Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
#CutoffPrediction
👇PSI-STI-ASO 2019 मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे Score ,Category सहीत मला खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरून पाठवा.
नेहमीप्रमाणे Merit list व Cutoff चा अंदाज आपण काढुया.
या लिंक वर तुम्हाला तुमचे व इतरांचे मार्क बघता येतील.
कृपया आपले खरे score टाका ,चुकीचे score टाकून स्वतःची व इतरांची फसवणूक करू नये ही विनंती🙏🙏
https://forms.gle/RWoSJc3v4F16V5t7A
- धीरज चव्हाण
(STI 2018 2nd Rank ,
ASO 29th Rank)

Google Docs
PSI-STI-ASO 2019 Mains Survey
Merit and Cutoff prediction by eMPSCguidance
✍Book list
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020
https://mpscguidance.blogspot.com/2019/09/mpsc-combine-grp-b-prelim-2020-book-list.html?m=1

MPSC Guidance Blog
MPSC Combine Grp B Prelim 2020 Book List by STI Dheeraj Chavan
MPSC Grp B Prelim 2020 Book List by STI Dheeraj Chavan " PSI-STI-ASO गट ब संयुक्त पूर्व परीक्षा - पुस्तक संदर्भसूची I...
Advt 2018-20.pdf
558.6 KB
🔶 महाराष्ट्र लोकसेवा आयोग
सहायक नगर रचनाकार गट ब
अंतिम निकाल घोषित..
सहायक नगर रचनाकार गट ब
अंतिम निकाल घोषित..
दि.३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित मतदार यादीनुसार
🔸पुरुष मतदार ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ तर
🔸महिला मतदार ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ आणि
🔸तृतीयपंथी मतदार २५९३
असे
=एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदार संख्या आहे
- मुख्य निवडणूक अधिकारी श्री. बलदेव सिंह
#polity

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
😡135 विद्यार्थी AMVI RTO च्या निकालातून बाहेर.... #दुर्दैव
Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (Dr.Sudarshan Lodha Rank 571)
YouTube
TIPS FOR THOSE WRITING MAINS 2019 | MAINS | TARGET UPSC |
Integrated Mains Batch 2020https://youtu.be/EFxfIlfIyZQFeatures.1.Coverage of Major Topics GS 12342.Answer writing 3.Development of analytical thinking3.Int...
🔅MPSC अध्यक्षपदी सतीश गवई यांची नियुक्ती.
* प्रभारी अध्यक्ष पदावरून चंद्रशेखर ओक निवृत्त
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य आणि प्रभारी अध्यक्ष पदावरून चंद्रशेखर ओक आज निवृत्त झाले असून आयोगाच्या अध्यक्ष पदावर निवृत्त अतिरिक्त मुख्यसचिव सतीश गवई यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे.
राज्य सरकारच्या सेवेतून 2 वर्षापूर्वी चंद्रशेखर ओक निवृत झाल्यानंतर त्याची लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय अध्यक्ष पदाचा प्रभारी अध्यक्ष पदाची सुत्रही सोपविण्यात आली होती. आयोगाच्या घटनेत कमीत कमी 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होत पर्यन्त कार्यरत राहु शकतात अशी तरतूद आहे. ओक यांना 15 सप्टेंबर रोजी 62 वर्ष पूर्ण होत असल्याने आणि पुढील दोन दिवस सुट्टी असल्याने आज शासनातर्फे ओक यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. आयोगात मिळालेल्या 15 महिन्याच्या कालावधीनंतर ओक आज निवृत झाले असून त्यांनी आपल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.