४७२ पदे

ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) – ९८० पदे

ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) – १४९७ पदे

नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) – १५४४ पदे

नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) – १२४२ पदे

साउथर्न झोनल ऑफिस (SZ) – ४०० पदे

साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ) – ६३२ पदे

वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) – ११०४ पदे

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: ०१ सप्टेंबर २०१९ रोजी १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सूट)

आवेदनाची अंतिम तारीख :- १ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2klQYlf
😁1
forest 1.pdf
589.1 KB
Forest Mains 2019 First Answerkey Paper 1
forest 2.pdf
607 KB
Forest Mains 2019 First answerkey Paper 2
🔰छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मध्ये पदभरती
अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2moBmhD
Bombay High Court Second List of Clerk 2019.pdf
456.8 KB
🔰 उच्च न्यायालय मुंबई लिपीक पदाची दुसरी पात्रता यादी जाहीर.

आधिक माहिती अधिकृत वेबसाईट वर मिळवा 👇

https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
#current
🔰केंद्राद्वारे कंपनीकर - 34.94% वरून 25.17% वर आणला.

🔰कंपनी कर म्हणजे काय ?
• कोणत्याही कंपनीस प्राप्त होणाऱ्या निव्वळ नफ्यावर आकारला जाणार कर म्हणजे कंपनी कर होय.

•कंपनीकरिता आकारला जाणार आयकर असेही यास संबोधले जाते.

•मात्र , आयकर व्यक्तीच्या उत्पन्नावर आकारतात तर कंपनी कर - नफ्यावर आकारला जातो.
अवकाशस्थानक
We are going to conduct a panoptic lecture.
please refer the details...
आचारसंहिता म्हणजे काय ?

@eMPSCguidance
🔰महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी २८८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम केला जाहीर


अधिसूचना - २७ सप्टेंबर
नामनिर्देशन पत्र अंतिम मुदत- ४ ऑक्टोबर
छाननी - ५ ऑक्टोबर
माघार- ७ ऑक्टोबर
मतदान- २१ ऑक्टोबर
मतमोजणी- २४ ऑक्टोबर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आढावा