🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰Talathi Exam Score List Revenue Department (Talathi Recruitment - All Districts) Examination -2019
https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/RevScorelist
FINAL_RESULT_55-2017.pdf
7.4 MB
राज्यसेवा 2017 परीक्षा
सुधारित निकाल जाहीर.

(समांतर आरक्षण याचिकेसंदर्भात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम आदेशानुसार)

विशेषतः महिला उमेदवारांच्या निकालामध्ये काही बदल..
🎯तलाठी भरती निकाल

Mark list analysis


150+ उमेदवार 9,671

160+ उमेदवार 3,111

170+ उमेदवार 706

180+ उमेदवार 121

190+ उमेदवार 10


T.me/empscguidance
Forwarded from TARGET UPSC by Dr.Sudarshan Lodha (AIR 571 ) (Dr.Sudarshan Lodha Rank 571)
AFTER COMPLETION OF 2 BATCHES ..Admissions closing soon for 3rd and LAST MAINS BATCH.... FEW SEATS LEFT...for registration call 8830115524\9560326501..MORE THAN 200 STUDENTS ALREADY ENROLLED.
कार्बन चे नवे अपरूप
मलिंगा: 100 विकेट घेणारा पहिला गोलंदाज
डॉटर ऑफ नेशन : लता मंगेशकर
बँक विलीनीकरण
संपूर्ण चांद्रयन मोहीम
शेतकरी ते रॉकेट मॅन
चेरापुंजी नव्हे तर पाथरपुंज मध्ये सर्वाधिक पाऊस #geography
#CutoffPrediction

👇PSI-STI-ASO 2019 मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे Score ,Category सहीत मला खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरून पाठवा.
नेहमीप्रमाणे Merit list व Cutoff चा अंदाज आपण काढुया.
या लिंक वर तुम्हाला तुमचे व इतरांचे मार्क बघता येतील.
कृपया आपले खरे score टाका ,चुकीचे score टाकून स्वतःची व इतरांची फसवणूक करू नये ही विनंती
🙏🙏

https://forms.gle/RWoSJc3v4F16V5t7A

- धीरज चव्हाण
(STI 2018 2nd Rank ,
ASO 29th Rank)
🎯PSI-STI-ASO Mains 2019 Merit List

@eMPSCguidance
Advt 2018-20.pdf
558.6 KB
🔶 महाराष्ट्र लोकसेवा आयोग
सहायक नगर रचनाकार गट ब
अंतिम निकाल घोषित..